आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 21, 2019

सकाळ बातमी ला ! प्रतिक्रिया !


सकाळ वर्तमानपत्र बातमी वाचून ! प्रतिक्रिया !

अशोक वाधवाणी

5 minutes ago·फोन%20नंबर%20९४२१२१६२८८

User Info

दैनिक ‘ सकाळ ‘ मध्ये आपल्या बदलची माहिती वाचून अत्यधिक आनंद झाला. फारच जणांची हिच अपेक्षा असते की ६० + झाल्यानंतर वयस्कर लोकांनी भजन, किर्तन मध्ये रमावे किंवा नाववंडा बरोबर हसत – खेळत रवून जावे. या पलीकडचे दुसरे काम करणं शोभत नाही वगैरे – वगैरे. आपण या वयात नवीन काहीतरी करून, सक्रिय राहून सकारात्मक विचारांचा सुंदर, सार्थक संदेश दिला आहे. येथून पुढे सुद्धा असेच कार्यरत रहावे, हीच हार्दिक शुभेच्छा! दीर्घायु रहावे.

आपणास शुभेच्छा ! ब्लॉग वाचन केले त बद्दल अभिनंदन

IMG_1378[1]

कोल्हापूर सकाळ वृत्त ! वसुधा चिवटे !

तारिख २१ फेब्रुवारी २०१९.

कोल्हापूर सकाळ वृत्त !वर्तमानपत्र !

52602783_1225569494286485_9158055960923602944_n

IMG_1403[1]

सकाळ वृत्त पत्र ! संभाजी थोरात ! वसुधा चिवटे !


तारिख २१ फेब्रुवारी २०१९
माघ महिना !
सकाळ कोल्हापूर गुरुवार,
२१ फेब्रुवारी २०१९ !

TODAY! मध्ये बातमी !
वसुधा चिवटे ! संभाजी थोरात : सकाळ वृत्तपत्र !

७६ वर्षांच्या आजींच्या ब्लॉगचे वाचक सहा लाख !
बातमी मला आमच्या सोसायटी तिल सहकारी
ठक्कर व इतर सहकारी यांनी सांगितली !

आणि हो ! सौ. ठक्कर सौ सुनबाई यांनी मला लगे चं
च भेट पर्स बक्षीस दिले ! अभिनंदन केले ! सत्कार केला!

सर्वांना खूप खूप छान वाटत आहे !

52688535_347788722735258_6363654924231770112_n
DSC00104

संगणक मधिल वस्तू पाहूण खरेदी !

हल्ली घरोघरी संणगक / कांपुटर आहेत.

४० / ५० वय मुल संगणक मध्ये च वस्तू बघतात.
घड्याळ, कान याचे स्पीकर रेडीओ संगणक मध्ये बघतात.
खरेदी करतात पत्ता घर चा देऊन.

घरी आले ली वस्तू निट नसली कि
त्याचा वापर न करता फेकून देतात.

पैसे किती वाया जातात कळत नाही.
आई वडील वयस्कर असतात.
त्यांना च धाकात ठेवतात.
तुमच्या वेळे सारख नाही अस बोलण करतात.
वंश चे दिवे आई बाप गप्प बसतात.

वादा वादी त आई मुलां ची मारा मारी पण होते.

असे च पोलीस च्या घर ची बातमी ऐकलेली आहे
फोन साठी !

पूर्वी खरेदी फक्त रेडीओ असायचा
खूप माहिती समजत असे.
बातमी त सर्व काही समजत असे.

हल्ली T. V. त इतके च्यानलं आहेत कि
निट वयस्कर लोकांना वापरता येत नाही.

अति सुधारणा धोक्यात येत आहे
उपयोग करण्या ऐवजी.

वसुधा चिवटे यांचे अस मत आहे.
पटत का बघा.

51515925_1216153971894704_2924728795631976448_n

नमस्कार ! माताजीं !

तारिख २१ फेब्रुवारी !

माताजीं ! जन्म दिवस / जयन्ति !

नमस्कार माताजीं !

10401957_360600640783379_522683430505103545_n

15232253_697779230398850_7351259896481193177_n

%d bloggers like this: