आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 4, 2019

उडीद डाळ पिटलं! जळगाव शेख च्या नेटकरी आजीबाई !

अंदाजाने रात्री उडीद डाळ भिजत घातली.सकाळी मिक्सर मधून बारिक केली.

हिरवी मिरची. मिठ.हिंग. हळद घातले. तेल मोहरी ची फोडणी केली.

त्यात सर्व उडीद डाळ वाटलेलं घातल. शिजवू दिल. मस्त उडीद डाळ पिटल केल .

यम ! यम ! एक  पुदिना चटणी ला प्रतिक्रिया आली आहे तर मी घाबरले !

यम काय तर ! मस्त !  चविष्ठ ! व्वां vvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvv!

IMG_1699[1]

IMG_1704[1]

 

कर्तव्य व आदर! आगत्य! भेटी ! ब्लॉग वाल्या आजीबाई !


तारिख २९ मार्च २०१९ ला
काळा मसाला घरी भाजला ! मी वसुधा चिवटे! यांनी!
तर प्रतिक्रिया

दुसरा पोष्ट ला आले ली प्रतिक्रिया !Vaishali Dohole Raverkar धन्य आहात..उत्साहाला सॅल्युट

Hide or report this

Like

· Reply
· 46m
.

Vasudha Chivate

Vasudha Chivate Vaishli Dohole Raverkar आपण मसाला भाजलेला पहिला त !मला खूप छान वाटत आहे आपणास शुभेच्छा !अभिनंदन

Edit or delete this

LikeShow more reactions

· Reply
· 1m
.

ॐ मी  जेंव्हा संगणक कांपुटर शिकले !तेंव्हा माझ्या मनात पण आल नाही कि

आपल मराठी लिखाण संगणक मधिल वाचक ईतके वाचन करतिल आणि

माझी वसुधा आजी जगात भारी ! वसुधा चिवटे ! लेखिका !

जळगाव शेख च्या  नेटकरी आजीबाई !

ब्लॉग वाल्या आजीबाई ! पत्रकार किशोर कुलकर्णी !

काकू ! आमदार ! टीव्ही. वर्तमान पत्र रेडीओ पर्यंत

मी पोहचेल अस मनात आल च नाही.

आणि अशा छान छान प्रतिक्रिया येतील वाटल च नाही !

ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक होईल पण वाटलं नाही !

पत्रकार हस्ताक्षर चे कार्यकर्ते किशीर कुलकर्णी

खास ब्लॉग वाल्या आजीबाई साठी

कोल्हापूर घरी ब्लॉगवाल्या आजीबाई नां भेटण्यास येतील! आले !

सर्व कस छान घडल नां ! सोप नाही !आपण आपल कार्य करत रहाव !

लिखाण !  संसार !ऑफिस काम ! देव धर्म ! देवाण घेवाण  !

माणूस याची भेटण्याची वाट पाहणे !

कमल मावशी पण खास माझ कौतुक पाहण्यास

PONDICHERRY येथून मुद्दाम पुष्पा !

वसुधा चिवटे साठी कोल्हापूर घरी आल्या !

केदार देशपांडे आणि निलेश देशपांडे पण

खास माझ्या साठी कोल्हापूर घरी येऊन भेटले !

माणूस खूप वर्ष नंतर पण माणूस भेटतो व आपण तृप्त  होतो !

सर्व करत राहायचं आपोआप मन सारख घडत व आपण तृप्त होतो !

कर्तव्य पण पूर्ण होत !

शुभेच्छा ! अभिनंदन !

IMG_1603[1]

काम याला स्यालूट!

DSC00104

आदर तिथ्य भेटण! आगत्य !

IMG_1079

कर्तव्य  ! पूर्ती !  कर्तव्य पूर्ण भेटी !

 

IMG_1439[1]

संगणक मराठी लेखिका वसुधा चिवटे ! यांना पुरस्कार साठी गाडी घरी आली !

IMG_1677[1]

कमल मावशी ! प्रणव चिवटे !

IMG_1622[1]

मस्त भेटी आणि संगणक मराठी लिखाण बद्दल आदर व्यक्त भेटी !

 

 

 

 

%d bloggers like this: