आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 15, 2019

कोल्हापूर वार्ता !

तारिख १५ फेब्रुवारी २०१९

कोल्हापुर वार्ता ! किशोर कुलकर्णी जळगाव !

ओम

।। कोल्हापूर च्या ब्लॉगवाल्या आजीबाईंनी आज माझा जन्मदिवस साजरा केला…
प्रणव त्यांचा मुलगा मी आणि आजी आम्ही महालक्ष्मी मातेचे दर्शन घेतले, सगळ्यात महत्वाचे मराठी सिने अभिनेता चंद्रकांत मांडरे ज्या घरात राहिले त्या घराचे म्युझियम करण्यात आले आहे…’चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय’ ला भेट देता आली. आज्जीबाईं मुळे ही संधी मिळाली… गत जन्मी मी आज्जीचा मुलगा वैगेरे असेल म्हणून त्या जन्मीचे राहिलेले प्रेम या जन्मी मिळाले असेल… खास कोल्हापुरी आग्रहाची मेजवानी होती… तृप्त झालो आणि हे प्रेम घेऊन पुन्हा जळगावच्या वाटेने निघालो… आयुष्यतला हा आगळा वेगळा क्षण हृदयात कायम जपला जाईल…
इतकं प्रेम मिळत गेले आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो.
आपला
किशोर

52014089_2108084442562013_4459216470420750336_n
51840034_2108084502562007_8352411694961524736_n

.

.

स्वीट डिश दिवस / किशोर कुलकर्णी !

तारिख १५ फेब्रुवारी २०१९
स्वीट डिश डे!

आणि हो आज पत्रकार हस्ताक्षर चे कार्यकर्ते
किशोर कुलकर्णी यांचा वाढ दिवस जन्म दिवस आहे

आणि हो कोल्हापूर येथे ब्लॉग वाल्या आजीबाई च्यां घरी
जन्म दिवस केला आहे

ब्लॉग वाल्या आजीबाई निं किशोर कुलकर्णी यांना
R. Y. Deshpande यांचे पुस्तक भेट दिली आहे.

त्यांच्या पण त्यांना शुभेच्छा आहेत चं !

खूप खूप सर्वांच्या शुभेच्छा !

IMG_1403[1]
IMG_1399[1]
IMG_1400[1]

हस्ताक्षर धडपडे किशोर कुलकर्णी! ब्लॉग वाल्या आजीबाई !

आपल्या साठी एक जरी माणूस आपल्या घरी आला नां
तरी आपण खूप आयुष्य मध्ये मिळविल अस आहे

त्यातील एक माझ्या साठी आमच्या घरी आले ले ,
पत्रकार हस्ताक्षर चे कार्यकर्ते किशोर कुलकर्णी आहेत !

तारिख १४ फेब्रुवारी २०१९
माघ शुक्लपक्ष वसुधालय / ब्लॉग वाल्या आजीबाई !

पत्रकार हस्ताक्षर चे कार्यकर्ते जळगाव किशोर कुलकर्णी
कोल्हापूर येथे ब्लॉग वाल्या आजीबाई ! वसुधा चिवटे
यांच्या स्वत: वाढ दिवस करण्यास व भेटण्यास आले आहेत
न ओळखीचे न पाहिलेले लिखाण वाचून ब्लॉग वाचून भेटण्यास
अगत्य याने आले आहेत याच च मला फार छान वाटत

आणि किशोर कुलकर्णी यांचे आमची आई पुस्तक भेट दिली आहे मला !

शुभेच्छा

DSC00106
DSC00104
किशोर कुलकर्णी ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

%d bloggers like this: