आपले स्वागत आहे!


तारिख २८ फेब्रुवारी २०१९

जळगाव वार्ता अरिफ आसिफ शेख !

– आरिफ आसिफ शेख [ एम.एम.सी.जे., एम.ए.(हिंदी)] मनात आलेल्या विचारांना शब्दबद्ध करण्याचा छंद जडला. त्याचबरोबर वाचनाचीही फार आवड. ही आवड जोपासता-जोपासता शब्दांवर जडलेलं प्रेम कधी माझ्या लेखणीतून कागदावर उतरायला लागले., हे कळलेच नाही. दिवसामागे दिवस सरत गेले अन बरे-वाईट अनुभव गाठीशी येऊ लागले. त्यातूनच मग मी वेगळे विश्व तयार केले आणि त्यातच राहायला, रमायला मला आवडू लागले. खान्देशातील जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून मास कम्युनिकेशन अँण्ड जर्नालिझमची पद्व्युत्तर पदवी प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण केली. तत्पश्चात मूळजी जेठा महाविद्यालयातून हिंदी विषयात पद्व्युत्तर पदवी संपादन केली. कृषी क्षेत्रातील अग्रगण्य, आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली जैन इरिगेशन कंपनीच्या प्रसिद्धी विभागात कार्यरत असून यापूर्वी दै. भास्कर (सन 2009) येथे तसेच दै. लोकमत समाचार, जळगाव येथे (सन 2011) वार्ताहर म्हणून कार्य केले. आजवर विविध विषयांवर लेख लिहिले आहेत. ‘युवक तसेच युवकांच्या समस्या’, ‘सामाजिक’, ‘राजकीय’, ‘हिंदी-मराठी सिनेमा’, ‘चालू घडामोडी’, ‘आधुनिक जीवनशैली’, ‘कृषि-उद्योग’, ‘साहित्यिक-उद्योजकांविषयी’ तसेच ‘आर्थिक’ अशा अनेक विषयांवर सातशेहून अधिक मराठी-हिंदी भाषेतून लेख लिहिले असून ते स्थानिक, प्रादेशिक स्तरावर विविध वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाले आहेत. विशेष : – कृषी क्षेत्रातील विश्वस्तरीय जैन इरिगशन कंपनीची गृहपत्रिका-“भूमिपुत्र” चे हिंदी संस्करणाचे निरंतर कार्य.

image

IMG_1403[1]

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: