आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 17, 2019

पाहूण चार! कोल्हापूर ! पांढरा रस्सा / तांबडा रस्सा !

पत्रकार हस्ताक्षर चे कार्यकर्ते किशोर कुलकर्णी यांनी
कोल्हापुर पाहूणचार त्यांच्या फेस बुक मध्ये पोष्ट केली आहे !

तर त्यांचे मित्र म्हणतात!
पांढरा रस्सा तांबडा रस्सा कोल्हापूर ला असतो!
कुलकर्णी पूर्ण शाकाहारी आहेत अंड पण खात नाहीत.

आणि जन्म दिवस साठी मी गोड शिरा, भाजी, भजी
इतर स्वंयापाक केला आहे.

पण मी कोल्हापूर येथे राहिल्या आले तर
मटन पांढरा रस्सा ,तांबडा रस्सा शिकले आहे.
मी काही पाहुणे साठी पांढरा रस्सा तांबडा रस्सा केला आहे

अंड भुजी आमलेट अंड उकडून पदार्थ केलेले आहे.

जसे पाहुणे असतिल तस स्वंयापक केला आहे

सुखात्मे आणि त्यांच्या सौ इंदू घरी जेवावं याला आलेले
आम्ही तिखट खात नाही तर

मी छोटी हिरवी मिरची एक तुकडा घातला आणि
आमटी केली त्यांना आमटी इतकी आवडली कि
आमटी च कौतुक पिण केल सुखात्मे यांनी

कधी हिरवी हिरवी मिरची चा खरडा तेल
काही पाहुणे यांना वाढला तर

पाहुणे खरडा ला खुश अस पाहुणे येती घरी
पाहूणचार घेऊन खुश झालेले आहेत.
फार सुगरण नाही पण फार छान स्वंयापक मी करते !
मी !

जसा पाहूणा तसा पाहूणचार !

किशोर कुलकर्णी जळगाव येथे त्यांच्या घरी पोहचले.
मी भेट दिलेला चहा चा कप / मग घेऊन!

आणि निघतांना किशोर कुलकर्णी यांना आमच्या घर च्या
कप बशीत चहा दिला मी केलेला !

चहा पिता नां किशोर कुलकर्णी !

IMG_1405[1]
IMG_1374[1]

%d bloggers like this: