आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 19, 2019

रांगोळी चा सत्कार / ब्लॉग चा सत्कार / वसुधा चिवटे


वसुधालय ब्लॉग लिहित आहे तर ब्लॉग वाल्या आजीबाई
वसुधा चिवटे यांच्या घरी पत्रकार हस्ताक्षर चे कार्यकर्ते
किशोर कुलकर्णी यांनी

आमची आई लेखक आहेत. वसुधा चिवटे यांना
पुस्तक देऊन सत्कार केला!

माझा याने ब्लॉग वाल्या आजीबाई चां

छत्रपति राजे शिवाजी ! यांचा जन्म दिवस ला रांगोळी काढली तर
वसुधा चिवटे रांगोळी आजी सत्कार केला.

माझे दोन सत्कार आहेत !

रांगोळी चा आणि वसुधालय ब्लॉग चां !

मी अगदी धन्य आहे तृप्त आहे

DSC00104
किशोर कुलकर्णी / ब्लॉग वाल्या आजीबाई

untitled
छत्रपती राजे शिवाजी जयंती / रांगोळी आजी

राजे शिवाजी / व्हियेतनाम !


तारिख १९ फेब्रुवारी २०१९

राजे शिवाजी जयंती !

व्हियेतनाम येथील राजे यांनी शिवाजी राजे यांचे चरित्र वाचले !

आणि अमेरिका विरुध्द व्हियेतनाम जिकून दिले जिंकले

कित्ती काळ चा इतिहास पण मन मध्ये भरून,
कृती त आणून व्हियेतनाम जिंकले
वाचन करून जिंकण सोप नाही !

जय शिवाजी राजे ! नमस्कार !

12715554_551676555009119_5850036651777859980_n
img_63091

शिवाजी राजे जयंती ! आणि आजी ची रांगोळी !

तारिख १९ फेब्रुवारी २०१९
राजारामपुरी आठवी गल्ली येथे सार्वजनिक
शिवाजी जयंती करतात तर

मी वसुधा चिवटे आजी नि रांगोळी काढली तर
खुर्ची त बसवून शाल घालून नारळ विडा च पान
दिली सत्कार केला

.28056122_960959077414196_2281730838923724477_n

जय शिवाजी राजे ! जय भारत !

untitled
आजी चां सत्कार !

%d bloggers like this: