आपले स्वागत आहे!

Archive for मार्च, 2019

कुटलेला काळा मसाला ! शेख च्यां नेटकरी आजीबाई !

प्रणव यांनी !

काळा मसाला कांड मशीन मधून कुटून आणला !

मावशी च्या प्रांत मध्ये सांभार मसाला मिळतो !

तेलंगण .आंद्र भागात काळा मसाला करत नाहीत

मराठवाडा महाराष्ट्र येथे काळा मसाला करतात

तर काळा मसाला चे साहित्य विकत आणले व घरी

नेटकरी आजीबाई निं लोखंडी कढई त तेल थोड घालून भाजले

व कोल्हापूर येथे  चे कुटून चे कांड चे मशीन आहे तेथे कुटून आणले.

तीळ,खोबर.लवंग,खडा हिंग,जायफळ शहाजिरे साधे जिरे , तमाल पत्र.दगड फुल.

धणे. मिठ लाल मिरच्या . खसखस ,मसाला वेळ दोडे साधे वेलदोडे .

सर्व सूट सूट  भाजल !

IMG_1626[1]IMG_1630[1]

 

 

काळा मसाला ! शेख च्या नेटकरी आजीबाई !

मावशी च्या प्रांत मध्ये सांभार मसाला मिळतो !

तेलंगण .आंद्र भागात काळा मसाला करत नाहीत

मराठवाडा महाराष्ट्र येथे काळा मसाला करतात

तर काळा मसाला चे साहित्य विकत आणले व घरी

नेटकरी आजीबाई निं लोखंडी कढई त तेल थोड घालून भाजले

व कोल्हापूर येथे  चे कुटून चे कांड चे मशीन आहे तेथे कुटून आणले.

तीळ,खोबर.लवंग,खडा हिंग,जायफळ शहाजिरे साधे जिरे , तमाल पत्र.दगड फुल.

धणे. मिठ लाल मिरच्या . खसखस ,मसाला वेळ दोडे साधे वेलदोडे .

सर्व सूट सूट  भाजल !

IMG_1603[1]

IMG_1601[1]

R.Y. Deshpande भाऊ नां कद भेट / ब्लॉग वाल्या आजीबाई !

मावशी बरोबर  ब्लॉग वाल्या आजीबाई .वसुधा आजी ! पुष्पा !

भाऊ नां R. Y. Deshpande यांना कोल्हापूर येथून कद भेट देत आहेत !

छान कद !  सोळ असत पूजा करतांना पुरुष नेसतात !

आणि अंबाबाई ! महालक्ष्मी देवी ! चा ! करवीर ! गाव चा !

खास कद  भेट ब्लॉग वाल्या आजीबाई ! चां  प्रतिष्ठित कद भेट आहे!

भाऊ R. Y. Deshpande आपल्या ला कद भेट रंग नक्की आवडेल!

रंग जांभळा !

स्वीकार करावा विनंती !  ईच्छा ! शुभेच्छा ! पुष्पा !

IMG_1613[1]

IMG_1615[1]

एक कद कमल मावशी चा  ! व एक पुष्पा ब्लॉग वाल्या आजीबाई चां ! जांभळा   ब्लॉग वाल्या आजीबाई चां !

 

माहेर ची भेट साडी / ब्लॉग वाल्या आजीबाई !

मावशी कोल्हापुर येथे  आली तर त्यांच्या बरोबर

सौ भावजय आकाश च्या आई व R. Y. Deshpande भाऊ

यांनी साडी भेट वसुधा आजी नां दिली / पुष्पा !

लोकमत टी.व्ही. बातमी ! वर्तमान पत्र शेख यांचे लिखाण !

सकाळ वर्तमान पत्र कोल्हापूर सामंत यांचे लिखाण !

आमदार सतेज पाटील सौ प्रतिमा पाटील यांनी गृहिणी पुरस्कार  दिला ! साठी

साडी  भेट वसुधा आजी ! ब्लॉग वाल्या आजीबाई  !

साडी खूप मोठ्ठी मना ची ! माना ची  आहे !

साडी भेट साठी अभिनंदन ! सौ. भावजय आणि भाऊ नां शुभेच्छा !

IMG_1618[1]

साडी भेट !  ब्लॉग वाल्या आजीबाई नां ! माहेर ची साडी !

IMG_1621[1]

ब्लॉग वाल्या आजीबाई चं  भारी काम ! पदर !

 

केदार ,निलेश / मावशी , वसुधा आजी !

तारिख ३० मार्च ला केदार व त्यांच्य घर चे कोल्हापुर येथे त्यांच्या

मित्र यांच्य कडे उतरले तर मावशी व वसुधा आजी ना भेटण्यास

केदार ,निलेश वसुधा आजी च्या  घरी आले  आणि मित्र कडे पूजा आहे

त्यांनी आम्हाला पूजा प्रसाद सथि बोलावले व मित्र यांचा फोन पण आम्हाला  आला .

तर मी  मावशी  मित्र  केदार कडे  ३१ तारीख ला जाऊ तेथे सौ माया भावजय सर्वजण भेटतील.

पूजा बघू प्रसाद घेऊ केदार निलेश मावशी साठी काल वसुधा आजी ने शेवया खीर केली .

पुरी ढोबळी मिरची भाजी बेत केला. केदार चा शनिवार असल्याने त्याला पेरू दिला.

अशा सध्या भेटी गप्पा चालू आहेत वसुधा आजी बरोबर लोकमत टी.व्ही. बातमी साठी !

 

IMG_1624[1]

प्रणव चिवटे व निलेश देशपांडे !

IMG_1622[1]

केदार .वसुधा . निलेश.  कमल आत्या !

 

नर्सोबा वाडी ! भक्त ! प्रसाद !

तारिख २९ मार्च २०१९ ला आम्ही कोल्हापूर येथून भाढ याची गाडी घेऊन

मी प्रणव मावशी नर्सोबा वाडी दत्त दर्शन करून आलो पूजा मंत्र ऐकले

बसून देशन घेतले नदी त पाय ठेवून कृष्णा नदी चे तिर्थ घेतले.

प्रसाद घेतला ३ वाजता घरी आलो छान तृप्त दत्त दर्शन झाल वाटल नमस्कार .

IMG_1600[1]

IMG_1599[1]

नर्सोबा वाडी / प्रसाद ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख २९ मार्च २०१९ ला आम्ही कोल्हापूर येथून भाढ याची गाडी घेऊन

मी प्रणव मावशी नर्सोबा वाडी दत्त दर्शन करून आलो पूजा मंत्र ऐकले

बसून देशन घेतले नदी त पाय ठेवून कृष्णा नदी चे तिर्थ घेतले.

प्रसाद घेतला ३ वाजता घरी आलो छान तृप्त दत्त दर्शन झाल वाटल नमस्कार .

IMG_1598[1]

IMG_1597[1]

ब्लॉग वाल्या आजीबाई ! सर्व प्रसाद खाल्ला !

गुरुं देव दत्त ! नमस्कार ! वसुधा आजी !

तारिख २९ मार्च २०१९ ला आम्ही कोल्हापूर येथून भाढ याची गाडी घेऊन

मी प्रणव मावशी नर्सोबा वाडी दत्त दर्शन करून आलो पूजा मंत्र ऐकले

बसून देशन घेतले नदी त पाय ठेवून कृष्णा नदी चे तिर्थ घेतले.

प्रसाद घेतला ३ वाजता घरी आलो छान तृप्त दत्त दर्शन झाल वाटल नमस्कार .

IMG_1591[1]

नर्सोबा वाडी / कृष्णा नदी !

तारिख २९ मार्च २०१९ ला आम्ही कोल्हापूर येथून भाढ याची गाडी घेऊन

मी प्रणव मावशी नर्सोबा वाडी दत्त दर्शन करून आलो पूजा मंत्र ऐकले

बसून देशन घेतले नदी त पाय ठेवून कृष्णा नदी चे तिर्थ घेतले.

प्रसाद घेतला ३ वाजता घरी आलो छान तृप्त दत्त दर्शन झाल वाटल नमस्कार .

IMG_1590[1]

IMG_1592[1]

दत्त दर्शन / नमस्कार !

तारिख २९ मार्च २०१९ ला आम्ही कोल्हापूर येथून भाढ याची गाडी घेऊन

मी प्रणव मावशी नर्सोबा वाडी दत्त दर्शन करून आलो पूजा मंत्र ऐकले

बसून देशन घेतले नदी त पाय ठेवून कृष्णा नदी चे तिर्थ घेतले.

प्रसाद घेतला ३ वाजता घरी आलो छान तृप्त दत्त दर्शन झाल वाटल नमस्कार .

IMG_1588[1]

IMG_1589[1]

IMG_1593[1]

 

नर्सोबा वाडी ! दत्त दर्शन / मावशी व आमचे !

तारिख २९ मार्च २०१९ ला आम्ही कोल्हापूर येथून भाढ याची गाडी घेऊन

मी प्रणव मावशी नर्सोबा वाडी दत्त दर्शन करून आलो पूजा मंत्र ऐकले

बसून देशन घेतले नदी त पाय ठेवून कृष्णा नदी चे तिर्थ घेतले.

प्रसाद घेतला ३ वाजता घरी आलो छान तृप्त दत्त दर्शन झाल वाटल नमस्कार .

 

IMG_1586[1]

IMG_1584[1]

 

महालक्ष्मी देवी चा ! प्रसाद !

कोल्हापुर !

महालक्ष्मी देवी चा प्रसाद ! नमस्कार !

IMG_1582[1]

IMG_1575[1]

माताजीं नमस्कार ! शंभरवर्ष ! २०१४ साल !

तारिख २९ मार्च !

PONSICHERRY !  माताजीं २०१४ साल ला .

शंभर ! १००  वर्ष   !झाली त ! नमस्कार माताजीं!

पूर्वी कोरीव काम वसुधा चिवटे यांनी केले ले !

 

1959248_269200163256761_1040280043_n

नमस्कार !

10153846_269200273256750_1080540477_n

 

मावशी बरोबर देवी दर्शन ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख २८ मार्च २०१९  ला जोहान चा जन्म दिवस !

तर सौ विभूती ने दिलेली साडी नेसून देव दर्शन केल .

मावशी कोल्हापूर येथे दरवर्षी देव  दर्शन ला आमच्या कडे येते

व मला भेटण्यास पण ! मी ५० वर्ष कोल्हापूर येथे राहत आहे.

वर्षा तून एकदा येण करते मावशी! छान भेट व देव दर्शन मावशी चे !

सर्वांना च अस जमत नाही !शक्ती डोळ्यातील तेज साठी जमत !

महालक्ष्मी देऊळ येथील आमचे छायाचित्र ! कोल्हापूर !

IMG_1570[1]

IMG_1573[1]

IMG_1575[1]

 

 

प्रतिभा मावशी ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

प्रतिभा  मावशी  PONDICHERRY  येथे

SRI  AUROBINDO ASHRAM येथे सेवा काम करतात.

कमल मावशी  पण तेथे सेवा काम करतात

काल मावशी PONDICHERRY येथून कोल्हापूर येथे,

वसुधा आजी कडे आल्या आहेत.

प्रतिभा मावशी ने  कमल मावशी बरोबर

वसुधा आजी  नां छान भेट वस्त्र दिल आहे.

गृहिणी पुरस्कार  सतेज पाटील आमदार सौ प्रतिभा  प्रतिभा पाटील यांनी

वसुधा चिवटे यांना दिला.लोकमत टी.व्ही .बातमी पहिली वसुधा आजी जगात भारी!

वर्तमान पत्र  पाहिले रोज वसुधालय ब्लॉग वाचन करतात

पदार्थ आवडतात साठी कौतुक  सन्मान साठी भेट  वस्त्र दिल आहे !

प्रतिभा मावशी खूप आवडलं भेट वस्त्र अभिनंदन !   मुलगा श्री नां शुभेच्छा !

 

कोण कोण वसुधालय मराठी ब्लॉग वाचतात बघां !आणि आदर तिथ्य भेट देतात !

काल असा च भाजी च्या आलीकडे शाळा शिकणाऱ्या मुली भेटल्या तुम्ही वसुधा चिवटे!

आमच्या नानी नि हैद्राबाद ला टी व्ही. पाहिलं तुम्हाला !

तर ओळख झाली. मी तिला चॉकलेट दिल !

कोठे कोल्हापूर ! कोठे हैद्राबाद ! कोठे PONDICHERRY पण

लोकमत वसुधा आजी !जगात भारी बातमी पसरली !

यंत्र युग भारी काम करत !शुभेच्छा अभिनंदन !यंत्र युग !

 

IMG_1569[1]

IMG_1559[1]

 

 

 

R.Y.Deshpande भाऊ यांचा खाऊ / पुष्पा !

तारिख २७  मार्च २०१९ ला मावशी रात्री ११ वाजता कोल्हापूर घरी पोहचली !

यात्रा छान झाली मावशी ची रात्री गप्पा व खाण केल.

सकाळी मावशी ने माझे सख्खे भाऊ R Y. Deshpande यांनी

PONDICHERRY येथील खाऊ व भेट पण

मला वसुधा चिवटे ला मावशी बरोबर दिली आहे.

मराठी भाषा  संगणक मध्ये लिहिली व

त्याचा गृहिणी गौरव आमदार हस्ते पुरस्कार, वर्तमान पत्र

लोकमत टी.व्ही .बातमी सर्व साठी ब्लॉग वाल्या आजीबाई

वसुधा आजी साठी  सख्खे भाऊ R. Y Deshpande यांनी  भेट दिली आहे .

माझ मन भरून येत आहे. आदर  याची जपणूक ! माझ्या जवळ !

.मावशी पण खास भेट साठी भेटण्यास आली आहे .

सर्वांना शुभेच्छा व अभिनंदन कौतुक केल्या बद्दल !

 

IMG_1561[1]

IMG_1564[1]

IMG_1079

 

 

जोहान जन्म दिवस आहे! अनारसे खाऊ देणाऱ्या वसुधा आजी !

तारिख २८ मार्च २०१९

जोहान चा जन्म दिवस आहे!

खूप खूप शुभेच्छा !  खूप मोठ्ठा हो !  छान यश मिळव !

सौ, विभूती प्रकाश अंचन यांचा मुलगा !जेष्ठ अधिक महिना मध्ये मी

आत्या सासूबाई मुंबई येथे जाऊन घरी कोल्हापूर येथे  अनारसे पिठ केले

व मुंबई त घरी तळले. अधिक वाण दिले.

डॉ.शरद देशपांडे सौ, डॉ मेधा देशपांडे यांचे

प्रकाश राव जावाई यांना आत्या सासुबाई  वसुधा चिवटे यांनी

अनारसे अधिक वाण दिले.

एक एक व्यक्ती ची ओळख व आठवण वेगळी आहे माझ्या जवळ.

त्यातील अनारसे वाण !व प्रकाश राव ! व आत्या सासूबाई !

जोहान चा वाढ दिवस जन्म दिवस  !

पण सर्वांची च आठवण !

ब्लॉग वाल्या आजीबाई !

 

 

AaiMumbai1

जोहान

 

33817051_1014524985390938_4072723715052273664_n

सौ विभूती चे घर !

AaiMumbai2

आत्या सासूबाई ! प्रकाश राव !

 

मावशी साठी कलिंगड शेपू भाजी! वसुधा आजी !

मावशी आज २७ तारिख  मार्च २०१९ ला कोल्हापूर येथे

वसुधा आजी कडे येत आहे तर मावशी साठी कलिंगड ,

शेपू भाजी , हिरवी वांगी ! पुदिना !

महाराष्ट्र मधील भाजी  आणली आहे..

अशा भाज्या ताज्या मिळाल्या आहेत !

असो ! बाकि ठिक !

IMG_1554[1]

IMG_1556[1].JPG

 

तेच ते बोलणं आणि तेच ते लिहीणं / ब्लॉग वाल्या आजीबाई चं !

मी  कोणाला फोन केला नां ! कि

ब्लॉग बद्दल ! सत्कार बद्दल ! गौरव पुरस्कार बद्दल !वर्तमान पत्र लेख बद्दल !

आणि  अस च छान प्रतिष्ठित व्यक्ती बद्दल बोलत असते

माझ काम  ईतक  आवडलं कि सासरी नणंद  सुरेखा आत्या यांनी

वर्तमान पत्र च्या कॉपी द्या  सांगितलं! व मी पण कॉपी पाठविल्या !

तर लोक म्हणतात तुम्ही आत्ता टेप करून ठेवा टाईप करून ठेवा !

तुमची  तब्येत कशी आहे !  सर्वजण काळजी ने विचार पूस करतात !

खर च  माझ बोलणं आणि लिहिण तेच ते होत आहे तरी मी विचार करून

दुसरे विषय  लिहून बदल  करणार आहे !  जमत का बघू ! असो !बाकि ठिक!

IMG_1378[1]

मावशी स्वागत ! वसुधा आजी !

आज  तारिख २७ मार्च २०१९ ला

मावशी कोल्हापूर येथे पोहचेल !

PONDICHERRY येथून निघाली आहे ,निम्मा प्रवास केला आहे .

सकाळी च मावशी बरोबर फोन लावून बोलण केल .

मावशी ने बरोबर तिला खाण्यास दशम्या व

ईतर खाद्य घेतलं आहे पाणी बाटली घेतली आहे.

मावशी  कोल्हापूर येथे येत आहे सर्वांना छान वाटत आहे .

खर मराठी भाषा चा गौरव व सन्मान आहे ! मी

वसुधालय ब्लॉग लिहित आहे मराठी भाषा आहे .

पत्रकार ,  टी.व्ही. रेडीओ यांनी पण

मराठी भाषा बद्दल गौरव व सन्मान केला आहे

दखल घेतली आहे .मावशी !कोल्हापूर येथे स्वागत !

मराठी भाषा वसुधा चिवटे चं घर साठी !

असे च मराठी भाषा साठी वसुधालय ब्लॉग साठी

ब्लॉग वाल्या आजीबाई साठी जळगाव चे पत्रकार हस्ताक्षर चे कार्यकर्ते

किशोर कुलकर्णी  १५ फेब्रुवारी २०१९ ला आले ! .

IMG_1553[1]

 

 

 

सातूचे पिठ ! वसुधा आजी !

आज तारिख २६ मार्च २०१९ ला.अर्धा किलो गहु विकत आणले.

हल्ली तयार गहु पिठ घरी असते.गहू धान्य घरी कमी च असते.

डाळ थोड विकत आणले.जिरे घरी आहेत तेच अंदाजाने घेतले.

गहू ला पाणी लावून अर्धा तास ठेवले.थोडे थोडे लोखंडी कढई त भाजले .

सर्व एकत्र करून परात मध्ये गार करण्यास ठेवले.पाच ५ वाजता गिरणी जाऊन

दळून आणिन !

मावशी, केदार सौ माया भावजय पण कोल्हापूर येथे अशात च येणार आहे.

सर्वांना सातू पिठ आवडेल गोड किंवा ताक मधिल तिखट !

मावशी ने नेले तर PONDICHERRY येथे देते !

भाऊ सौ भावजय आवडीने खातील !आणि हो प्रतिभा मावशी

यांना पण देते ! त्या  नेहमी ब्लॉग वाचन करतात.

. आणि माझ छान लिखाण आहे सांगतात.पदार्थ आवडतात माझे !

पण फोटो च काय करावे बर !

 

IMG_1551[1]

सातू चे पिठ ची तयारी !

मावशी कोल्हापूर ला येणार ! ब्लॉग वाल्या आजीबाई साठी ! !

तारिख २७ मार्च २०१९ ला माझी सख्खी बहिण कमल ताई

PONDICHERRY येथून कोल्हापूर येथे येणार आहे.

तारिख २६ मार्च २०१९ ला रात्रि निघणार.

मिरज येथे गाडी रेल्वे बदलून येणार आहे.

खास  वसुधा आजी जगात भारी मराठी लिखाण संगणक मधील !

लोकमत टी.व्ही ची बातमी पाहून वर्तमान पत्र जळगाव चे शेख  यांचे मराठी लेख   वाचून

पत्रकार हस्ताक्षर चे कार्यकर्ते किशोर कुलकर्णी यांचा जन्म दिवस ब्लॉग

वाचून गृहिणी पुरस्कार आमदार सतेज पाटील व सौ प्रतिमा पाटील गौरव

ब्लॉग मध्ये बघून सामंत च सकाळ बातमी बघून ९५ एम.एम शरद जी चिं मुलाखत पाहून

खास मला वसुधा चिवटे ला भेटण्यास येत आहे.

प्रणव स्वागत साठी सज्ज आहे ! मी पांढर स्वच्छ कागद तोरण केल आहे

स्वागतम् मावशी !

IMG_1542[1]

IMG_1548[1]

 

 

एकनाथ सष्ठी ! ब्लॉग वाल्या आजीबाई ! पैठणी !

तारिख २६ मार्च २०१९.

फाल्गुन कृष्णपक्ष  एकनाथ  सष्ठी!

एकनाथ संत यांची सष्ठी! पैठण चे एकनाथ ! गोदावरी नदी !

एकनाथ किर्तन करत तर गोदावरी नदी

एकनाथ यांचे किर्तन ऐकण्यास येत असे गोदावरी नदी ! काय शक्ती ! भक्ती!

पूर्वी पैठण ला पैठणी हाताने लाकूड च मशीन ने विणत असत.

पैठण ची पैठणी प्रसिद्ध आहे.

माझ्या कडे पैठणी आहे .

मी अमेरिका येथे पण भारदस्त पैठणी नेसली आहे.

मी  ११ शनिवार ला मारुती ला नारळ दिली

३ महिने लागतात  व्रत  केले. पूर्ण झाल. एक हि अडचण आली नाही.

व्रत  पूर्ण होण फार अवघड असत ते माझ्या कडून पूर्ण झाल याची आठवण आज पण येते.

पुष्कर सौ सुनबाई कडे असतांना अमेरिका येथे ते मला मारुती ला नेऊन आणत .

शेवट च्या शनिवारी घेतलेला फोटो  सौ सुनबाई  निं !

पुष्कर ने अमेरिका केली . संगणक आणून दिला. क्यामेरा दिला .

मी पण सर्व शिकले आज त्याच सार्थक झाल आहे.लोकमत टी.व्ही त

ब्लॉग वाल्या आजीबाई मराठी भाषा  लिहिणाऱ्या जगात भारी प्रसिद्ध आहे.

पत्रकार किशोर कुलकर्णी, शेख , सामंत यांनी पण

मराठी भाषा संगणक मधील याची  दखल घेतली आहे.

एवढ यश मिळण सोप नाही पण ते मिळविल !असो !

img_20130518_103820

पैठण ची पैठणी ! अमेरिका येथे भारदस्त !

img_20130518_102249

सौ सुनबाई निं घेतलेले छायाचित्र !

 

रंग याची रांगोळी ! वसुधा आजी !

रंग याची रंगोली ! रांगोळी

download (1)

बोट ची रांगोळी ! पिंजर !

img_36031.jpg

रंग रंगोली ! ध्यान चि रांगोळी !

रंगपंचमी ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख २५ मार्च २०१९

फाल्गुन कृष्णपक्ष  रंगपंचमी !

उन्हाळा असतो मूल व मोठी माणस  पण थंड होण्या साठी

गार पाणी चा उपयोग करतात रोज गार पाणी याने आंगोळ करणारे

पण लोक असतात. रंग पंचमी निमित्त घेऊन पाणी मध्ये रंग

घालतात व ते पाणी उडवितात खेळ हि खेळतात.

मज्जा व वेगळ पंचमी सण साजरा करतात.

कोल्हापूर येथे धुलीवंदन करत नसून रंगपंचमी सण करतात

पाणी याने खेळतात.धुलीवंदन नुसत रंग याने खेळतात.

तलाव ,नदी त स्नान करतात. थंड होतात.

पूर्वी चा आमच्या दुर्गा सोसायटी तिल मुल रंग खेळलेली.

मी घेतलेला फोटो. आत्ता दहावी पास आहेत.

मुली व ईतर मुल वरील वर्ग मध्ये आहेत.

रंगपंचमी शुभेच्छा ! वसुधा आजी !

img_17371

IMG_6478[1]

 

प्रतिष्ठीत व्यक्ती ! ब्लॉग वाल्या आजीबाई / पुस्तक!


वसुधालय ब्लॉग मराठी लिखाण केले तर

काही प्रतिष्ठीत यांनी आजीबाई साठी
भेटी घेतल्या तर अस पुस्तक केल तर


मराठी ब्लॉग जास्त वाचन होईल अस मला वाटत !

आणि  काही  प्रतिष्ठीत ब्लॉग करू शकते !

IMG_1522[1]

thumbnail_image

 

 

जन्म दिवस चे आमंत्रण स्विकार केलेले / पत्रकार किशोर कुलकर्णी ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

आपला शब्द पाळून जन्म दिवस च आमंत्रण स्विकारून भरपूर प्रवास करून

ब्लॉग वाल्या आजीबाई वसुधा  चिवटे यांच्या घरी आले ले

पत्रकार हस्ताक्षर चे कार्यकर्ते किशोर कुलकर्णी यांना मी

खप मानते ते आमच्या घरी आल्या बद्दल खूप बर वाटलं

मला प्रणव यांना पण  ! छान दोन दिवस  उच्छाह मध्ये घालविले त !

आत्ता जो तो आप आपल्या घरी !

किशोर  कुलकर्णी यांनी दिलेली दोन पुस्तक आहेत

एक आमची आई मध्ये वसुधा चिवटे नाव आहे .ते मी म्हणते !

माझ चं पुस्तक आहे ! असो !

DSC00104

IMG_1400[1]

IMG_1398[2]

ब्लॉग वाल्या आजीबाई नां भाजी चिरून दिली !   मज्जा !

गृहिणी गौरव सन्मान / गाडी चा ! मराठी ब्लॉगचा वसुधा चिवटे!

तारिख १० मार्च २०१९ ला  गृहिणी गौरव पुरस्कार तर

मराठी ब्लॉग वसुधालय याचा गौरव ! वसुधा चिवटे आजी नां

घरी गाडी पाठवून सन्मान केला . धन्यवाद !आभारी आहे !अभिनंदन .

IMG_1463[1]

IMG_1439[1]

IMG_1456[1]

आमदार, प्राध्यापक / बरोबर ब्लॉग वाल्या वसुधा आजी !

तारिख १० मार्च ला  गृहिणी गौरव पुरस्कार झाला.

तर आमदार सतेज पाटील . प्राध्यापक नरके सर , ईतर प्रतीठीत बरोबर

वसुधा आजी  !  मराठी ब्लॉग वाल्या !  वसुधा चिवटे !

 

IMG_1477[1]

IMG_1481[2]

IMG_1479[1]

 

लोकमत टि.व्ही बातमी / प्रेरणादायि वसुधा आजी !

javascript:void(0);

लोकमत   टि. व्ही  चे पत्रकार ! वसुधा आजी !

IMG_1433[1]

IMG_1432[1]

 

 

 

रांगोळी सत्कार / वसुधा आजी ! हाय ट्रिक !

कोल्हापुर येथे शिवाजी जयंती !  आणि गणपति  उच्छव ला

राधेय मंडळ कोल्हापूर राजारामपुरी ८ वी गल्ली येथे रांगोळी

काढली तर तिन ३ वेळा शाल नारळ देऊन.

सत्कार केला वसुधा आजी चां !

आभारी आहे वसुधा आजी ! अभिनंदन !

 

21272100_870262023150569_6225578056824940772_n

अभिनंदन ! आभारी आहे !वसुधा आजी !

IMG_0755[1]

untitled

पुष्प गुच्छ / ब्लॉग वाल्या आजीबाई !

वर्तमानपत्र मध्ये लेख  छापून आले . तर शेजारी  यांनी सौ .बने यांनी !

पुष्प गुच्छ  दिला .

आमदार सतेज पाटील सौ,प्रतिमा पाटील यांनी गृहिणी गौरव पुरस्कार चा

पुष्प गुच्छ दिला वसुधा आजी !

IMG_1416[1]

IMG_1463[1]

वर्तमानपत्र / मराठी ब्लॉग वाल्या आजीबाई ! siksar !

मराठी वसुधालय ब्लॉग व  / ब्लॉग वाल्या आजीबाई !

वसुधा आजी वर्तमान पत्र कित्ती आहेत बघा !

पहिला लेख २०१४ ला ब्लॉग वाल्या आजीबाई छापला आहे.

‘जळगाव तरुण भारत !

 

1972356_661096707260801_1431153555_n

thumbnail_image

53591715_1238784702964964_5308939749518475264_n

53270790_2041718519278801_2650349152138952704_n

52602783_1225569494286485_9158055960923602944_n

untitled

img_1127

 

कोल्हापूर एफ एम ९५ / वसुधा आजी !

२७ फेब्रुवारी मराठी भाषा राज्य सरकार चि झालेली

मराठी ब्लॉग लिखाण साठी एफ एम ९५ शरद जी निं

घेतले ली मुलाखत चे फोटो ! वसुधा आजी ! शरद जी !

52736778_591643817975313_1687869319230259200_n

IMG_1420[1]

 

आकाश वाणी रेडीओ केंद्र कोल्हापूर ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

कोल्हापुर येथे वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

मुलाखत १० नोव्हेंबर २०१८ ला झाली त्यातील

केंद्र येथील फोटो ! अभिनंदन !

 

IMG_0840[1]

IMG_0843[1]

IMG_0845[1]

IMG_1006[1]

(अधिक…)

चैन्नई /मद्रास जिंकल! क्रिकेट ! मुंबई विरुद्ध !

तारिख २३ मार्च २०१९ ला क्रिकेट ! मुंबई  विरुद्ध चैन्नई / मद्रास !

चैन्नइ मद्रास जिंकल  ! मस्त काम ढोणी !शाब्बाश !

BBUQh0K

BBV25zV

BBV7HYo

IMG_1423[1]

रांगोळी च्या आजी ! पासून जगभर ब्लॉग वाल्या आजीबाई !

कस हळू हळू माझी ओळख सर्वांना झाली बघा !

शिवाजी राजे जयंती ला रांगोळी काढली गणपती उच्छव मध्ये मध्ये रांगोळी काढली

वसुधा आजी कोल्हापूर येथे ओळख झाली आकाश वाणी केंद्र  कोल्हापूर येथे मुलाखत झाली

ब्लॉग वाल्या आजीबाई !सकाळ वर्तमान पत्र

जळगाव वर्तमान पत्र मध्ये ब्लॉग वाल्या आजीबाई ओळख झाली.

लोकमत टी,व्ही , त बातम्या मध्ये प्रेरणा दायी आजी जगात भारी आजी

इंटरनेटजमाना मध्ये अजरामर राहणार! वसुधा आजी !

मराठी ब्लॉग लिहिणाऱ्या वसुधा आजी !एम एम ९५ मध्ये मुलाखत झाली.

वसुधालय ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक !

आणि हो ! आमदार सतेज पाटील सौ प्रतिमा पाटील यांनी

गृहिणी पुरस्कार देऊन केले ला गौरव सन्मान !

घरी गाडी पाठवून देलेला  सन्मान !

मराठी भाषा जगभर पसरली आणि भारत संस्कृती पण !

घर बसल्या सन्मान व गौरव मिळाला मला !

आभारी आहे ! सर्वांची मी ! धन्यवाद !अभिनंदन !

IMG_1387[1]

53591715_1238784702964964_5308939749518475264_n

thumbnail_image

52602783_1225569494286485_9158055960923602944_nuntitledIMG_0843[1]IMG_0840[1]52736778_591643817975313_1687869319230259200_nDSC0010453270790_2041718519278801_2650349152138952704_n

IMG_1433[1]

IMG_1439[1]

 

तुकाराम बीज ! नमस्कार प्रसाद घेतला !

तुकाराम बीज  नमस्कार !

मी देहू पाहिलं प्रसाद घेतला ! इंद्रायणी नदी चे दर्शन तिर्थ घेतलं !

तुकाराम गाथा वाचली आहे.

dscf3908

dscf3913

dscf3907

हवामान दिवस! वसुधा आजी !

तारिख २३ मार्च  २०१९ हवामान दिवस !

तिन ऋतू आहेत ! १  उन्हाळा  २  पावसाळा ३ हिवाळा

१ वसंत ऋतू  २  ग्रीष्म ऋतू  ३ वर्षा ऋतू  ४ शरद ऋतू  ५ हेमंत ऋतू  ६  शिशिर ऋतू

असे ऋतू प्रमाणे हवामान बदलत असते

१ उन्हाळा मध्ये खूप उन्ह असत तरीपण वाळ वाचे पडदे लावतात

माठ याच पाणी पितात मोगरा चाफा बकुल फुल येतात

दवणा देवाला वाहतात कैरी सरबत करतात साखर अंबा गुळांबा करतात

आंबे खातात करवंद जांभळ खातात .पाण्यात मोगरा फुल व  वाळ  टाकतात.

गुलमोहर सगळी कडे झाड दिसतात फुल यांनी उन्हाळा मध्ये कुर्डाया पापड वळवितात

शेवया करतात गच्ची ग्यालरी त झोपतात मज्जा करतात . सुती कपडे वापरतात

मेंढऱ्या घेऊन शेतकरी फिरतात.

२ पाऊस गाऱ्या पडतात खातात हल्ली पडत नाही त

शेती करतात पाणी साठवून ठेवतात थोडी शेती झाली कि पंढरपूर

यात्रा करतात विठोबा चे दर्शन घेतात चातुर्मास पाळतात कांदा लसून खात नाहीत

वट पौर्णिमा ,हरतालिका उपवास करतात गणपती महालक्ष्म्या सन करतात .

जाई,  जुई , फुल येतात. पारिजातक फुल येतात

मोदक खातात पुरण पोळी खातात शेवया खीर खातात. बैल पूजा करतात.

३ हिवाळा  थंडी  असते शेती चे धान्य आलेले असते

नवरात्र आश्र्विन करतात दिवाळी करतात पौंषमहिना त हलवा करतात

शेगडी जवळ बसून  थंडी दूर करतात हलवा चे दागिने करतात

तिळ गूळ पोळी करतात. सूर्य नमस्कार जागतिक दिवस पाळतात.

हिवाळा त झेंडू फुल येतात.तुळस विठोबा ला वाहतात. सिल्क कपडे वापरतात

भाऊ बीज करतात.  कैलासपति फुल येतात.

असे प्रत्येक ऋतू त हवामान प्रमाणे राहण खाण असत .

माझे भाऊजी दिर विद्याधर  चिवटे हवामान खात मध्ये नोकरी केली  आहे.

झाशी , हैद्राबाद , दिल्ली पुणे येथे त्यांनी हवामान खात साठी काम केले आहे.

आत्ता पुणे येथे राहतात. भाऊजी विद्याधर  चिवटे.

तसेच वसुधालय ब्लॉग वाचक

प्राध्यापक R.R. केळकर हवामान खात मध्ये काम केले आहे .

असो सर्व ऋतू हवामान मध्ये माणूस काम करून जीवन जगतो मोठ्ठा होतो !

img_68181

IMG_1055[1]

IMG_0755[1]

IMG_1079

IMG_1400[1]

फेब्रुवारी त थंडी त वाढ जन्म दिवस करतात.

 

 

 

फेस बुक ! इंद्रायणी ! वसुधा चिवटे !

फेस बुक मध्ये माझ्या बरोबर छान बोलतात !

Murari Garde Tai. Indrayani kathi.?
Namaskar
नमस्कार !
हो !इंद्रायणी ! आणि एकदा अस च तेजस्विनी !
लिहिलेलं !
नमस्कार
dscf3911
इंद्रायणी नदी !देहू !
51515925_1216153971894704_2924728795631976448_n
तेजस्विनी !
छान नाव !

अमेरिका बोटी तला नायगरा धबधबा !

अमेरिका बोटीतला नायगरा धबधबा !

29473031_977974982379272_2533226721801763746_n

dscf3602

नर्सोबावाडी कृष्णा नदी !

पाणी दिवस ! अमेरिका नायगरा धबधबा !

तारिख २२ मार्च २०१९.पाणी दिवस.

अमेरिका ! नायगरा धबधबा !

सौ सुनबाई यांनी घेतले ले फोटो.

29468015_977975689045868_6340457102399783006_n

आण्णा श्रीकांत चिवटे !

29472551_977974899045947_753928221747829555_n

सर्वात उंच शेवट टोक !

 

पाणी दिवस !

पाऊस पडतो पाऊस पाणी समुद्र ,नदी तलाव धरण यथे साठते.

पाणी पिण्यास स्वच्छता करण्यास उपयोगी पडते विशेष

शेती साठी धान्य फळ साठी पाणी उपयोगी पडते.

कोल्हापूर येथे राधानगरी धरण राजे शाहू

यांनी बाधलेले आहे आत्ता हि  छान पाणी भरपूर आहे .

उस  लागवड साठी छान पाणी आहे.कोल्हापूर येथील पंचगंगा नदी

ला मे महिना त पण भरपूर पाणी आसते.

मी समुद्र स्नान केले नदी स्नान केले नायगरा धबधबा स्नान केले

नाशिक ची गोदावरी गंगा स्नान केले.

देहू ची इंद्रायणी नदी त उभी राहिलेली आहे.

नर्सोबा वाडी येथील कृष्ण नदी उभी आहे,

गाणगापूर येथील नदी त स्नान केले आहे.

.अमेरिका येथे चटाहुची नदी त पण उभी आहे.

आमच्या सोसायटीत बोअरिंग आहे भरपूर पाणी आहे.

पाणी पिल्याने पोट साफ होत तब्येत छान राहते

आमच्या भागात गाई म्हशी फिरतात तर बंगला शेजारी

पाणी साठवून प्राणी यांना पाणी पिण्यास साठवण ठेवतात.

उन्हाळा मध्ये रस्ता त माठ भरलेले पाण्याचे असतात..

व प्ल्याष्टीक ग्लास ठेवलेले असतात

.पाऊस च पाणी वाचवा जमीन मध्ये मुरु द्या !

जमीन  गार असू द्या हल्ली डांबरी रस्ता मुळे जमीन राहील च नाही

पाणी मुरत नाही जमीन गार होत नाही.

जेथे माती असेल तेथे तरी पाणी मुरु द्या.

तेथे पाऊस पडत नाही अस म्हणतात.

आपल्या पासून पाणी साठवण ठेवा.

आम्ही सोसायटी पाणी साठवितो !

पाणी पिऊन तृप्त व्हा !स्नान करून स्वच्छ व्हा !

सर्व पाणी याना नमस्कार !

34689906_1020501484793288_165645047381884928_n

जुहू समुद्र !

img_68021

पंचगंगा नदी !कोल्हापूर

21559070_877208832455888_4783225453533806542_n

राधानगरी धरण ! शाहू राजे यांनी बांधलेले !

 

 

चुरमुरे / कुरकुरे ! यमक ! वसुधा आजी !

तारिख २१ मार्च २०१९.

कवी दिवस !

मला फार यमक लिहिता येत नाही कविता तर नाही च !

पण सहज डोक्यात आल

चुरमुरे / कुरकुरे ! चुरमुरे हवेत का कुरकुरे !

IMG_1432[1]

IMG_1433[1]

 

इंग्रजी कविता ! R.Y. Deshpande!

तारिख २१ मार्च २०१९

कवि डे !

माझ्या कडे ना कोणता हि डे असला कि साहित्य फोटो सगट

माहिती नाव सगट प्रसिद्ध करते !

कवी डे ! इंग्रजी कविता R.Y. Deshpande यांच पुस्तक कविता पुस्तक !

माझ्या घरी ! शुभेच्छा !अभिनंदन !

IMG_1403[1]

पत्रकार किशोर कुलकर्णी / ब्लॉग वाल्या आजीबाई / इंग्रजी कविता पुस्तक !

 

IMG_1079

R.Y. Deshpande. केदार देशपांडे . वसुधा चिवटे.

२१ मार्च कवी डे ! श्रीकांत चिवटे कवी !


तारिख २१ मार्च २०१९
फाल्गुन कृष्णपक्ष

कवि डे ! कवि चां दिवस

श्रीकान्त चिवटे
यांची
कविता

स्वागत

शारदेच्या प्रांगणात | माय मराठीचा तोरा
पंचगंगा थबकली | झुले कळस साजिरा
महालक्ष्मी निवासिनी | थोर क्षेत्र करवीर
मराठीच्या सारस्वता | गवसले गं माहेर
अष्टविद्दा चारी कला | कष्ट हाच सामवेद
रंगताना दरबार | सान थोर नाही भेद
शारदेच्या पालखीचे | सारे ऋणाईत भोई
स्वेदगंगा शिकविते | वापरावी कशी शाई
काही लिहू गाऊ गीत | चित्र अक्षर कहाणी
जीवनाचा अनुभव | शब्द ब्रह्म ये अंगणी
राजर्षीच्या स्मरणाने | आवाहन दरबारा
पासष्टाव्या संमेलना | करु मानाचा मुजरा

IMG_1386[1]

img_6399

ब्रह्मा चा वाढ दिवस ! हेगडे सर चाफा फुल!

२० /२१ मार्च  मध्ये एक मूल जन्म ल !

नमस्कार

प्राध्यापक हेगडे एकदा ब्यांक मध्ये भेटले .माझ्या मागेच

रांगेत उभे राहिले खूप घरोबा त्यांचा आमचा घरचा !

एकदा ते आमच्या घरी आले ले चाफा चा वास येत होता

कोठे चाफा चा वास येतो तर हेगडे सर खिशात चाफा फुल ठेवत त्याचा वास !

आणि त्यांनी वहिनी चाफा फुल घ्या मी म्हटलं असू द्या पण

त्यांनी चाफा फुल मला दिल मी फुल घेतलं हेगडे सर यांची आठवण

फुल विकत मिळतात पण चाफा वेगळा च वहिनी चा!

मला सांगत होते  सौ रोहिणी ला त्यांच्या मुली ला २०रात्री २१  मार्च मध्ये

च्या मध्यात  मुलगा झाला आहे होळी च्या दिवस ला मुलगा झाला आहे .

आज त्याचा वाढ दिवस आहे

नाव मी पण विचारल नाही त्यांनी पण नातवाच नाव सांगितल नाही

सौ रोहिणी तुम्हा सर्वांना आणि मुला ला वाढ दिवस शुभेच्छा !

मुलगा बद्दल अभिनंदन !

img_1165[1]

धुलीवंदन ,करिदिन ! वसुधा आजी प्रेरणा दायी !

काल २० मार्च २०१९ ला होळी पौर्णिमा झाली.

होळी साठी पुरण पोळी केली.होळी त  पुरण पोळी  दिली.

होळी पूजा झाली.खूप सवाष्ण माझ्या जवळ आल्या.

आणि लोकमत टी. व्ही. तिल बातमी बद्दल बोलत होत्या.

व्हॉटसप मध्ये मला तुमची लोकमत ची बातमी मिळाली.

आम्हाला तुमच्या घरी यावयाच फोन नंबर द्या

कधीच बोलायचं होत आज भेटल्या छान वाटत.

मी फोन नंबर दिला त्या सर्वजण आमच्या घरी येतील !

छान छान लोकमत टी.व्ही. ची  बातमी बातमी

७६ वर्ष च्या  वसुधा आजी प्रेरणादायी ..

जगात भारी !

इंटरनेट च्या जमान्यात नाव कायम अजरामर राहणार !

व्हॉटसप सर्वजण वापरतात बातमी सर्व ठिकाणी पसरते .

काही नां माझा फोन नंबर पण माहित नसणार

आणि त्यांनी पण बातमी पहिली असेल !

कस जगात बातम्या पसरल्या जातात

टी. व्ही.आणि व्हॉट सप मुळे!

नविन विज्ञान शास्त्र शिकायला पाहिजे .

रंग याची धुलीवंदन नसून

लोकमत टी.व्ही. ची बातमी ची  वसुधा आजी ची

धुलीवंदन आहे नमस्कार !

IMG_1463[1]

 

 

 

चिमणी दिन / दिवस ब्लॉग वाल्या आजी ची घरची चिमणी !

आम्ही दुर्गा  सोसायटी त राहिला आलो तर खूप चिमण्या येत.
ओटा येथे भात याची शीत खात.चिमण्या  आणि 
मी पण भात व इतर काही तांदूळ ठेवत चिमणी साठी खाण्यास.

रात्री चिमणी टोपली बसत असे ट्यूब येथे घरट करत असे.

.एकदा प्रणव यांनी चिमणी टोपली त

बसलेला फोटो घेतला आहे कित्ती छान वाटत बघायला

चिमणी वंश वाढवा !

29425756_977560172420753_5842708224784798924_n

फाल्गुन होळी पौर्णिमा !

तारिख २० मार्च २०१९ . फाल्गुन पौर्णिमा !

एरंड च्या झाडा ची फांदी लावतात गोवऱ्या लावतात.

एरंड च्या फांदी ला फुगे लावतात गोवऱ्या च्या भोवती गोल रांगोळी काढतात.

संध्याकाळी सूर्य मावळतांना  होळी ची पूजा करतात पुरण पोळी होळीत ठेवतात

होळी पेटवितात सवाष्ण, मुल पुरुष सर्वजण होळी तेथे पूजा करायला असतात.

आज मी पुरण पोळी करणार होळी त पुरण पोळी घालणार /

पूर्वी चा होळी चंद्र पौर्णिमा

17264262_757669077743198_1221889462467328192_n

IMG_0890[1]

 

 

%d bloggers like this: