मराठी भाषा ! महाराष्ट्र ! वसुधा चिवटे !
ॐ
हमारी मुठ्ठी मे मराठी भाषा सारा !
वसुधा चिवटे !
!
ॐ
मी वसुधा चिवटे !
बसून मांडी घालून सर्व आराम मध्ये काम करत असते .
फोन मध्ये बोलण पण आराम बसून बोलत असते .
संगणक कांपुटर चे काम पण बसून करत असते .
विळी चिरणे पण बसून काम काम करत असते .
कित्ती मोकळ काम ऐस पैस बसून काम करता येते
पाय जवळ घेऊन .
खुर्ची टेबल अडकल्या सारख आणि पाय मोकळ सोडून काम
त्रास दायक वाटत मला .
ॐ
जे जिवंत नाहीत त्यांची नाव मतदान यादीत आहेत .
आणि जे जिवंत किंवा गाव सोडून सुद्धा गेले नाहीत त्यांची
मतदान यादी त नाव नाहीत ! बातमी वाचली !
अस व्हावयाच कारण मतदान यादी तपासायला जेंव्हा
मतदान चे लोक संख्या तपासायला येतात तेंव्हा
घरातिल लोकांनी आपले किती लोक आहेत
कोण मेले वारले मृत आहेत त्यांची यादी द्यावी लागते .
आमच्या घरी श्रीकांत चिवटे वारले आहेत मृत आहेत
कागद पत्र दाखवून मतदान असो लोकसंख्या असो
ब्यांक असो श्रीकांत चिवटे वारले मृत आहेत दाखला दिला आहे
काटे कोर व्यवहार करायला हवा !
मानसिकता बाजूला ठेवून
मतदान यादीत असे नाव राहणार नाही असे करणे भाग आहे !
खरी परीस्थिती दाखविणे गरज आहे .
वसुधा चिवटे !
ॐ
सकाळ ची काम केली .
नतंर कणिक तेल मिठ घालून तिंबली .भिजवू दिली .
एक आंबा घेतला . धुतला .रस केला .
पुऱ्या केल्या .लिज्जत पापड तळला.
तूप भांड घेतलं डिश मध्ये आंबा रस काच बाउल ठेवला .
पुऱ्या ठेवल्या .पाणी भांड ठेवले .तूप आंबा रस मध्ये घातले .
मस्त झकास मी फोटो घेतला . असे साधे घरातिल ब्लॉग असतात .माझे .
सर्व वाचक यांना आवडतात .असं लिखाण छान ! वाचक छान !
वसुधा चिवटे ! आजी !
ॐ
सरकारी फोन अजून चालू आहे ! आमचा !
मोबाईल फोन आले तरी
फेस बुक मध्ये १५ Like आले आहेत ! अभिनंदन !
सरकारी काम बद्दल !
वसुधा चिवटे ! अगदी मांडी घालून आराम बसून बोलतात !
ॐ
साई च दही लावलेलं !चक्का नाही केला ! त्यात पिठी साखर घातली .
आंबा चिरून फोडी केल्या .साई च दही साखर मध्ये घातला .
कणिक तेल मिठ घालून तिंबली. पुऱ्या केल्या .गहू ची कुर्डइ तळली.
मस्त आंबा श्रीखंड चा नैवेद्द दाखविला .
मी थोडा खाल्ला आणि थोडा शिल्लक ठेवला .
दरवर्षी मी घरी आंबा श्रीखंड करत असते .
आंबा फोडी छान लागतात खातांना !
शुभेच्छा ! अभिनंदन !
ॐ
इसवी सन १९७४ / १९७५ असणार !
मी एकदा अकोला येथे मे महिना त गेले ली !
माझ्या सौ भावजय च माहेर ! जुना वाडा छान होता .अंगण मध्ये झोपलो .
सौ भावजय चे आई वडील व ईतर सर्वजण होते .
नंतर दोन दिवस राहून
आमचे भाऊ डॉ देशपांडे कडे अकोला येथे राहिलो .
छोटे छोटे माठ हंडे ते पण पाणी गार होत नसे.
ओल पातळ पंचा माठ याला लावत !
पंखा ला बाजूने गार वारा येण्या साठी लांब पंचा ठेवत . तिरपा पंखा ठेवत !
अंगण मध्ये खाट मध्ये झोपलो होतो .
टांगा तून भाऊ ने देऊळ व इतर अकोला दाखविले !
मज्जा आली पण ! पुष्कर प्रणव लहान होते !
भाऊ चं लग्न व्हावयाच होत स्वंयपाक साठी बाई येत !
पोट भर आराम मध्ये जेवण व्हावयाच !
थोडा फार खानदेश पहिला !
कोल्हापूर खूप हवा पाणी भरपूर छान आहे !
पूर्वी तर मातीची घर होत भाड्याच आमच !
गार असे पंखा पण नव्हता त्यावेळेला !
आत्ता मात्र पंखा लावतो कोल्हापूर येथे पण !
एक आठवण खानदेश ची !
ॐ
काल तारिख २७ ला दही वडे केले खजुर चटणी बरोबर खाल्ले .
पोट भरल भाजी दुध आणण्यास बाहेर फिरण्यास गेले च नाही .
सकाळी ६ वाजता उठले .आवरून साडे ६|| वाजता.
दुध आणण्यास बाहेर जाऊन आले .
दुध थोड पाणी याचा ताजा दुध याचा चहा केला .दोन मारी बिस्कीट घेतली .
झकास फोटो घेतला .गरम गरम ताजा चहा बिस्कीट खाल्ली
आत्ता ताजा दुध चा चा चा ब्लॉग लिहित आहेत ! नेट करी आजीबाई !
रोज च Happy Birthday चा मग आणि चहा ! सुखी उच्छाह च काम ! नेटकरी आजीबाई चं !
ॐ
उडीद डाळ थोडी हरबरा डाळ अंदाजे भिजत घातली सकाळी !
दुपारी मिक्सर मधून वाटून घेतले .लाल तिखट .मिठ .हळद .हिंग घातले .
सकाळी चिंच खजूर पाणी त भिजत घातले .ते पण वाटून घेतले मिक्सर मधून .
मिठ तिखट घातले खजूर चिंच चटणी केली. खजूर चा गोड पणा बस होतो !
वडे तेलात तळले.गार केले . ताकात भिजविले . नंतर दही चिंच खजूर चटणी घातली .
मस्त दही वडे केले खाल्ले ! चव आणि वेगळ खाण छान वाटल !
साधे वडे उद्या ला राहतील !नुसते पण वडे जाता येता खाल्ले जातील !
ॐ
मला नां आत्ता अंक ! मासिक अंक मध्ये लेख आणायचा आहे !
कस बर येणार ! काय करायला हवं यं !
पदार्थ असो रांगोळी असो काही माहिती छापून यावयाला हवी यं !
बघू होईल काम !
अनारसे ! वसुधा चिवटे यांनी केले ले !
चकली तळतांना !
तयार चकल्या वसुधा चिवटे !
ॐ
अमेरिका येथे अस चं गुरुं चां क्लास केला ! तर !
नंतर मैदान मध्ये पण खेळायचं असतं तर मी मैदान मध्ये
फूट बॉल खेळले . कित्ती जनसमुदाय आहे बघां !
अमेरिका येथे ! फार लांब बॉल गेला नाही तरी मज्जा आली !
फूट बॉल खेळतांना !
जून काम परत परत पाहतांना छान मन भरतं !
अमेरिका वसुधा चिवटे ! छान गाजविली !
फूट बॉल पुढे गेला ! मज्जा ! वसुधा चिवटे !
ॐ
वसुधा चिवटे !
अमेरिका येथे मॉल मध्ये एक्सलेटर ने उंच मॉल मध्ये जावे लागते .
सौ.सुनबाई यांनी घेतले ले छायाचित्र !
वसुधा चिवटे !
वसुधा चिवटे !
ॐ
आकाशवाणी केंद्र मुलाखत ! ला अले ली प्रतिक्रिया !
जुने ब्लॉग लावले तरी नविन वाचक बघतात . आणि
मुलाखत ऐकतात !
SUHA said:
नमस्कार आजी, तुमची आकाशवाणी ची मुलाखत ऐकली अगदी मनलावून, किती थक्क करणारा प्रवास आहे तुमचा बालपणापासून ते आत्तापर्यंत !!! खूप छान वाटले, तुमच्या कडून सर्वांना शिकण्यासारखे आहे की वृद्धत्व कसे हसत हसत, स्वताच्या आपल्या आवडी निवडी जपत घालवले पाहिजे ना की रडत पडत, तुमची मुलाखत ऐकून खरंच मी हि तृप्त झाले, अशाच बोलत रहा, हसत रहा, आम्हाला चविष्ट, पौष्टीक पारंपरिक पदार्थांची ओळख करून देत रहा, हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐💐💐💐
काकडी च्या घाऱ्या !गूळ घालून केले ल्या !
ॐ
देशदूत जळगाव चर्चा !
भिंती त लावला ! मस्त लिखाण !
मस्त काम !
…
अभिनंदन
ॐ
आकाशवाणी कोल्हापूर केंद्र येथे वसुधा चिवटे यांची मुलाखत !
काही फोटो !
लिंक
ॐ
रांगोळी चे !
अंबा च्या दिवस मध्ये काढले ले || महालक्ष्मी यंत्र ||
Murari Garde Om mahalaxmi namah
वसुधा चिवटे यांनी काढले ले !
गहू च || महालक्ष्मी यंत्र || रेखीव आहे अगदी !एक एक गहू लावून पेरल आहे !
वसुधा चिवटे ! यांनी काढले ले !
ॐ
लहाण पण वर वर ची काम करायची आई वडील ,
भाऊ बहिण इतर बरोबर नेतिल तेथे जावयाच !
अभ्यास जेम तेम ! पास ! मी दहावी पास आहे पहिला झटक्यात !
नंतर लग्न करायचं नविन नविन कौतुक हौस करून घ्यावयाची !
मुल तयार करायची मला मुल मुलगा आहेत !
आमचा पुष्कर आजी आजोबा बरोबर कोल्हापूर हून पुणे येथे
४ वर्ष चा असतांना त्यांच्या बरोबर जात असे चुलत भावंड खेळत .
आम्ही दोघ नंतर राहून बरोबर पुष्कर ला घेऊन येत .
त्याच बरोबर काही तरी मन आवडेल ते काम केली !
शिंकाळ ! शिंकाळ लोकमत टी. व्ही. त आहे !
रुमाल पेटिंग !.सतार मुख्य ! बेळगाव येथे सतार वाजविली !
अस च तरुण पण छान आहे आठवण मध्ये !
आत्ता संगणक मराठी भाषा लिखाण ! कमाली च काम !
मराठी भाषा भारत संस्कृती लिखाण !
वर्तमान पत्र ! पुस्तक ! आकाश वाणी कोल्हापूर केंद्र मुलाखत !
एफ एम .९५ कोल्हापूर मुलाखत ! गृहिणी गौरव पुरस्कार
आमदार हस्ते कोल्हापूर ! याची बातमी लोकमत वर्तमान पत्र !
सकाळ वर्तमान पत्र ! पुढारी वर्तमान पत्र ! मध्ये आली आहे .
लोकमत टी. व्ही . बातमी त!
कोल्हापूर च्या वसुधा चिवटे आजी ! जगात भारी !
माणूस लहान पणा पासून कसा तयार होतो बघां !
काही शिकवण असते काही संस्कार असतात !
कर्तव्य पार पाडतो !
आणि काही आपल्या मन याचा ध्यास असतो !
तर माणूस काम याने सुंदर हसत मुख जगतो !
शुभेच्छा ! अभिनंदन !
वसुधा चिवटे !
हसत मुखं ! वसुधा चिवटे !
तरुण पण ! वसुधा चिवटे !
ॐ
दही अंदाजे घेतले.पाणी घातले हरबरा डाळ पिठ लावले.
मेथी पूड थोडी घातली.हिरवी मिरची कडीपत्ता वाटलेला घातला. हळद घातली.
सर्व हलविले लाकडी रवी ने !हरबरा डाळ थोड्या इतर डाळी भिजविलेल्या वाटल्या .
मिक्सर मधून बारीक केल्या.त्यात हिरवी मिरची, मिठ . हळद घातली.
कढी ला तूप जिरे ची फोडणी केली.त्यात कडी घातली. कडी उकळू दिली.
डाळी चे गोळे केले कडी त घातले.कडी उकळू दिली. डाळी चे गोळे शिजवू दिले .
मस्त कढी गोळे केले . वरण भात . डाळी चे दोन गोळे फोडून फोडणी त घातले.
मस्त कढी गोळे आणि वरण भात खाल्ला . पोट भरलं. नविन खाण झाल .
भजी कढी तले वेगळा पदार्थ आहे .डाळ भिजवून वाटून करतात ते कढी गोळे वेगळे आहेत .
ॐ
वसुधा चिवटे !
श्रीकांत चिवटे !
ह्यांना आवडत साठी बॉब कट केले ला !
छान दात आणि राहण ! पण छान!
आई सासूबाई खूप रागावल्या !
नंतर परत आंबाडा घालू लागले!
…
सहज आठवण !
PONDICHERRY घर !
कोल्हापूर घर !
ॐ
मला संगणक मध्ये काही अडचण आली नां !
तर मला शिकवितात !
आमच्या शेजारी वकील बने राहतात .सौ शाळा त काम करतात .
त्यांचा मुलगा ! बने ! राजाराम कॉलेज पहिला वर्ष ला आहेत !
ॐ
२४ एप्रिल
SRI AUROBINDO साक्षात्कार दिवस !
नमस्कार !
काय तेज आहे ! हसत मुख ! नमस्कार !
ॐ
तारिख २३ एप्रिल पुस्तक दिवस!
साठी सर्व पुस्तक दाखविली आहेत!
संगणक मधिल वसुधा चिवटे माझी पुस्तक लिंक !
संगणक मध्ये माझ लिखाण आणि फोटो इतके आहेत कि!
मी संगणक मध्ये च सहा पुस्तक तयार केली आहेत !
अभिनंदन पुस्तक प्रेमी !
१ रांगोळी पुस्तक :
https://1drv.ms/b/s!AmrLLJMXaeydgwb0_KsN4etXg1Ae
२ छान छान माहिती पुस्तक:
https://1drv.ms/b/s!AmrLLJMXaeydgxzi9MZH42pxJVve
३ स्वीट डिश पुस्तक:
https://1drv.ms/b/s!AmrLLJMXaeydgxN2KSfannAVnRc2
४ सार्थ श्रीरामरक्षा पुस्तक:
https://1drv.ms/p/s!AmrLLJMXaeydgypKAGyocONiyaC_
५ अमेरिका यात्रा पुस्तक:
https://1drv.ms/p/s!AmrLLJMXaeydgzVVG7xQ_ylqg9Jy
६ आई ची मुंबई ट्रीप पुस्तक:
https://1drv.ms/p/s!AmrLLJMXaeydgz8PPsDFY3qkiAc8
छापील पुस्तक एक
कोणता हि विषय असो माझ्या कडे फोटो सगट साहित्य आहे ! वसुधा चिवटे !
ॐ
अमेरिका येथे सौ. सुनबाई पुष्कर कडे असतांना !
१ जुलै कृषी दिन दिवस ला आम्ही अंगण मध्ये गुलाब रोप लावली त !
कमल मावशी पुष्कर आणि मी गाडी कार मधून खत रोप आणली माती पण !
गुलाब रोप लावली चार वर्ष झाली असणार ! पण गुलाब फुल येतात चं !
मी असतांना रोज बादली ने रोप यांना पाणी घालत असे . नंतर मावशी पाणी घालत असे .
आत्ता आत्ता पाऊस च पाणी पुरत गुलाब रोप यांना ! कित्ती छान पाऊस च पाणी
आणि गुलाब रोप आहे त ! बघां ! पृथ्वी चा दिवस !
आम्ही अमेरिका येथे पण छान मज्जा करत राहिलो ! रोप लावण चर्च बघण
बाग मध्ये अमेरिका झेंडा बघण सर्व केल ! खूप अमेरिका बघितली मी !
ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक ! अमेरिका येथे !
ॐ
तारिख २२ एप्रिल २०१९ .
पृथ्वी चा दिवस ! अर्थ अवर ! वसुंधरा दिवस !
मी गाणगापूर येथे कोल्हापूर येथून जातांना
लाल एस .टी बसलेली
तेंव्हा मी घेतले ले फोटो ! पृथ्वी ! जमीन !
पृथ्वी त समुद्र ! नदी पण ! जमीन
सर्वांना नमस्कार !
कित्ती पिक हिरवी गार आहेत बघां !
समुद्र ! नदी चे पण चित्र आहेत ! बघा !
पृथ्वी मध्ये समुद्र पण येणार !
कृष्णा नदी ! पण पृथ्वी त येणार !
ॐ
नवरात्र उच्छव !
शालिवाहन शक मधिल नवरात्र उच्छव !
चैत्र शुक्लपक्ष राम नवमी नवरात्र
वैशाख शुक्लपक्ष श्रीनृसिंह जयंती नवरात्र…
आश्र्विन शुक्लपक्ष देवी नवरात्र .
पौंष शुक्लपक्ष शाकाबंरी नवरात्र
मार्गशीर्ष महिना त खंडोबा चे
देव दिवाळी चंपाषष्ठी पर्यंत नवरात्र असते.
पांडव पंचमी
दत्ता च पारायण करतात !
भागवत पुराण वाचतात. अन्नपूर्णा स्तोत्र वाचतात .
कसं सर्व माहिती आणि फोटो सगट चित्र मिळाली बघां !
नमस्कार
आश्र्विन नवरात्र
चैत्र रंगोली
खंडोबा नवरात्र !शाकाबंरी ला बाजरी ची भाकरी करतात .
शाकाबंरी खिचडी
चंपाषष्ठी खंडोबा नवरात्र
गुढी ची फुल
ॐ
टी व्ही वार्ता
साम टी व्ही त बातमी मध्ये
जळगाव चे किशोर कुलकर्णी
हस्ताक्षर साठी साम टी. व्ही .त आले आहेत
खूप छान काम अभिनंदन !
किशोर कुलकर्णी जळगाव
ॐ वसुधा चिवटे
मराठी संगणक भाषा आणि भारत संस्कृती संगणक मध्ये लिहिली साठी
लोकमत टी. व्ही ने बातमी साठी वसुधा चिवटे ! जगात भारी वसुधा आजी
दखल घेतली आहे . अभिनंदन !
टेनिस पटू विजयी ! टी. व्ही त बातमी ! अभिनंदन !
क्रिकेट अभिनंदन !
ॐ
ॐ
मी संगणक चालू केल णां ! कि मला प्रथम माझा नाव चा लेख
वर्तमान पत्र शेख जळगाव यांनी लिहिलेलं लेख दिसतो ! आठवण ! साठवण
कायम आठवण मध्ये गुढी फुल राहणार !
काय भाजके पोहे चिवडा आहे णां!
ॐ
तारिख १९ एप्रिल २०१९
चैत्र
१९ / १९ तारिख १९ / १९ आली आहे .
ॐ
…
गुड फ्रायडे
गुड फ्रायडे शुभ शुक्रवार उत्तम शुक्रवार पवित्र पवीत्र शुक्रवार
ॐ
गुड फ्रायडे
गुड फ्रायडे येशु चा दिवस मानला जात आहे
तारीख नक्की नसते २० मार्च चा ला दिवस रात्र सारखे असतात
त्यानंतर येणाऱ्या पौर्णिमा पाहून पहिला रविवार पाहून
प्रथम पहिल्या ” ईस्टर “ची तारीख ठरवितात नंतर पुढे
एक आठवडा ठरवून गुड फ्रायडे ठरवितात
गुड फ्रायडे दरवर्षी वगवेगळ्या तारीख ला येतो
यहुदी लोक देवाने त्यांची गुलामगिरीतून सुटका केली साठी
” वल्हाडण सण साजरा कारतात सणाच्या आधल्या दिवस ला
येशु शिष्या बरोबर जेवतात भोजन करतात तो दिवस ” वल्हाडण “
नंतर शुक्रवार येतो त्या दिवस ला येशु नां फाशी वर लटकवतात मरण दिवस मानला जातो
दोन दिवस नंतर ते येशु जिवंत होतात तो दिवस पुनरुस्थापन मानला जातो तो दिवस रविवार होता
रविवार ला इंग्रजी त ” ईस्टर ” नाव आहे ” ईस्टर “च्या आधीचा रविवार ” पामसंडे साजरा करतात
आधीच्या दिवस ला मॉन्डी थर्सडे ” mondthrsade म्हणतात ह्या दिवस ला शिष्या बरोबर येशु नीं भोजन केले
गुड फ्रायडे ला फाशी दिली व रविवार ला जिवंत झाले
गुड फ्रायडे ला मराठी त शुभ शुक्रवार ! उत्तम शुक्रवार ! म्हणतात शुभ शुक्रवार उत्तम शुक्रवार पवित्र शुक्रवार
कोल्हापुर येथील चर्च
मी घेतलेला फोटो
ॐ
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक !
कोल्हापूर येथे तारिख २३ एप्रिल २०१९ ला.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आहे.
माझा मतदान कागद मिळाला आहे. कित्ती जुना फोटो आहे बघां !
ॐ
तारिख १७ एप्रिल २०१९ ला
माननीय R. Y.Deshpande यांचा जन्म दिवस आहे .
वाढ दिवस आहे .खूप खूप शुभेच्छा !
R.Y. Deshpande माझे भाऊ यांनी मला दिलेला
बटवा आमदार सभा मध्ये थाटात मिरविला !
बटवा वस्त्र आहे ! त्याला महत्व आहे.
काय तर मराठी भाषा संगणक वसुधालय ब्लॉग साठी वसुधा चिवटे!
आमदार यांनी गृहिणी पूरस्कार दिला !२०१९ ला !
कित्ती भाऊ ची भेट व व आमदार सभा गाजली बघां !
शुभेच्छा ! अभिनंदन !सर्वाना !
R.Y.Deshpande. केदार देशपांडे. वसुधा चिवटे.
आमदार सतेज पाटील . वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई .
आमदार सभा
ॐ
१२ एप्रिल १८६७ ला पहाटे ६ : ४५ ला त्या वेळेला अकरा ११ ष्टेशन होती .
विरार चर्चगेट लोकल सुटत असे . १५३ वर्ष झालीत .
कित्ती मोकळ होत त्या वेळे ला !
हवा शुद्ध निसर्ग सुंदर बघण ! व्व्वां !
ॐ
प्रणव यांनी श्रावण घेवडा भाजी आणली .फ्रिज मध्ये ठेवली.
मी भाजी ओला पंचा त ठेवते .चाळणी त ठेवते ,खर तर रोज भाजी आणते लगेच संपविते .
पण दोन दिवस मला ताप घाम ताप घाम येतो डॉक्टर शहा चे औषघ चालु आहे .
तर प्रणव निं आणलेली भाजी मी पाणी मध्ये उकळून घेतली .सूप काढले .मिठ तूप घातले .
पोट याला खूप बर वाटलं दात लावले तर तोंड दुखत दात नाही लावले तर काही च खाता येत नाही
पूर्वी चे लोक पाटा वरवंटा वाटून घेत नाही तर पिठ शिजवून खात सोप काम !
आत्या सासूबाई ! प्रकाश राव घरी पिठ केले अनारसे च मी आणि अधिक वाण दिले काय छान काम आहे णां!
ॐ
तारिख १९ एप्रिल २०१९ ला
हनुमान जयंति आहे
पूर्वी च्या घरी वानर हनुमांन चे घेतले ले छायाचित्र आहे त.
मि स्वत: असे छायाचित्र घेत असते आणि ब्लॉग करत असते .
स्वत: काम केल्याच मन याला भावत ! माझे माझ्या काम याचे च ब्लॉग आहेत.
वसुधा चिवटे!
ॐ
From: Kishore Kulkarni <kkjalgaon@gmail.com>
Sent: Sunday, April 14, 2019 3:44 PM
To: Vasudha Chivate
Subject: Re: काम याच सार्थक ! कित्ति इच्छा पूर्ण झाली बघा !लेखOn Thu, Apr 4, 2019, 09:29 Vasudha Chivate <vasudhasc@hotmail.com wrote:ॐ
ॐ तारिख २९ मार्च २०१९ ला काळा मसाला घरी भाजला ! मी वसुधा चिवटे! यांनी! तर प्रतिक्रिया … दुसरा पोष्ट ला आले ली प्रतिक्रिया !Vaishali Dohole Raverkar धन्य आहात..उत्साहाला सॅल्युट Hide or report…
ॐ
चार छोटे छोटे लाल टम्याटो किसणी ने खिसले.
गर मध्ये ज्वारी चे पिठ घातले . हरबरा डाळ चे पिठ घातले अंदाजाने सर्व घेतले .
काळा मसाला त च लाल तिखट आहे ते थोड घातले.मिठ घातले.हळद घातली .
कच्च तेल घातले.थोड पाणी घातले भिजविले .हाताने च धपाटी केली ,
तवा त दोन हि बाजूने तेल लावून भाजून काढली . तूप बरोबर खाल्ली !
ॐ
तारिख १४ एप्रिल
जात माणूस कि ची !
वसुधालय सौ शीतल शिंदे जठार ब्लॉग वाचन करतात .
मुंबई त राहतात .पार्ले येथे रामा च्या देऊळ मध्ये भेटू म्हणाल्या.
पण माझे सौ भावजय व भाऊ त्यांच्या घरा च्या मागे च सौ जठार राहतात .
मी मुंबई त गेले आणि त्यांच्या सौ जठार च्या घरी जाऊन आले .
कित्ती खुश वाटल सर्वांना ! वाडा च जमा झाला आमच्या गप्पा ऐकून !
सौ शीतल शिंदे
ॐ
चैत्र गौर
पूर्वी अस जाता येता देवी दर्शन होत होत .आता तेथील शिंकाळ काढल आणि देवी पण काढली !
आत्ता आत्ता ओटा येथे च देवी दर्शन घेते गौर सारख खाद्य पदार्थ ठेवते .
ॐ
मी खूप देव देव करत असे ,महालक्ष्मी कोल्हापूर ची ला सारख जात असे ,
चार शक्ती पिठ देवी दर्शन हे असतांना माझ्या कडून झाल आहे .
१ तुळजापूर २ देवी वणी देवी सप्तश्रुंग देवी ३ माहूर देवी रेणुका देवी ४ महालक्ष्मी देवी
शक्ती पीठ देवी केल्या आहेत . आत्ता यात्रा काही इच्छा राहिली नाही माझी
हे असतांना जे पुण्य घडल ते खूप आहे .
आत्ता संगणक मराठी ब्लॉग लिखाण आणि मी !
देव याचे फोटो लावण्या ऐवजी मी माणूस याचे फोटो लावते व दर्शन घेते .
कार्य भक्ती ! माणूस भक्ती !
ठेवली आहे . कित्ती छान काम करते मी !!
ॐ
चैत्र शुक्लपक्ष राम नवमी !
नमस्कार !
https://1drv.ms/p/s!AmrLLJMXaeydgypKAGyocONiyaC_
राम रक्षा संगणक मध्ये लिहून पुस्तक तयार केल आहे मी
लिंक दिली आहे .
विंचूर गाव येथे काळा राम आहे गोरा राम आहे नाशिक पासून जवळ आहे
ॐ
काल तारिख १२ एप्रिल ला
मला वसुधा चिवटे ताप कस कस होती.
डॉ शहा कडे जाऊन आले रात्री औषध घेतली . मध्य रात्री
परत कस कस ताप आला सकाळी पण तस च होत.
५ वाजता उठले औषध घेतली.पाणी पिले .
सातू ची पिठ दही गूळ एकत्र करून खाल्ले
तसा ताप आहे पण हाल चाल केली तर बर वाटेल मला असो !
कस छान अक्षर आहे णां! महिला ! च अक्षर आहे.
ॐ
विनायक हेगडे चे जावाई ! सौ रश्मी हेगडे ची मुलगी !
कोल्हापूर येथे खूप सौ रश्मी ला लहान पण पासून आम्ही पाहतो !
आत्ता विनायक अमेरिका येथे आहेत व पुष्कर पण अमेरिका येथे आहेत
कधी तरी फोन गप्पा त्यांच्या चालतात. तर काल पुष्कर सांगत होते !
विनायक फोन मध्ये बोलतांना आई चा लोकमत टी.व्ही. पाहिला !
विणायक नां खूप छान वाटल मी लोकमत टी.व्ही.त दिसले.
पुष्कर नां म्हणाले बर केल आई ला संगणक दिल . शिकविल !
अजून लोकमत टी. व्ही. ची चर्चा चालू च आहे ! कित्ती बर वाटलं मला !
अमेरिका येथे भारत मधील मराठी च्यानल बघतात. काल मी कोठे बाहेर गेले च नाही .
आज कोण भेटणार ! तर हेगडे चां जावाई विनायक निं लोकमत टी. व्ही.पाहिलं सांगितलं .
माझ संगणक मराठी लिखाण आहे ! कोणाची टिका नाही ! कोणाला उपदेश नाही ! निंदा नाही !
उलट सुलट लिखाण नाही नाही ! रोज काय करते मी !कोण भेटलं ! खाण्यास काय केल ! छान छान आठवण
लिहिते मी !निसर्ग झाड चे फोटो , शिंकाळ मला आवडत दाखवाव याला मी विणलेल !
अस स्वच्छ लिखाण आहे माझ !
लिखाण व मी व संगणक अगदी तृप्त आहोत !शुभेच्छा ! अभिनंदन
ॐ
तारिख १० एप्रिल २०१९ ला
मी केले ला काळा मसाला वाणी दुकान मध्ये
चव साठी दिला त्यांच्या दुकान मधून च मसाला सामान आणले ल मी !
मी नेहमी सामान आणते. ओळख ! साठी काळा मसाला घरी केले ला दिला !
तर वाणी एकदम वास घेऊन खुश ! त्यांना माझा काळा मसाला आवडला !
प्रणव ,पुष्कर सारखी मुल व त्यांचे वडील दुकान मध्ये असतात.
नंतर भाजी घेतली पालक भाजी जूडी मिळाली .घरी येतांना
मोठ्या रस्ता त गाडी कार थांबली !
.मी पण थांबले .तुम्ही लोकमत टी. व्ही त दिसलात! कित्ती छान वाटल !
ईतर गप्पा झाल्या. डॉ करंडे निं निं पण तुम्हाला लोकमत टी. व्ही. बातमी
त पाहिलं.आम्ही तुमच्या घरी येतो ! छान वाटल सर्व बोलण! घरी येतांना
मी खुश व उच्छाह असलेली घरी आले.पुष्कर नां फोन मध्ये सांगितले
त्यांना डॉ. माहित आहेत सौ. आयुर्वेदिक व भांडारकर डोळे चे डॉक्टर !
१९७४ / १९७५ पासून ओळख ! मी त्यांच्या कडे डोळे तपासले !आणि घर चे च
डॉक्टर आहेत अस वाटत !असो !
ॐ
कागद मध्ये काढलेली चैत्रागंण ! वसुधा चिवटे !
वसुधा चिवटे एफ एम ९५ रे डी ओ चे सहकारी ! मराठी भाषा मुलाखत !
ॐ
उडीद डाळ पाव किलो घेतली.हरबरा डाळ शंबर ग्र्याम घेतली.
दोन हि सूट सूट भाजल. चिंच, गूळ ,मिठ,लाल मिरच्या
सर्व एकत्र मिक्सर मधून काढल !
मस्त पूड चटणी हैद्राबाद ची केली . पूर्वी चा ब्लॉग लिहित आहे.
ॐ
ताक ! वसुधा आज्जी !
तारिख १० एप्रिल २०१९.
काय उन्हाळा आहे णां!
…
बाहेर जाऊन आले .
चहा ऐवजी ताक पिण्यास केल !
दही लाकडी रवी ने, घुसळले ,
हिंग , मिठ घातले .
मस्त साय च दही च ताक केल !
गार माठ मधिल पाणी घातले !
आणि काय छान तब्येत साठी हव यं!
जळगाव येथे उन्हात ताक च पितात !
प्रत्येकाने आजींचा आदर्श घेण्यासारखा आहे, निदान प्रयत्न करावा.
संपादन
नविन जरूर शिकावं !वेळ आणि अभ्यास छान होतो !