आपले स्वागत आहे!

तुर डाळ ,हरबरा डाळ, मुग डाळ, उडीद डाळ थोडे तांदूळ

सर्व जाड सर गिरणीतून दळून आणले. थोड अंदाजे न पिठ घेतले.

हिरवी मिरची घातली मिठ घातले.पाणी घालून

थोड  जाड सर पातळ केले.युनो थोडा घातला कुकर भांड मध्ये सर्व मिश्रण घातले .

कुकर मध्ये पाणी ठेवून  पातेले  ठेवले कुकर झाकण लावले. वाफ आणली

ढोकळा गार केला ताट मध्ये ठेवला तेल मोहरी ची फोडणी दिली

हलका व फुगलेला ढोकळा छान झाला सर्व डाळी चां !

IMG_1423[1]

IMG_1421[1]

 

यावर आपले मत नोंदवा