आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 3, 2019

शिवाजी राजे ! नमस्कार !वसुधा चिवटे!


तारिख ३ एप्रिल २०१९ .
छत्रपति शिवाजी राजे !
यांना विनम्र अभिवादन !
नमस्कार

12670472_551676785009096_4393578750503487996_n

IMG_1388[1]

IMG_6351

छत्रपती शिवाजी राजे ! वसुधा चिवटे !

पाहुणे आणि / ब्लॉग वाल्या आजीबाई !

मुलगा आई साठी काय करू शकतो! तर आई साठी संगणक आणून!

तू मला व मी तुला दिसू साठी धडपड करून आईला संगणक  शिकवितो!

आणि आई संगणक शिकून मराठी भाषा जगभर पसरविते !

साठी पाहुणे भेटण्यास कोल्हापूर येथे ब्लॉग वाल्या आजीबाई साठी कोल्हापूर घरी  आले !

कमल मावशी ३ एप्रिल २०१९ ला PONDICHERRY  येथे पोहचली !

खास ब्लॉगवाल्या आजीबाई पुष्पा  वसुधा चिवटे साठी,

कोल्हापूर येथे PONDICHERRY येथून आली !

आपल्या साठी कोणी तरी येत आहे याच च

जास्त मन उच्छाह याने काम केल !

तसेच जळगाव चे पत्रकार हस्ताक्षर चे कार्यकर्ते किशोर कुलकर्णी,

कोल्हापूर येथे ब्लॉग वाल्या आजीबाई साठी आले !

तेच घर पण नविन कागद पताका! तिच रांगोळी !

तेच खाद्य पदार्थ पण मन भरून उच्छाह याने  केले मी !

ती चव खाद्य पदार्थ याची!  पण वेगळे पण जाणवल !

व घर पण निट भरलेलं वेगळ वाटलं !

आणि हो जस दिवस राहण तस रिक्षा त नं फिरण !

भाड्याची गाडी घेऊन फिरणं वेगळी च  धावपळ व उच्छाह वेगळा चं !

आणि हौस साठी ब्लॉग वाल्या आजीबाई नां काम मध्ये मी करतो ,

मी करते सांगून वेगळ पण दाखविण लुडबुड करण!

जास्त मन भरलं! पाहुणे चं ! व ब्लॉग वाल्या आजीबाई साठी  चं!

गोड खाऊ देऊ का ! कि तिखट देऊ नेटकरी आजीबाई ! शेख च्या !

मन लावून भरून पदार्थ देतात !ब्लॉग वाल्या आजीबाई !

सर्व का बर! बर भेटायला आले आजीबाई नां! तर !

मराठी भाषा संगणक मध्ये लिहितात आणि भारत संस्कृती

रंगोली/ रांगोळी ! खाद्य पदार्थ !तिर्थ क्षेत्र माहिती! गुरुं चि माहिती !

घराण याची माहिती ! आठवण ! सर्व वर्तमान पत्र मध्ये ! छापलेलं!

शेख ,किशोर कुलकर्णी ,सामंत , आणि लोकमत टी,व्ही बातमी !

रेडीओ आकाश केंद्र , एफ एम ९५ मुलाखत सर्व साठी कौतुक व

प्रतिष्ठित आजीबाई चं ब्लॉग वाल्या आजीबाई!

च जगात भारी वसुधा आजी ! आमदार यांचा गृहिणी पुरस्कार साठी

कोल्हापूर येथे खर्च करून !दगदग करून पाहुणे इंटरनेट मध्ये जगभर

मराठी लिखाण वसुधा आजी चं राहणार आहे साठी भेटण्यास खास !

खास !कमल मावशी आणि पत्रकार हस्ताक्षर कार्यकर्ते किशोर कुलकर्णी

कोल्हापूर ला ब्लॉग वाल्या आजीबाई साठी घरी आले ! व्व्वां !vvvvvvvvvvvvvv!

मराठी भाषा अस च वाढो व  जगभर आणि वाचक वाचन करो !

ईच्छा ! ब्लॉगवाल्या आजीबाई चीं!

सर्वांना शुभेच्छा !अभिनंदन !

56182362_1251539068356194_4909379886864400384_n

कमल मावशी !सौ.भावजय आकाश च्या आई  यांनी भाजणी  दिली! त्याचे आम्ही थालिपीठ खाल्ली !

IMG_1398[2]

पत्रकार जळगाव चे किशोर कुलकर्णी ! ब्लॉग वाल्या आजीबाई नां भाजी चिरून दिली! मज्जा! खूप छान काम !

IMG_1477[1]

आमदार सतेज पाटील ! वसुधा चिवटे लेखिका ! मराठी भाषा संगणक मधिल लेखिका !

 

 

 

 

 

 

 

%d bloggers like this: