आपले स्वागत आहे!

मी  कोणाला फोन केला नां ! कि

ब्लॉग बद्दल ! सत्कार बद्दल ! गौरव पुरस्कार बद्दल !वर्तमान पत्र लेख बद्दल !

आणि  अस च छान प्रतिष्ठित व्यक्ती बद्दल बोलत असते

माझ काम  ईतक  आवडलं कि सासरी नणंद  सुरेखा आत्या यांनी

वर्तमान पत्र च्या कॉपी द्या  सांगितलं! व मी पण कॉपी पाठविल्या !

तर लोक म्हणतात तुम्ही आत्ता टेप करून ठेवा टाईप करून ठेवा !

तुमची  तब्येत कशी आहे !  सर्वजण काळजी ने विचार पूस करतात !

खर च  माझ बोलणं आणि लिहिण तेच ते होत आहे तरी मी विचार करून

दुसरे विषय  लिहून बदल  करणार आहे !  जमत का बघू ! असो !बाकि ठिक!

IMG_1378[1]

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: