आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 16, 2019

ब्लॉग वाल्या आजीबाई च मोकळे पणा च घर !


ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर ! मोकळे पणा चं घर !

पत्रकार हस्ताक्षर चे कार्यकर्ते जळगाव चे किशोर कुलकर्णी !

मुद्दाम कोल्हापूर ला त्यांचा वाढ दिवस साठी कोल्हापूर येथे
ब्लॉगवाल्या आजीबाई नां भेटण्या साठी आले आहेत.

म्हणाल कित्ती वेळा तेच तेच लिहिता आणि सांगता !
तस नाही सोप नसत सर्व घडण मन इच्छा शक्ती लागते
काही ठरविण्याची आणि होण्याची !

इतका गोत वळा सासर माहेर चा आहे आहे कि पण
कोणाला हि आपण कोल्हापूर येथे आपले कोणी आहे.
आपण जाऊन भेटून याव अस वाटण होत नाही.

नुसते ब्लॉग लिहिले लेख लिहिले आणि भेटण्यास आले अस नाही
एक प्रकारे मन शक्ती इच्छा शक्ती लागते तर च सर्व घडत !

किशोर कुलकर्णी यांनी मोकळे पणा ने राहून आजीबाई च्यां घरी
चहा केला भाजी विळी ने चिरली बसून मांडी घालून तेही
आपल माणूस आहे काही तरी कामा ला मदत करावी वाटण जास्त
महत्वाचे आहे.

असो अस मोकळे पण असाव हिच इच्छा !

IMG_1398[2]
DSC00101

%d bloggers like this: