आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 7, 2019

मराठी संगणक ब्लॉग पुस्तक ! वसुधा चिवटे!


ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक !

श्रीमती वसुधा श्रीकांत चिवटे!
पूर्वी संगणक कांपुटर नव्हते!..

.
महिला चे पाककृती चे पुस्तक! रांगोळी पुस्तक !
प्रवास वर्णन ! निसर्ग पुस्तक !ऋतू चे पुस्तक आहेत

सध्या संगणक कांपुटर मध्ये ब्लॉग मराठी लिहिणारे
पुस्तक आहे का !
मला माहित नाही !बरेच वर्ष संगणक
लिखाण सुरु आहे
तर ब्लॉग चे पुस्तक वाचण्यात आले नाही !
मी स्वत: मराठी भाषा लिखाण संगणक  मध्ये
ब्लॉग लिखाण करत आहे आणि

माझे पुस्तक २१ मार्च २०१५ गुढी पाडवा ला
ब्लॉगवाल्या आजीबाई पुस्तक तयार आहे !
श्रीमती वसुधा श्रीकांत चिवटे

पुस्तक मध्ये सर्व विषय आहेत !
सतार आहे! पदार्थ आहे ! शिकांळी माहिती आहे
कविता आहे ! घंटा विषय आहे !

लेखिका चे दोन शब्द ! वसुधा चिवटे!

पत्रकार हस्ताक्षर चे कार्यकर्ते जळगाव चे किशोर कुलकर्णी
वसुधा चिवटे: ब्लॉगवाल्या आजीबाई !
बद्दल माहिती लिहिली आहे ,

वयाला हरविणारी माणसं ……..
दिलीप तिवारी तरुण भारत मुख्य संपादक जळगाव !
शब्द आहेत !

अर्पण पत्रिका आहे

प्रकाशक सौ रेवती विभाकार कुरंभट्टीआहेत.

छान पुस्तक च आहे !छोट स पण
संगणक ब्लॉग च याला महत्व आहे.

अस ब्लॉग च संगणक पुस्तक आहे का !

मला ई-साक्षर व्हा! पुस्तक छापल आहे
यांच मला मना पासून स्वाभिमान वाटत आहे !

४८ पान च पुस्तक आहे

ब्लॉग च पुस्तक महिला चं कोठे असल्यास
माहिती मिळाली तर छान वाटेल

नाही तर माझ पुस्तक ब्लॉग च
मराठी लिखाण च पुस्तक पाहिलं आहे
अस मी!

श्रीमती वसुधा चिवटे!
च पहिलं पुस्तक आहे

सर्वांना धन्यवाद आभारी आहे.
पुस्तक केल्या बद्दल !

See More

untitled
56196817_1256067951236639_1254375078884278272_n

वसंत ऋतू तिल फुल ! आज्जी !

भर उन्हाळा मध्ये पण फुल  झाड टव  टवित आहेत !

कडू लिंब तर पाला तोडून विकतात आणि गुढी उभी करतात .

आणि औषध   साठी  स्वच्छ रक्त राहण्या साठी वर्ष मध्ये

एकदा तरी कडू लिंब पाला ताजा ताजा खातात ! मी घरी

कडू लिंब याच जिरे,मिठ, गूळ चूर्ण केल आणि भरपूर मी च

खाल्ल ! राहिलेला पाला पाणी त भिजत ठेवला आंगोळ साठी !

56795562_1256448987865202_4908055653957763072_n

कडू लिंब चूर्ण घरी केले मी !

56281559_1256447807865320_8670887673193299968_n

वसंत ऋतू तिल फुल !

56582200_1256448787865222_6464646892604096512_n

काय ताजी झाड आहे त बंगला त पण !

 

आंबाडा ची महती ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख ७ एप्रिल २०१९

आरोग्य दिवस ! आरोग्य ला फुल छान असतात.

घामट तेलकट वास केस यांना येत नाही.

केसा मध्ये नेहमी फुल लावावित.

मी नेहमी आंबाडा च घालते  फुल कधी तरी असतात.

पण त्याचा वास राहातो च !माझा आंबाडा ची

महती क्यालिफोर्निया पर्यंत पोहचली !कस काय !

तर पत्रकार हस्ताक्षर चे कार्यकर्ते जळगाव  किशोर कुलकर्णी !

यांची मुलाखत मंदार कुलकर्णी विश्र्व संवाद मध्ये क्यालिफोर्निया

येथे जळगाव तून फोन लावून मुलाखत घेतली.तर किशोर कुलकर्णी

यांनी ब्लॉगवाल्या आजीबाई पुस्तक बद्दल उल्लेख केला.

आणि आंबाडा कसा माळायचा !वसुधा आजी चां उल्लेख केला

मी क्यालिफोर्निया पर्यंत पोहचले कोल्हापूर ते क्यालिफोर्निया !

आंबाडा आणि मराठी पूर्व संस्कृती लिखाण साठी संगणक मधील ! पोहचले !

तर प्रत्येक आंबाडा त मी माळलेली  फुल आहे त ते पाहण्यास  मज्जा छान वाटणार !

आंबाडा ! फुल ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

56196817_1256067951236639_1254375078884278272_n

IMG_1491[1]

18813874_811402525703186_2045899547349706161_n

15894388_720148834828556_1116712095166440481_n

औरंगाबाद सुपारी मारुती !

48404563_10210355523043707_2760162120048836608_n

बहिणी भाऊ चं हास्य !

 

 

 

आरोग्य दिन !दिवस ! वसुधा आजी !


तारिख ७ एप्रिल २०१९
चैत्र शुक्लपक्ष
जागतिक आरोग्य दिवस

नैसर्गिक व्यायाम करा
गप्पा करत करत हसा/
चांगले आठवून मन हसत ठेवा
बसणे उठणे नैसर्गिक ठेवा.
रोज घरातील काम करा
ऊन्ह मध्ये फिरा.

कलाकृति स्वत: तयार करा

लिखाण करा रांगोळी चित्र काढा
एक तास तरी एका कामात बसा .
स्तोत्र म्हणा
मी रामरक्षा म्हणते.
सहज सोपे जगा
आरोग्य छान राहते

मी असं सर्व केलेले आहे व
आत्ता पण करत आहे .

शुभेच्छा

See More

56514065_1256070001236434_8651500014725496832_n
56531151_1256068697903231_8308816385337720832_n
ब्लॉग वाल्या आजीबाई !
851541_1641020586125027_861648907_nसतीश जैन यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे

PONDICHERRY भेट साडी! जगात भारी वसुधा आजी !

मावशी बरोबर PONDICHERRY येथील

सौ भावजय आकाश च्या आई R.Y. Deshpande भाऊ यांनी

भेट पाठविली त्यांची भेट मी साडी घेतली ! गुढी पाडवा ला

साडी घडी मोडली.नेसली !गुढी ची फुल आंबाडा त माळली.

प्रणव यांनी फोटो घेतले.एकदम भारी काम !

जगात भारी वसुधा आजी ! नेटकरी आजीबाई ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

हाय ट्रिक आजी .चिं! आणि आज्जी आहेत चं !असो !

56196817_1256067951236639_1254375078884278272_n

56264370_1256068941236540_8699052466697666560_n

%d bloggers like this: