आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 28, 2019

ए. ए. शेख / ब्लॉग वाल्या आजीबाई !


जळगाव

ए. ए. शेख
3 hours
.

27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनानिमित्त लिहिलेल्या लेखाची लिंक पाठवित आहे.कृपया जरूर वाचावे.

https://marathi.pratilipi.com/story/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8-8uO58AdXROKE

You replied to this comment.

Reply to ए. ए. शेख…

..
धन्यवाद ! ब्लॉग वाल्या आजीबाई ! वसुधा चिवटे !

DSC00104

जळगाव वार्ता / आरिफ आसिफ शेख !


तारिख २८ फेब्रुवारी २०१९

जळगाव वार्ता अरिफ आसिफ शेख !

– आरिफ आसिफ शेख [ एम.एम.सी.जे., एम.ए.(हिंदी)] मनात आलेल्या विचारांना शब्दबद्ध करण्याचा छंद जडला. त्याचबरोबर वाचनाचीही फार आवड. ही आवड जोपासता-जोपासता शब्दांवर जडलेलं प्रेम कधी माझ्या लेखणीतून कागदावर उतरायला लागले., हे कळलेच नाही. दिवसामागे दिवस सरत गेले अन बरे-वाईट अनुभव गाठीशी येऊ लागले. त्यातूनच मग मी वेगळे विश्व तयार केले आणि त्यातच राहायला, रमायला मला आवडू लागले. खान्देशातील जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून मास कम्युनिकेशन अँण्ड जर्नालिझमची पद्व्युत्तर पदवी प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण केली. तत्पश्चात मूळजी जेठा महाविद्यालयातून हिंदी विषयात पद्व्युत्तर पदवी संपादन केली. कृषी क्षेत्रातील अग्रगण्य, आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली जैन इरिगेशन कंपनीच्या प्रसिद्धी विभागात कार्यरत असून यापूर्वी दै. भास्कर (सन 2009) येथे तसेच दै. लोकमत समाचार, जळगाव येथे (सन 2011) वार्ताहर म्हणून कार्य केले. आजवर विविध विषयांवर लेख लिहिले आहेत. ‘युवक तसेच युवकांच्या समस्या’, ‘सामाजिक’, ‘राजकीय’, ‘हिंदी-मराठी सिनेमा’, ‘चालू घडामोडी’, ‘आधुनिक जीवनशैली’, ‘कृषि-उद्योग’, ‘साहित्यिक-उद्योजकांविषयी’ तसेच ‘आर्थिक’ अशा अनेक विषयांवर सातशेहून अधिक मराठी-हिंदी भाषेतून लेख लिहिले असून ते स्थानिक, प्रादेशिक स्तरावर विविध वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाले आहेत. विशेष : – कृषी क्षेत्रातील विश्वस्तरीय जैन इरिगशन कंपनीची गृहपत्रिका-“भूमिपुत्र” चे हिंदी संस्करणाचे निरंतर कार्य.

image

IMG_1403[1]

मराठी भाषा / मुलाखत !


काल तारिख २७ फेब्रुवारी २०१९ ला
मराठी भाषा दिन साजरा उच्छव केला.

माघ रामदास नवमी पण साजरी केली

कोठून कोठ पर्यंत मराठी भाषा आली बघां !

काल एफ एम ९५ कोल्हापूर सिटी येथे
वसुधा चिवटे माझी मराठी भाषा साठी मुलाखत
लागलेली झाली आहे.

आणि किशोर कुलकर्णी यांची
विश्र्व संवाद क्यालिफोर्निया येथे त्यांची
मंदार कुलकर्णी यांनी मुलाखत घेतली आहे
ती पण छान काम केल्याची आहे
काम वाढावे साठी कुलकर्णी यांना शुभेच्छा दिल्या आहेत

त्यात ब्लॉगवाल्या आजीबाई वसुधा चिवटे यांचा
किशोर कुलकर्णी यांनी उल्लेख केला आहे
आंबाडा कसा माळायाचा पिटल कस
करायचं उल्लेख केला आहे.

खर चं हल्ली कोणी आंबाडा च घालत नाहीत
आणि गजरे फुला च्या वेण्या तर नाही च घालत
एक पोष्ट पण मी वाचली कि हल्ली
फुला चे गजरे घालत नाहीत
आणि फुलांचा वास पण येत नाही
मोकळे केस सोडून हिंडतात !

तर काल चा मराठी भाषा दिवस
खूप छान उच्छव साजरा झाला.
मुलाखत मध्ये पण !

तर मी घरी नैवेद्द ला
हरबरा डाळ, तूर डाळ, मुग डाळ,उडीद
डाळ, तांदूळ दळून आणलेले
जाडसर याचे थोड तूप मध्ये भाजले.
गूळ किसून घातला गोड पदार्थ केला
नैवेद्द केला लाडू न करता भुगा च ठेवला !

IMG_1425[1]
नैवेद्द
18813874_811402525703186_2045899547349706161_n
ब्लॉग वाल्या आजीबाई चां आंबाडा

एफ एम ९५ कोल्हापूर / वसुधा चिवटे

तारिख २७ फेब्रुवारी २०१९
मराठी राज्य भाषा दिन / दिवस साजरा करतात !
तर
कोल्हापूर परिसर मध्ये एफ एम ९५ येथे
वसुधा चिवटे वसुधालय ब्लॉग ची मुलाखत झाली
ती लिंक मी देत आहे

आणि हो !वसुधालय ब्लॉग च्या बाजूला पण
लिंक लावली आहे
आपण केंव्हा हि टेप ऐकू शकाल
धन्यवाद !

img_1265[1]

%d bloggers like this: