आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 26, 2019

जळगाव / सतीश जैन !

तारिख २४ फेब्रुवारी चे साहित्य संबेलन च वृत्तपत्र !

जळगाव येथील ! सतीश जैन !

कालच्या दै.देशदूत ने घेतलेली दखल. पणतीच्या वातेच्या प्रकाशाएवढे आमचे कार्य आहे. यज्ञ कुंडातील अग्नी सारखे नाही. संमेलनाचे अध्यक्ष संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रख्यात लेखक प्रा डाॅ किशोर सानप यांनी संमेलन यशस्वी झाल्याची जाहीर पावती दिलेली आहे. देशदूतच्या मा. संपादकांनी दखल घेऊन मला मॅन ऑफ द डे हा सन्मान दिला त्याबद्दल आभार न मानता ॠणात राहू इच्छितो. — feeling thankful.

52766852_418787902258206_6406480644435607552_n

IMG_8245[1]

रेडीओ सिटी ९५ एफ एम. / वसुधा चिवटे !


तारिख २७ फेब्रुवारी २०१९.
मराठी भाषा दिन / दिवस !

तर वसुधालय ब्लॉग बद्दल वसुधा चिवटे !
मराठी भाषा बद्दल !

रेडीओ सिटी ९५ एफ एम.

सकाळी ८ वाजता वसुधा चिवटे यांची मुलाखत ऐकता येईल

तरी तारीख २७ फेब्रुवारी २०१९ ला
सकाळी रेडीओ सिटी ९५ एफ एम. लावा.

आणि मराठी भाषा कित्ती पसरली आहे ते
वसुधा चिवटे यांच्या मुलाखत मध्ये समजेल !

आर जे. शरद , आणि विशाल गावडे
वसुधा चिवटे यांचा पत्ता शोधत

संभाजी थोरात, , सामंत यांच्या
कडून पत्ता घेऊन घरी आले ले

आणि फोन मध्ये मुलाखत घेतली आहे

सर्वांचे मी आभारी आहे धन्यवाद !

IMG_1420[1]
img_1338[1]

लोकमत जळगाव / सतीश जैन !

लोकमत वर्तमानपत्र जळगाव ! / सतीश जैन !

वैभव !

Vasudha Chivate वैभव निर्माण करावे लागते ! खूप छान !

1

52914635_418410928962570_1348776394171088896_n

img_1206[1]

विनायक दामोदर सावरकर !


तारिख २६ फेब्रुवारी १९६६ ला
विनायक दामोदर सावरकर

भारत पुत्र जग सोडून गेले !

पण त्यांची आठवण कायम भारत च
आणि जग ठेवत आहे !

नमस्कार !

thumbnail_DSCF0842

img_7685

%d bloggers like this: