आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 22, 2019

सकाळ चा लेख / वसुधा चिवटे !


तारिख २२ फेब्रुवारी २०१९
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई
नमस्कार कोल्हापूर च्या सकाळ मध्ये
माझ लेख आला आहे तर सोसायटी ने
मला गुच्छ दिला सत्कार केला माझा
! काही नि पर्स दिली !

सकाळ मधील ब्लॉग ची माझी बातमी
सोसायटीत गाजली तर मी खाऊ घरी केला
मी घरी शिरा केला
दलीयाचा दुध गूळ तूप याचा आणि
सोसायटी त प्रणव ने आमचा मुलगा
यांनी घरी नेऊन दिला

IMG_1416[1]
IMG_1418[1]

अंड आमलेट !


काल प्रणव यांनी अंडी आणली.एक फुटल्या सारख वाटल .
त्यांनी ते अंड बाजूला वाटी त ठेवले.बराच वेळ असल्या मुळे
मी वाट पाहून अंड वाटीत च फोडले पांढरा पिवळा दोन हि
बालक घेतले कोणी कोणी पिवळा बलक खात नाही.साठी लिहिले.
मिठ लाल तिखट घातले चमचा ने च हलविले तापत्या तवा त तेल घातले.
अंड घातले दोन हि बाजूने भाजले मस्त चविष्ठ अंड आमलेट मी च खाले !

म्हणाल म्हतारी बाई आजी ब्राह्मणी ! अंड खाते काय होत पचल कि झाल !

हे श्रीकांत चिवटे नेहमी सांगत !खोपा घालणाऱ्या आजी ने
क्यांप मध्ये जाऊन अंड आमलेट खाल्लं! एक चारोळी सांगत !
असो !

IMG_1412[1]
img_20130518_102249

सकाळ वर्तमान पत्र मधिल दोन लेख / वसुधा चिवटे!


प्रथम मी हे श्रीकांत चिवटे अमेरिका येथे सौ सुनबाई पुष्कर कडे गेले लो !
तर परत भारत मध्ये आलो आणि मी सहज मी अमेरिका येथील वर्णन
व माझ फॉरीन कस झाल काही कागद मध्ये लिखाण केले पोष्ट ने
सकाळ ला पाठविले माझा लेख २ दोन महिने नंतर सकाळ वर्तमान पत्र
मध्ये छापून आला एक हि पैसा न देता ! कोल्हापूर सकाळ !
तेंव्हा मी संगणक शिकले नव्हते पण अस लेख सकाळ चा वाचून मला
खूप फोन आले पहिला लेख सकाळ वर्तमान पत्र मधील !

दुसरा लेख मी संगणक शिकले कांपुटर मराठी त तेही !आणि आत्ता
मराठी संगणक कांपुटर शिकले आणि ६ सहा लाख भेटी काही त्यांनी
फेस बुक च्या भेटी वाचक धरून लिहिले आहे !
मराठी भाषा संगणक मध्ये किती पसरली आहे बघा !मराठी भाषा
आणि मराठी संस्कृत संकृती लिखाण पदार्थ रांगोळी विचार
आदर सर्व त्यात आहे सन याची माहिती सर्व संगणक मध्ये आहे
साठी परत दुसरा लेख कोल्हापूर सकाळ वर्तमान पत्र याने छापला आहे.

दोन लेख पण दोन हि वेगळे आहेत !

मध्यम घराण बाई फॉरीन ला जाऊन येते आणि तिचा आनंद ती
शब्द रूप मध्ये मांडते अस छापले आहे !

दुसरा लेख मुला साठी माहिती मिळावी आणि आपली संस्कृती
कोठ पर्यंत वाचावी वय याला अट नाही साठी संगणक कांपुटर शिकली
जास्त महत्व दिल आहे दुसरा लेख मध्ये !

दोन हि लेख महत्व याचे आहे समाज काम शिकण साठी !

कोल्हापूर सकाळ माझे लेख छापल्या बद्दल धन्यवाद ! अभिनंदन !
वसुधा चिवटे!

img_1127
52602783_1225569494286485_9158055960923602944_n
39983986_1103759853134117_8044424422003572736_n

%d bloggers like this: