आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 11, 2019

ब्लॉग ला खिळून ठेवले / ब्लॉग वाल्या आजीबाई !


वसुधालय लिखाण वसुधा चिवटे मी करते.
स्वत: केले ले जुने पदार्थ जुन्या टिपके च्या रांगोळ्या.
भारतरत्न ची माहिती पत्रकार येणार याची माहिती,
पत्रकार घरी येण सोप नाही !ब्लॉग साठी येत आहेत.
जांभळ वाल्या आजीबाई रिक्षा वाले कोल्हापूर शाहू राजे
अस बरिच माहिती देवा ची पूजा सरस्वती पूजा असली
कि रांगोळी सगट स्वत: चं सगट ब्लॉग तयार होतो मी लिहित आहे

त्या साठी वाचक ब्लॉग वाचण्या साठी
आणि उद्या काय विषय आहे साठी
खेळ याची पण माहिती दिली जाते

वसुधालय ब्लॉग ला खिळून ठेवले आहेत च तयार केले
स्वत: च काम दाखविल जात माहिती दिली जाते

एवढ पटकण साहित्य मिळन स्वत: अवघड आहे साठी वाचक
मन आणि उच्छुक तेने ब्लॉग ला खिळून आहेत

वाचक जुने लेख पण वाचतात खेबुडकर यांची माहिती दिलेली
तर मुली ने त्याला प्रतिक्रिया दिलेली आहे.

परवा फेस बुक हस्ताक्षर स्पर्धक दाखविले तर फोन मध्ये
देवनागरी लिपी कशा प्रकारे लिहितात प्रतिक्रिया दिली
मी कि बोर्ड डाऊन लोड करा सांगितले मी संगणक वापरते
फोन ची माहिती पुष्कर यांना विचारून लिहिली प्रतिक्रिया.
अस प्रतिक्रिया च पण काम होत.

आज भेटी ४ ९ ३, चार लाख त्र्याण्णव हजार भेटी आहेत
ब्लॉग ला खिळून ठेवण सोप नाही पण मला ते जमल
आणि लेख मुलाखत तयार झाली !

नमस्कार !अभिनंदन !

IMG_6777[1]
tumblr_inline_osptyapDj51v1jfma_1280
pranab-mukherjee
कित्ती गुंगले णां वाचण्यात ! लिहिण्यात !

%d bloggers like this: