आपले स्वागत आहे!

कमल मावशी ने कोल्हापूर येथून महाराष्ट्र येथून शेपू ची भाजी ची दोन  पेंडी जुडी ! देठा सगट   विकत घेतली.

PONDICHERRY येथे घरी नेण्यास घेतल्या आणि बरोबर कर्डइ  ची पण दोन पेंड्या देठ सगट विकत घेतल्या.

४० रुपये ला चार पेंड्या विकत घेतल्या.पण कापडी पिशवी त ठेवण्या ऐवजी ल्याष्टिक पिशवी त ठेवल्या.सर्व

भाजी खराब झाली काही च करता आली नाही भाजी !चूट पूट लागली आणि हसू पण आल !कापडी पिशवी न

वापरल्याने कित्ती तोटा होतो बघां !असो !

तरी कोल्हापूर घरी मावशी ने शेपू ची भाजी खाल्ली आहे मला एवढ च बर वाटतं !

जे मिळायचं ते च मिळत नाही ते नाही च !

तर अस विनोदी पण  छान लिखाण मी करू शकते असो

मावशी रागावू नका !शुभेच्छा !

IMG_1707[1]

शेपू ची भाजी !

IMG_1709[1]

IMG_1533[1]कर्डई पाले भाजी पेंडी ! जुडी ! महाराष्ट्र !

IMG_1715[1]

ज्वारी भाकरी !

 

Comments on: "कमल मावशी! शेपू ची भाजी ! महाराष्ट्र !" (2)

  1. आजी, खरंच तुम्ही लिहता पण छान, विनोद ही भारी!! जे लोकं अजून कापडी पिशवी वापरत नाहीत, प्लास्टीक वापरतात त्यांना पण मस्त टोमणा 👍👍 मला खूप आवडला एक प्रकारे तुम्ही संदेश च दिला, “कापडी पिशवी वापरा, प्लास्टिक बंद करा”

    • कापडी पिशवी वापरा भाजी व इतर वाणी साठी !माझ्या कडे कापडी पिशवी आहे मी रोज कापडी पिशवी च भाजी वाणी साठी नेत असते !भेट पण मी कापडी पिशवी दिलेल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: