आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 1, 2019

पातळ पोहे चिवडा / कमल मावशी ने केला !

प्रणव यांनी पातळ  पोहे विकत आणलेले. चिवडा साठी !

तर कमल मावशी ने आज

१ एप्रिल २०१९ ला पातळ पोहे चा चिवडा केला आहे य !

खोबर, तिळ, हिरवी मिरची हिंग,  मिठ, हळद,

कच्चे शेंगदाणे.डाळ! कडीपत्ता सर्व घालून,

पोहे गरम करून तेल मोहरी ची फोडणी करून

पातळ पोहे चा चिवडा प्रणव साठी केला  आहे ! मावशी ने !

IMG_1666[1]

IMG_1670[1]

छान मुग डाळ भाजून  , हरबरा डाळ भाजून दळून  गुळ तूप जायफळ चे लाडू ! ब्लॉग वाल्या आजीबाई चें !

भाजके पोहे चिवडा / शेख च्यां नेटकरी आजीबाई !

आज कमल मावशी कोल्हापुर  मिरज हुन

PONDICHERRY येथे  जाणार आहे.

तर कोल्हापूर  येथे शेख यांच्या नेटकरी आजीबाई निं.

भाजके पोहे याचा चिवडा केला  आहे.

खूप छान भाजके पोहे खूप छान चिवडा झाला.

काळा मसाला लाल मिरची सर्व साहित्य घातलं आहे

.भाजके पोहे च  महाराष्ट्र मधील वैशिष्ठ आहे.

ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_1660[1]

IMG_1662[1]

एप्रिल फुल / ब्लॉग वाल्या आजीबाई!

एप्रिल फुल   ब्लॉग वाल्या आजीबाई !

15965769_720149088161864_6623297901562113736_n

वास्तू पूजा / कळश !

कोल्हापुर येथे केदार चे मित्र  राहतात तर त्यांच्या घराची वास्तू पूजा केली.

तर केदार सौ माया भावजय सर्वजण पुणे येथून कोल्हापूर ला आले आमची

भेट घेतली/ मित्र  सौ भावजय यांनी आम्हाला मावशी व मला वास्तू प्रसाद साठी

बोलावले मी व मावशी जाऊन आलो तेथील  छाया चित्र !

IMG_1653[1]

IMG_1657[1]

वास्तू पूजा . भेटी !

कोल्हापुर येथे केदार चे मित्र  राहतात तर त्यांच्या घराची वास्तू पूजा केली.

तर केदार सौ माया भावजय सर्वजण पुणे येथून कोल्हापूर ला आले आमची

भेट घेतली/ मित्र  सौ भावजय यांनी आम्हाला मावशी व मला वास्तू प्रसाद साठी

बोलावले मी व मावशी जाऊन आलो तेथील  छाया चित्र !

IMG_1644[1]

IMG_1648[1]

केदार चे मित्र वास्तू पूजा / भेटी !

कोल्हापुर येथे केदार चे मित्र  राहतात तर त्यांच्या घराची वास्तू पूजा केली.

तर केदार सौ माया भावजय सर्वजण पुणे येथून कोल्हापूर ला आले आमची

भेट घेतली/ मित्र  सौ भावजय यांनी आम्हाला मावशी व मला वास्तू प्रसाद साठी

बोलावले मी व मावशी जाऊन आलो तेथील  छाया चित्र !

IMG_1633[1]

IMG_1635[1]

IMG_1639[1]

सौ भावजय यांनी दिलेली भाजणी चे थालिपीठ!

मावशी बरोबर सौ.भावजय आकाश च्या आई निं

भाजणी थालिपीठ ची मला दिली तर त्यात कांदा किसून

तिखट मीठ घालून थालिपीठ केली मावशी ने च केली.

दही बरोबर खाल्ली !

56182362_1251539068356194_4909379886864400384_n

56229243_1251539958356105_7309681046667132928_n

%d bloggers like this: