आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 13, 2019

भांडी दुकानदार / चहा / वसुधालय !


तारिख १२ फेब्रुवारी २०१९ ला मी भांडी दुकान मध्ये गेले होते.
घरी तांब असलेली भांडी मी वापरते.सर्व जुनी झालीत.
चहा साठी सुध्दा मी तांब ष्टील भांड वापरते

अस च एक सहज नविन भांड काही पदार्थ घालून लाडू करता येतात.
भाजी परतण्या साठी पण उपयोग होईल साठी आणले आहे.

आणि काल रथसप्तमी होती छान दिवस भांड आणण्यास मिळाला
सहज स्वस्त उपयोगी तांब भांड आहे काही
पदार्थ करतांना नेहमी रथसप्तमी ची आठवण राहील.

भांड पैसे दिले आणि तेथे बरेच गिऱ्हाईक व दुकान मधील काम करणारे
सहकारी होते एक जन ष्टील ताट मध्ये ष्टील छोटया ग्लास मध्ये भरपूर
चहा ग्लास आणले मी निघाले तर चहा घ्या. तेथील दुकान दार म्हणाले !
नको हो ! सांगितल मी ! पण घ्या हो !
परत ष्टील ग्लास मधील चहा मी घेतला !

दुकान मध्ये अस देवाण चहा ची होते खूप वेळा
इतर दुकान मध्ये पण चहा देण अस घडल आहे.

मॉलमध्ये अस होत नाही आपण च माल घ्यावयाचा बिल करा केले अस असत.
कोल्हापूर येथे पण मॉल आहेत पण मी जवळ राजारामपुरी १० गल्ली येथून
भांड दुकान येथे जात असते.

आणि नॉनष्टीक पेक्षा तांब भांडी वापरावीत.गरम गरम नॉन ष्टीक पदार्थ मध्ये जात.
तांब धातू चांगला असतो.

तारिख १२ फेब्रुवारी २०१९ ला ३ ब्लॉग केले त भेटी ६८७
सहाशे सत्त्याऐंशी भेटी आहे त ! अभिनंदन !

असो . ठिक !

IMG_1391[1]
रथसप्तमी !
IMG_1393[1]
वस्तू खरेदी चा आनंद / उच्छाह !

%d bloggers like this: