आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 12, 2019

रथसप्तमी / जागतिक सूर्य नमस्कार नाव !


तारिख १२ फेब्रुवारी २०१९.

माघ शुक्लपक्ष रथसप्तमि !
जागतिक सूर्य नमस्कार दिन !

सूर्य नमस्कार चि नाव !

सूर्याची बारा नावे
१) ॐ मित्राय नम: |
२) ॐ रवये नम : |
३) ॐ सूर्याय नम: |
४) ॐ भानवे नम: |
५) ॐ खगाय नम: |
६) ॐ पूष्णे नम: |
७) ॐ हिरण्यगर्भाय नम: |
८) ॐ मरीचये नम: |
९) ॐ आदित्याय नम: |
१०) ॐ सवित्रे नम: |
११) ॐ अर्काय नम: |
१२) ॐ भास्कराय नम: |

14 मते

suresh Mhatre said:

फेब्रुवारी 21, 2018 येथे 7:24 pm

खुपच छान माहिती मिळाली. धन्यवाद जी !

RY Deshpande said:

ऑगस्ट 4, 2012 येथे 3:52 सकाळी

सूर्य नमस्कार हा पूर्ण शरीराला व्यायाम आहे. नियमित करावयास पाहिजे. दररोज निदान एकतरी सेट करावा.

संपादन

rajeshwari kherde said:

ऑगस्ट 4, 2012 येथे 1:23 pm

waw! dada pan tuza blog niymit waachato!….kharech great aahe aapalaa dada!

26220004_939709209539183_2450880825508079752_n
1544606_241018256074952_2014903634_n
तिळ गुळ पोळि !

14 मते

WordPress.com .Posts / वसुधालय

In memory of Thomas Edison’s birthday, we’re celebrating National Inventors’ Day! Thank you to all of the inspiring inventors, creators, and visionaries for reminding us that #AnythingIsPossible

51623551_10157109616448980_2681184058091765760_n

49938771_1195398080636960_3757812770129575936_n

पाहुणे / ब्लॉग वाल्या आजीबाई !


पाहुणे !

पूर्वी भाडे च्या घरात आम्ही राहत होतो !
तेथे भाड्याच्या घरी पाणी सांड पाणी साठी भरून ठेवाव याला लागत
सरकारी नळ असत.

आत्ता स्वत: च घर आहे बोरिंग च पाणी आहे चोविस तास भरपूर पाणी आहे
ग्यास सिलिंडर पूर्वी एक तो हि सरकारी घोटणे चा आठ दिवस येत नसत.
दारावर घासलेट रॉकेल येत त्याची वाट पाहून डबा भर घेत असत आम्ही .

आत्ता आत्ता दोन सिलेंडर आहेत पटकन दुसर लावता येत मला
पण नविन सिलेंडर लावता येते मी लावते ग्यास गेला कि !

पैसे कसे पुरवाव याचे अस पूर्वी होत आत्ता आत्ता तस होत नाही

वस्तू पण घरात भरपूर आहेत.

सांगायचं कारण पूर्वी खूप पाहुणे येत नात असणारे
आणि परिक्षा साठी एक एक महिना राहिले आहेत आमच्या घरी.
देव दर्शन साठी तर कित्ती तरी आलेले आहेत पण कधी कमी पडल नाही
धसका वाटला नाही

ह्यांच्या कडे परीक्षा साठी नोकरी साठी
सल्ला साठी किती तरी विद्दार्थी पालक येत
मुली असल्या कि माझ्या पर्यंत बोलण करत

आत्ता सर्व काही आहे पण पाहुणे आणि
नातेवाईक पण येत नाहीत.कित्ती काळ बदलतो बघां!

पूर्वी फोन नव्हते पत्ता निट माहित नसायचा तरी कामा साठी
जिव्हाळा साठी पाहुणे येत. वर्षा तून एकदा मुला च्यां मावशीबाई येतात !

एवढ च काय पुष्कर चिवटे पण चार चार वर्ष घरी येत नाही.
मी पण अमेरिका वातावरण पाहून जाण बंद केल
माणस ना हल्ली एक मेका ची गरज राहिली नाही !
पाहुणे असो नातेवाईक असो ! आपले आपण जगावे !

असो ठिक !

DSC00070

%d bloggers like this: