आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 20, 2019

बरोजगार !


काश्मीर चा दहशत वार ! रिकामी पोर /मुल आहेत !
दहशत वार करतात ! अस म्हणन आहे !

Vasudha Chivate
ज्यांना काम धंदा मुद्दाम च करायचा नाही
बापा ची संपती ती माझी च
म्हणून राहणारे पोर मुल आहेत
त्यांच काय करणार !

img_1338[1]

आमची आई पुस्तक भेट / ब्लॉग वाल्या आजीबाई !चां सत्कार !

पत्रकार आणि हस्ताक्षर चे कार्यकर्ते जळगाव येथील
किशोर कुलकर्णी यांनी लिहिलेले आमची आई पुस्तक लेखक !

किशोर कुलकर्णी यांचे लेख ५०० पाचशे पेक्षा जास्त लेख लिहिले आहेत.
आणि अधिक लेख होतील ! पण

यात माझ ब्लॉग वाल्या आजीबाई वसुधा चिवटे
नाव आहे याच चं जास्त मला खूप वाटत!

आमची आई पुस्तक कोल्हापूर येथे ब्लॉग वाल्या आजीबाई च्यां
घरी आले आणि आमची आई पुस्तक भेट दिली आहे.

माझ्या आयुष्य जीवन मध्ये पुस्तक मध्ये नाव लिहिण येण
आणि घरी येवून पुस्तक भेट देण मिळण खूप महत्व पूर्वक काम आहे.

समाजात न वावरलेली पण ब्लॉग लिहून प्रसिद्धी मिळविली

त्याच फळ आणि पुस्तक भेट सत्कार आहे

किशोर कुलकर्णी यांना त्यांच्या आई चां आणि घरचा फोन आला तर
सर्वजण आजी आजी करून माझ्या बरोबर बोलले.एवढ काय
त्यांचे ऑफिस सहकारी इतर मित्र पण
आजी ! करून माझ्या बरोबर बोलले त !

सोप नाही घर बसल्या बसल्या सर्व यश मिळविण!
मला खूप मन भरून बर वाटलं !

किशोर कुलकर्णी धन्यवाद अभिनंदन !

KishorKulkarni

DSC00104

%d bloggers like this: