सरस्वती पूजा / पुष्करचिवटे यांची पाटी!
ॐ
गुढी पाडवा शुभेच्छा !
पुष्कर चिवटे २ /३ त असतांना माई साहेब बावडेकर यांची शाळा !
शिस्त बद्ध !डबल पाटी त लिखाण पुसू नाही साठी पट्टी सरकवत लिखाण
पुष्कर करत असे !त्या वेळ ची एक पाटी आहे एक फुटली !
आत्ता मी पाटी पुष्कर कडे ठेवली आहे .पूर्वी ची पाटी! माझे लिखाण !
पुष्कर चिवटे यांची शाळा तिल पाटी ! शुभेच्छा !
आमची आई पुस्तक पूजा !शुभेच्छा!
सरस्वती पूजा ! शुभेच्छा
आज्जी, गुडी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा, 👌👌
कालच भाजणी दळून आणली, मस्त सुवास येत आहे, गिरणीमद्ये काही बायकांनी विचारलं काय काय टाकलं? त्यांना सांगितले, म्हणले हि रेसिपी कोल्हापूरच्या आजीची आहे, मी छान लिहून ठेवली, आज नास्त्या साठी बनवले, सर्वांना आवडले, मला पारंपरिक पदार्थ खूप आवडतात, तुमच्या कडून ते मला समजतात, धन्यवाद नेटकरी आजी 👍👍😊😊
संपादन