आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 5, 2019

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर / विधानसभा तिकीट !


लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर !

यांना विधान सभा च तिकीट मिळायला हव यं !

कित्ती कला जपणूक आहे त्यांचे प्रश्र्न असतील ते

सुरेखा सम्राज्ञी विधान सभा मध्ये प्रश्र्न मांडून लावणी

इतर यांचे प्रश्र्न सोडवतील नक्की च
आणि एक स्त्री काम कलाकार च काम साठी प्रसिद्धी होईल


बघा अजून सुरेखा पुणेकर यांना तिकीट द्या ! मिळो !


कला साठी तिकीट द्या !

IMG_0864[1]

कापडी पिशवी ! शेख च्या नेटकरी आजीबाई !

आजी, खरंच तुम्ही लिहता पण छान, विनोद ही भारी!! जे लोकं अजून कापडी पिशवी वापरत नाहीत, प्लास्टीक वापरतात त्यांना पण मस्त टोमणा 👍👍 मला खूप आवडला एक प्रकारे तुम्ही संदेश च दिला, “कापडी पिशवी वापरा, प्लास्टिक बंद करा”

संपादन

  • कापडी पिशवी वापरा भाजी व इतर वाणी साठी !माझ्या कडे कापडी पिशवी आहे मी रोज कापडी पिशवी च भाजी वाणी साठी नेत असते !भेट पण मी कापडी पिशवी दिलेल्या आहेत.

माझ्या जवळ ची कापडी पिशवी ! वापरून वापरून खराब जुन्या झाल्या आहेत.

कधी घरी वडा पाव बरोबर चटणी मिरची देतात तेंव्हा मात्र प्ल्याष्टीक  पिशवी वापरावी !

मसाला बरोबर खोबर तिळ भाजलेले द्यावे लागतात तेंव्हा प्ल्याष्टीक पिशवी वापरावी

नाहीतर कागद कापड याला च तेल वाया जात !

IMG_1717[1]

35971623_1034080226768747_1435177761638449152_n

एक  नविन आहे !

कमल मावशी! शेपू ची भाजी ! महाराष्ट्र !

कमल मावशी ने कोल्हापूर येथून महाराष्ट्र येथून शेपू ची भाजी ची दोन  पेंडी जुडी ! देठा सगट   विकत घेतली.

PONDICHERRY येथे घरी नेण्यास घेतल्या आणि बरोबर कर्डइ  ची पण दोन पेंड्या देठ सगट विकत घेतल्या.

४० रुपये ला चार पेंड्या विकत घेतल्या.पण कापडी पिशवी त ठेवण्या ऐवजी ल्याष्टिक पिशवी त ठेवल्या.सर्व

भाजी खराब झाली काही च करता आली नाही भाजी !चूट पूट लागली आणि हसू पण आल !कापडी पिशवी न

वापरल्याने कित्ती तोटा होतो बघां !असो !

तरी कोल्हापूर घरी मावशी ने शेपू ची भाजी खाल्ली आहे मला एवढ च बर वाटतं !

जे मिळायचं ते च मिळत नाही ते नाही च !

तर अस विनोदी पण  छान लिखाण मी करू शकते असो

मावशी रागावू नका !शुभेच्छा !

IMG_1707[1]

शेपू ची भाजी !

IMG_1709[1]

IMG_1533[1]कर्डई पाले भाजी पेंडी ! जुडी ! महाराष्ट्र !

IMG_1715[1]

ज्वारी भाकरी !

 

प्रतिभा ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख ४ एप्रिल २०१९!

काल प्रतिभा चां  PONDICHERRY येथून फोन मला आला!

त्यांनी कमल मावशी कडून माझा फोन नंबर घेतला !

आणि स्वत : च्या मोबाईल लावून मला फोन केला !

माझ्या लक्षात आल! प्रतिभा चा  च  फोन आहे ! काय तर मी !

तुमच्या मुलगी  सारखी आहे ! मला मावशी म्हणू नका !

पाहिलेलं नसत एकदम काय हाक  द्यावी साठी मावशी बोलले !

पत्रकार हस्ताक्षर चे कार्यकर्ते किशोर कुलकर्णी पण म्हणतात

मी तुमचा मुलगा आहे ! कस जवळिक नात तयार आहे बघां!

अस मुल खूप आहेत मला जळगाव चे पत्रकार शेख,

लोकमत टी. व्ही. संदीप पत्रकार , फोटो ग्राफ्रर ,एम,एम चे ९५ चे शरद जी !

सर्व छान  मुल च आहेत ओळख काढून  मला भेटायला आले नां! असो

प्रतिभा !मुलगी च तुम्ही माझी !कित्ती बर वाटत बोलण!

काय तर लाडू चिवडा काळा मसाला सर्व घरी मी केले  ला ! याच

कौतुक मुलगी च करणार जीव लावून खाऊ खाणार ! कित्ती वेगळ

पण वेगळी ओळख वेगळ पण वेगळ खाण !

पण माणूस डोळ्या पुढ उभ राहत ! हिच माणूस कि !

प्रतिभा तुम्ही दिलेला रुमाल खूप छान आहे मी निट ठेवणार !

प्रतिभा तुम्ही मुलगी सारख च !

पण मी कोणाला च आग ! आरे म्हणत नाही !

तरी तुम्हाला सर्व शुभेच्छा ! छान छान काम करा

PONDICHERRY येथे आश्रम येथे सेवा च काम करा !

तुमचा मुलगा श्री यांना शुभेच्छा !

हि च ईच्छा! आपली ब्लॉगवाल्या आजीबाई !

IMG_1569[1]

प्रतिभा ! वस्त्र रुमाल छान आहे!  भारी आहे !

IMG_1603[1]

काळा मसाला ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

 

नरके प्राध्यापक सर / संगणक मराठी लेखिका वसुधा चिवटे

प्राध्यापक नरके सर यांनी  ७६ वर्ष च्या वसुधा चिवटे! लेखिका !

लेखिका असा आमदार च्या सभा मध्ये माझा उल्लेख केला !

मला आत्ता हि त्यांची पदोपदी आठवण येते !कित्ती छान बोलण!

माझ्या मनात खूप बिंबल बोलण कधी सभा त न जाणारी

कधी काही न लिहिणारी मी ! पण मराठी भाषा संगणक माझ

एक हात च बसलेला आहे . रात्री सुद्धा संगणक लावते व

काय लिहायचं विचार करते आणि

पट पट एफ एम ९५ शरद जी बोलले तसं लिहित बसते.

छान लिखाण होत माझ! सकारात्मक लिखाण  होत

साठी मी टव टवीत दिसते ! सर्वजण म्हणतात तुमचे फोटो छान असतात

७६ वर्ष ची आजी पण छान फोटो !विचार काम छान सकारात्मक साठी

छान फोटो येतात. काळी सावळी मध्यम उंची सड पातळ

सध्या खूप च बारीक झाले आहे!

तरुण  पण मध्ये मी जाड असे लठ्ठ नव्हे ! असो !

उच्छाह ने काम करते साठी छान फोटो येतात !

सर्व मना सारख असल कि आपण छान दिसतो तस माझ आहे

संगणक मराठी लिखाण तर तर हद्द च पार पाडली कित्ती

ब्लॉगवाल्या आजीबाई ! नेटकरी आजीबाई ! जगात भारी वसुधा आजी  !

हाय ट्रिक! TTTTTTTTTTTTTTTTTTTTTTTTTTTTTT!

मराठी संगणक लेखिका व्ववा! मला अस लिहिल्या शिवाय चैन च पडत नाही !

रोज तेच पण छान लिखाण छान काम मी लिहिते !असो बाकि !ठिक!

IMG_1481[2]

प्राध्यापक नरके सर ! ईतर प्रतिष्ठित! वसुधा चिवटे मराठी संगणक लेखिका !

52736778_591643817975313_1687869319230259200_n

घरात मुलाखत !  घरातलं राहण!  वसुधा चिवटे! एफ.एम.९५ शरद जीं बरोबर !

 

 

 

 

दुध वाले / सायकल वाले / कोल्हापूर !

सकाळी सकाळी सहा ६ वाजता घरात दारातिल बेल वाजते !

कधी जागे असते  तर कधी झोपेतून उठून दार उघडते मी !

दाराचा खटका काढायचा कडी काढायची व दार उघडायचे असते !

दार  उघडले कि पट्टेवाले असा शर्ट लांब हात चा त्याला प्यांट च्या बाहेर

असलेला सैल सर शर्ट २५ तिस वर्ष चा मुलगा उभा असतो !पैसे द्यावयाचे

दुध घ्यावयाचे नंतर तो दुसऱ्या घरी दुध देण्यास  जातो !तर सायकल ला अर्धा किलो

एक किलो च्या दुध पिशव्या  कापडी जाड पिशवी त भरपूर वेताची पिशवी त दुध ठेवलेले

सायकल ला लावलेले ! सायकल च्या हायंडल दोन हि  हात लावून

एक पाय पुढे दुसरा थोडा मागे अस करत पळत च

कोपरा च्या इमारत मध्ये जातात  मोठ्ठी पिशवी तेथे च सायकल ठेवतात  !

छोट्या पिशवी त काही अर्धा किलो एक किलो च्या  दुध च्या पिशव्या घालतात

पळत इमारत मध्ये जातो  दाराला लावलेल्या कापडी पिशवीत

कुपन पिशवी तून काढतो दुध घालतात  . पळत

सायकल जवळ येतात सायकल घेऊन ७ वाजलेले असतात

अस दुध घरोघरी दुध वाले दुध देतात.

दुपारी केंव्हा तरी दिसले कि त्यांची मुल  स्कूटर ला

मुल बसलेली शाळा तून घरी दुध वाले  आणतांना दिसतात !

सहा वाजता आपल्या घरी आलेले दुध वाले किती लवकर उठत असतील बघा

दुकान मध्ये जाऊन दुध पिशव्या घेऊन फिरतात बघां पण छान पोट पूजा साठी

सायकल ने दुध घालतात व स्कूटर पण मुलांना शाळा मध्ये सोडतात !

छान पोट पूजा आणि संसार पण करतात !

खूप खूप शुभेच्छा आणि व्यवसाय साठी अभिनंदन ! दुध वाले !

IMG_0936[1]

दुध ची गहू ची खीर !

 

 

 

%d bloggers like this: