आपले स्वागत आहे!

आपल्या साठी एक जरी माणूस आपल्या घरी आला नां
तरी आपण खूप आयुष्य मध्ये मिळविल अस आहे

त्यातील एक माझ्या साठी आमच्या घरी आले ले ,
पत्रकार हस्ताक्षर चे कार्यकर्ते किशोर कुलकर्णी आहेत !

तारिख १४ फेब्रुवारी २०१९
माघ शुक्लपक्ष वसुधालय / ब्लॉग वाल्या आजीबाई !

पत्रकार हस्ताक्षर चे कार्यकर्ते जळगाव किशोर कुलकर्णी
कोल्हापूर येथे ब्लॉग वाल्या आजीबाई ! वसुधा चिवटे
यांच्या स्वत: वाढ दिवस करण्यास व भेटण्यास आले आहेत
न ओळखीचे न पाहिलेले लिखाण वाचून ब्लॉग वाचून भेटण्यास
अगत्य याने आले आहेत याच च मला फार छान वाटत

आणि किशोर कुलकर्णी यांचे आमची आई पुस्तक भेट दिली आहे मला !

शुभेच्छा

DSC00106
DSC00104
किशोर कुलकर्णी ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: