आपले स्वागत आहे!

तारिख ४ एप्रिल २०१९!

काल प्रतिभा चां  PONDICHERRY येथून फोन मला आला!

त्यांनी कमल मावशी कडून माझा फोन नंबर घेतला !

आणि स्वत : च्या मोबाईल लावून मला फोन केला !

माझ्या लक्षात आल! प्रतिभा चा  च  फोन आहे ! काय तर मी !

तुमच्या मुलगी  सारखी आहे ! मला मावशी म्हणू नका !

पाहिलेलं नसत एकदम काय हाक  द्यावी साठी मावशी बोलले !

पत्रकार हस्ताक्षर चे कार्यकर्ते किशोर कुलकर्णी पण म्हणतात

मी तुमचा मुलगा आहे ! कस जवळिक नात तयार आहे बघां!

अस मुल खूप आहेत मला जळगाव चे पत्रकार शेख,

लोकमत टी. व्ही. संदीप पत्रकार , फोटो ग्राफ्रर ,एम,एम चे ९५ चे शरद जी !

सर्व छान  मुल च आहेत ओळख काढून  मला भेटायला आले नां! असो

प्रतिभा !मुलगी च तुम्ही माझी !कित्ती बर वाटत बोलण!

काय तर लाडू चिवडा काळा मसाला सर्व घरी मी केले  ला ! याच

कौतुक मुलगी च करणार जीव लावून खाऊ खाणार ! कित्ती वेगळ

पण वेगळी ओळख वेगळ पण वेगळ खाण !

पण माणूस डोळ्या पुढ उभ राहत ! हिच माणूस कि !

प्रतिभा तुम्ही दिलेला रुमाल खूप छान आहे मी निट ठेवणार !

प्रतिभा तुम्ही मुलगी सारख च !

पण मी कोणाला च आग ! आरे म्हणत नाही !

तरी तुम्हाला सर्व शुभेच्छा ! छान छान काम करा

PONDICHERRY येथे आश्रम येथे सेवा च काम करा !

तुमचा मुलगा श्री यांना शुभेच्छा !

हि च ईच्छा! आपली ब्लॉगवाल्या आजीबाई !

IMG_1569[1]

प्रतिभा ! वस्त्र रुमाल छान आहे!  भारी आहे !

IMG_1603[1]

काळा मसाला ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: