आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 23, 2019

व्यवहार आणि भेटी ! वसुधा चिवटे !


नमस्कार !

ड्याडी !

सौ.सुनबाई चें वडील !काय आहे हे नाहीत.
आणि सौ सुनबाई ची आई पण नाहीत.
तर व्यवहार दोन घराण भेटणे

मला ड्याडी नां भेटायचं होत ते अमेरिका येथे
त्यांच्या मुला कडे दीपक गोयल कडे राहतात.
तर असेच मी पुष्कर कडे अमेरिका येथे गेलेली.
तेथून मी पुष्कर सौ सुनबाई दीपक गोयल कडे गेलो होतो.
तेथे ड्याडी भेटले सोप नाही अमेरिका येथे जाऊन भेटण.
योग आणि एक व्यवहार केला !खूप बर वाटत मला !

तसेच माझे सख्खे मोठ्ठे भाऊ R. Y. Deshpande
यांना पण भेटायचं होत खूप वर्ष भेट नव्हती तर
पुणे येथे लग्न समारंभ मध्ये भेटले.
चुलत बहिण उषा ला पण भाऊ नां भेटायचं होत
ती पण पुणे येथे भाऊ नां भेटली एक व्यवहार !

तसेच पत्रकार हस्ताक्षर चे कार्यकर्ते जळगाव किशोर कुलकर्णी
यांनी वसुधालय ब्लॉग ला लेख लिहिला तर त्यांना पण भेटायचे होते
तर १५ फेब्रुवारी त्यांच्या जन्मदिवस ला आमच्या घरी भेट झाली
एक व्यवहार केला !

माझी मामे बहिण सौ लली ती नाही पण तिच्या
मुली चा पहिला वाढदिवस सौ लली कडे केला
तर मुली ला सौ सून आलेली आणि एका
लग्न कार्यक्रम मध्ये पहिला वाढ दिवस
केलेला सौ संगीता लली ची मुलगी भेटली
मन व योग असतात .

आयुष्य मध्ये भेटणे व्यवहार करणे भेट घेऊन मोकळ करणे
आवश्यक आहे तस घडणे जास्त अवघड आहे

तसेच आमची आई गेली तर
आमच्या मामी मोठ्ठ्या यांना पण
भेटून मन मोकळ केल आहे
व्यवहार केला !
Vasudha Chivate स्वत: चे स्वत: ला थोडे संस्कार असतात.

असो भेट झाली बद्दल मन मोकळ !हलक वाटत आहे मला
असो बाकि ठिक
वसुधा चिवटे

20181221_060024
R.Y.Deshpande आणि वसुधा चिवटे

IMG_1403[1]
किशोर कुलकर्णी आणि ब्लॉग वाल्या आजीबाई

dscf3887
वसुधा चिवटे च्या मामी !

img_80332
सौ संगीता तिचा पहिला वाढ दिवस लली कडे केले ला आणि आत्ता भेट !

%d bloggers like this: