आपले स्वागत आहे!


तारिख ७ एप्रिल २०१९
चैत्र शुक्लपक्ष
जागतिक आरोग्य दिवस

नैसर्गिक व्यायाम करा
गप्पा करत करत हसा/
चांगले आठवून मन हसत ठेवा
बसणे उठणे नैसर्गिक ठेवा.
रोज घरातील काम करा
ऊन्ह मध्ये फिरा.

कलाकृति स्वत: तयार करा

लिखाण करा रांगोळी चित्र काढा
एक तास तरी एका कामात बसा .
स्तोत्र म्हणा
मी रामरक्षा म्हणते.
सहज सोपे जगा
आरोग्य छान राहते

मी असं सर्व केलेले आहे व
आत्ता पण करत आहे .

शुभेच्छा

See More

56514065_1256070001236434_8651500014725496832_n
56531151_1256068697903231_8308816385337720832_n
ब्लॉग वाल्या आजीबाई !
851541_1641020586125027_861648907_nसतीश जैन यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे

Comments on: "आरोग्य दिन !दिवस ! वसुधा आजी !" (2)

  1. साध्या, सोप्या, सरळ शब्द मध्ये आरोग्य कसे चांगले ठेवावे हे सांगितलेत, “जगात भारी कोल्हापूरची आजी”👌👌

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: