आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 24, 2019

वसुधालय ब्लॉग / वर्तमान पत्र लेख !


मराठी भाषा !
वसुधालय ब्लॉग मुळे

संगणक लिखाण मुळे खूप पसरली आहे.
खूप वाचक झाले आहेत.

तर त्या साठी कोल्हापूर सकाळ मध्ये पत्रकार
सामंत थोरात यांनी बातमी दिली आहे

आणि जळगाव येथे वर्तमान पत्र मध्ये
किशोर कुलकर्णी पत्रकार यांनी बातमी दिली आहे.
मराठी भाषा आणि भारत संस्कृती साठी

मी कोणताही वर्तमान पत्र ला पैसे दिले नाही तं
तरी वाचक यांनी गैर समज करू नये.
पैसे खर्च करतात !

मी वसुधालय ब्लॉग मराठी त लिहित आहे !
मराठी भाषा संगणक कांपुटर मध्ये शब्द तयार
इंग्रजी तून मराठी त शब्द तयार करून ब्लॉग लिहित आहे.

माझ्या ब्लॉग मध्ये भारत मधील संस्कृती लिहित आहे
खाद्द पदार्थ रांगोळी मध्यम वर्ग घर राजकारण भारतरत्न

परदेश खेळ बॉक्सिंग महिला जिंकली
रांगोळी चा सत्कार असं लिखाण आहे.

नामदेव गाथा लिहिली आहे
ज्ञानेश्र्वर समाधी दाखविली आहे देहू तुकाराम
प्रसाद दाखविला आहे.

असो आणि कोणी काही म्हटले तरी
मी त्याचे काही हि वाटून घेणार नाही
सत्य काम सत्य वर्तमान पत्र !

वसुधा चिवटे!

52602783_1225569494286485_9158055960923602944_n
untitled
img_1127
img_062413

काश्मिर

काश्मिर

Vasudha Chivate

घरात राहू देत नाहीत

आणि घरा बाहेर जाऊ देत नाहीत

असा प्रश्र्ण आहे!

22852084_898306637012774_7804026810943625990_n

%d bloggers like this: