आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 18, 2019

वास्तू सांभाळा !

दुर्गा सोसायटी! वास्तू सांभाळा!

श्रीकांत चिवटे यांनी ब्यांक चे कर्ज घेऊन ऑफिस करतांना सर्व कर्ज फेडले.

आत्ता ते नाही तर माझ नाव लावून आमच घर चालू आहे.

काही ठिकाणी पाहिलं नां !फ्ल्याट विकले बंगले मोकळे पडले
मुल नातवंड त्या त्या गाव मध्ये राहतात ना साफ सफाई पेक्षा
वावर नाही दिवा नाही याची हळ हळ वाटते.

पूर्वी खूप मुल होती कोणी तरी घर बघत असत
शेती कशी गेली तस घर जावयाला लागली

मी कोल्हापूर येथे राहते.पेंसन घेते अन्न शिजविते.
वावर करते फोन मुळे बोलण करते

सध्या तरी चालू आहे एवढ !

मुलांनो बापा च घर सांभाळा
वर्षा तून एकदा तरी घर ला पाय लावा.

DSC00109
IMG_1386[1]

%d bloggers like this: