आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 9, 2019

फेस बुक ! गुढी ची फुल आजीबाई !

मला  आजीबाई लिहिल नाही तर चैन च पडणार नाही !

गुढी ची फूल !

OM

Manjusha Joshi aajibai rocks !! 😎

56398377_1256069701236464_3806232556387434496_n

 

सातू चे पिठ,दुध ,गूळ एकत्र करून खाणे ! आजी !

SUHA

21 minutesगावरान गप्पा

Follow

आजी, सातूच्या पिठाचे काय काय पदार्थ बनवू शकतो ते पण सांगा प्लिज

 

१ खर तर दुध गूळ एकत्र करायचा . त्यात सातूचे पिठ घालायचं

गूळ किसून घ्यावयाचा दुध घालायचं सातूचे पिठ घालायचं

.पातळ सर ठेवायचं पूर्वी आम्ही बोटाने च चाटून खात असत .

पण चमचा ने खां !

२ ताक मध्ये सातूचे पिठ घालायचे लाल तिखट किंवा हिरवी मिरची वाटलेली

घालायची ,मिठ ,हिंग हळद घालायचे .तेल मोहरी फोडणी करायची . पातळ करायचे .

चमचा ने खावयाचे .

३ सादुक तूप गूळ  सातू चे पिठ घालून लाडू करायचे .

जायफळ असते घातले नाही तरी चालते.

४ गूळ घालून सातू चे पिठ घालून धिरडी करा. तिखट पण धिरडी करा .

सातू चे पिठ खर खाण ! दुध गूळ एकत्र करणे आणि सातू चे पिठ

घालून पातळ सर करणे व खाणे !

IMG_1772[1]

IMG_1774[1]

 

 

 

 

 

 

 

सातू चे पिठ ! वसुधा चिवटे !


सातू चे पिठ!
एक १ किलो गहू घेतले.
थोड पाणी हात लावला भाजले.
पाउण किलो डाळ चिवडा च घेतलं.
जिरे अंदाजे घेतले भाजले.
एक जायफळ गरम केल फोडून घातलं.
थोडी सुंठ भाजून घातलीसर्व भाजून ग्यास बंद केला.
गरम कढइ त डाळ गरम करण्यास ठेवले
सर्व एकत्र सातू भाजले ल गिरणी तून दळून आणले.
मस्त काम पोष्टिक खाण!

IMG_1771[2]

IMG_1770[1]

दही मातीच भांड ! वसुधा चिवटे !


दही मातिच भांड! वसुधा चिवटे!

तारिख ८ एप्रिल २०१९

काल रात्री विकत विरजण साठी
दही आणले ले!

माती च भांड मध्ये,
दिवस भर ची दुध साय व दुध घातले.
विकत दही चं विरजण लावले

राहिलेले दही चे ताक केले हिंग, मिठ घातले.
मी प्रणव यांनी ताक प्याले !
मी थोडस च ताक प्याले.
बरं वाटल काही खाल्लं नव्हत !

आज दही च सातू चे पिठ
पातळ करून तिखट मसाला मिठ
घालून खाईन ! पोट पण भरेल व
हलका सां आहार!
व स्वंयपाक ला आराम !
मस्त काम

See More

IMG_1768[2]
IMG_1767[1]

पोट दुखी ! वसुधा चिवटे !


पोट दुखी ! वसुधा चिवटे!
पोट दुखी
काल ८ तारिख ला खूप पोट दुखल.
ग्यास ची गोळी घेतली ओवाखाल्ला
तरी थांबल नाही फिरून आले.युनो घेतला
त्यान घशात आल युनो फार घेऊ नये !
लोळत पडले.चार पाच वाजता
पोट साफ केल उलटी केली सर्व पित्त पडल
बर वाटलं रात्री ताक. मिठ. हिंग घेतलं
बर वाटल ९ वाजता झोपले. सकाळी ५ वाजता उठले.
कमी दुध चा चहा घेतला .
बर वाटत आहे हलक पण बर वाटत आहे.

काय तर २ तारिख ला प्रदोष साठी साबुदाणा खिचडी खाल्ली
वांग भाजी खाल्ली कडू लिंब पण जास्त खाल्ला.
हल्ली पाले भाज्या कमी मिळतात कांदा पात असते.

मी नेहमी पाले भाजी कुकर मध्ये खूप शिजवून पोळी बरोबर खाते.
थोड बदल खाण चालत नाही.९|| साडे नऊ वाजता झोपले ५ वाजता उठले.
चहा कमी दुध चा केला . आत्ता बर वाटत आहे काही दिवस नंतर पोट साफ झाले ल बर असत.

आज रोज ची काम होतील ! वसुधा चिवटे!

IMG_1570[1]

%d bloggers like this: