पूड चटणी ! हैद्राबाद ची आंबट गोड चटणी !
ॐ
उडीद डाळ पाव किलो घेतली.हरबरा डाळ शंबर ग्र्याम घेतली.
दोन हि सूट सूट भाजल. चिंच, गूळ ,मिठ,लाल मिरच्या
सर्व एकत्र मिक्सर मधून काढल !
मस्त पूड चटणी हैद्राबाद ची केली . पूर्वी चा ब्लॉग लिहित आहे.
ॐ
उडीद डाळ पाव किलो घेतली.हरबरा डाळ शंबर ग्र्याम घेतली.
दोन हि सूट सूट भाजल. चिंच, गूळ ,मिठ,लाल मिरच्या
सर्व एकत्र मिक्सर मधून काढल !
मस्त पूड चटणी हैद्राबाद ची केली . पूर्वी चा ब्लॉग लिहित आहे.
ॐ
ताक ! वसुधा आज्जी !
तारिख १० एप्रिल २०१९.
काय उन्हाळा आहे णां!
…
बाहेर जाऊन आले .
चहा ऐवजी ताक पिण्यास केल !
दही लाकडी रवी ने, घुसळले ,
हिंग , मिठ घातले .
मस्त साय च दही च ताक केल !
गार माठ मधिल पाणी घातले !
आणि काय छान तब्येत साठी हव यं!
जळगाव येथे उन्हात ताक च पितात !
ॐ
डॉक्टर ! वसुधा चिवटे!
परवा पोट दुखल साठी!
डॉक्टर देवधर कडे जाऊन आले !
…
तर डॉक्टर निं पाच गोळ्या दिल्या एक दिवस आड घ्या !
मी म्हणाले एवढ्या कमी गोळ्या कशा दहा तरी लिहून द्या !
तर दहा गोळ्या दिल्या एक दिवस आड घेण्यास !
समजल ! कि काही पोट दुखी नाही खाण जास्त झाल !
खाण्यात ताबा ठेवण्यास हवा !
डॉक्टर ! पण जास्त औषध देत नाही त!
पेशंट ची तब्येत पाहून औषध देतात !
आणि पेशंट औषध बहाद्दार दिसतो
. डॉक्टर च्या लक्षात येत!
घरी येता येता शाळा च्या मुली भेटल्या !सुट्टी च्या,
एका मैत्रिणी कडून दुसऱ्या मैत्रिणी घरी जात होत्या,
मला म्हणाल्या तुम्ही येथे रांगोळी काढलेली !
हो ! तिन वेळा रांगोळी काढलेली ! हो !
कस छान लक्षात राहते मी सर्वां च्यां !
ॐ
कुर्डया ची भाजी ! म्यागी !
विकत आणलेल्या दोन २ कुर्डया घेतल्या.पाणी मध्ये घातल्या
घरातिल नविन काळा मसाला केले ला घातला. …
थोडं मिठ, हिंग घातले तूप घातले.शिजवू दिले.
पूर्वी कुर्डया ची भाजी करत असत. मी थोड पाणी ठेवून
म्यागी सारख केल. पण चिक ची आंबट चव आली !
गहू चिक चं झाला!
फजिती नाही पण म्यागी पण नाही .
मज्जा नविन पदार्थ !
असो चव मस्त आली
! तूप मुळे पचण्यास सोप !
ॐ
वसुधा चिवटे!
मी फेस बुक चालू केल नां!
असं गुरुं दर्शन होत !
गुरुं दर्शन ! नमस्कार !