आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 27, 2019

क्यालिफोर्निया / किशोर कुलकर्णी


53233331_1004830279708866_6830455815619477504_n

http://l.facebook.com/l.php?u=http%3A%2F%2Fwww.vishwasamwaad.com%2F%3Ffbclid%3DIwAR0eAacy3B3904d-8GqcPx29JM78kPNaz-Zn3mSIqTZcTo6Z0-fuAqKPd5M&h=AT2aOfA8BWeTR_WbOG7p83Fh4-I5EIFDBrSBRy4nSm8CHUPRbnaqOyHMRp9VnYrUEjg0O-tC5UvvtPm1GAoOaJDb5zuNc6gcq2wNfOcVUCanvKKt_jXL0SWQh0FXpm1S13o

52051154_287643298582689_6827644626380259328_n

किशोर कुलकर्णी / आर जे शरदजी ९५ एफ एम.

किशोर कुलकर्णी

आर जे शरद यांना मी धन्यवाद मेल पाठवला !

आर जे शरदजी
सस्नेह नमस्कार…
आपण मराठी भाषानिमित्त कोल्हापूर येथील झाकलं माणिक ‘वसुधा चिवटे म्हणजे ब्लॉगवाल्या आजीबाई’ यांना एफ.एम. च्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून उजेडात आणले…आपले मनापासून आभार आणि अभिनंदन करतो…
आपण पाठविलेली ऑडिओ क्लिप चिवटे आज्जींनी मला फॉरवर्ड केली…
मला खूप आनंद वाटला…
आपले मनापासून अभिनंदन…
आपण ही माय मराठीची सेवा करत आहात खूप छान…

आपला
किशोर कुळकर्णी,
जळगांव खानदेश

52051154_287643298582689_6827644626380259328_n
IMG_1420[1]

.

Type a message…

मराठी भाषा दिन / दिवस !


तारिख २७ फेब्रुवारी २०१९.
मराठी भाषा दिन ! दिवस.

मराठी भाषा ला दिवस देऊन
मराठी भाषा चा गौरव केला आहे !

शुभेच्छा ! अभिनंदन

ज्ञानपीठ कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी ला
जन्म दिवस आहे / असतो !
तो दिवस ठरवून मराठी भाषा ला

२७ फेब्रुवारी मराठी भाषा दिन / दिवस ठरविला आहे.
नमस्कार !

आज माघ कृष्णपक्ष श्रीरामदास नवमी !

नमस्कार !

मराठी भाषा मधील !
श्रीकांत चिवटे यांची कविता !

तुळसपाणी श्रीकांत चिवटे चं
पुस्तक मधील ही कविता आहे.

सागरगोटे

सागरगोटे
लहानपण छोटे
परीच्या स्वप्नाला सागरगोटे

सागरगोटे
उंचावूण झेल
सातरबाई खेळ सागरगोटे

सागरगोटे
खेळ हंडी हरु
तरी गोळा करु सागरगोटे

सागरगोटे
पाचच बोटे
षड्जाची तार सागरगोटे

सागरगोटे
जिणे अधांतर
कसे मध्यंतर सागरगोटे

श्रीकांत चिवटे

सागरगोटे साठी दगड ठेवले आहेत

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई !

download (1)
IMG_8185[1]

%d bloggers like this: