आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 11, 2019

सौ. श्री. भांडारकर डॉक्टर ! वसुधा चिवटे !

तारिख १० एप्रिल २०१९ ला

मी  केले ला  काळा मसाला वाणी दुकान मध्ये

चव साठी दिला त्यांच्या दुकान मधून च मसाला सामान आणले ल मी !

मी  नेहमी सामान आणते. ओळख ! साठी काळा मसाला घरी केले ला दिला !

तर वाणी एकदम वास घेऊन खुश ! त्यांना माझा काळा मसाला आवडला !

प्रणव ,पुष्कर सारखी मुल व त्यांचे वडील दुकान मध्ये असतात.

नंतर भाजी घेतली पालक भाजी जूडी मिळाली .घरी येतांना

मोठ्या रस्ता त गाडी कार थांबली !

.मी पण थांबले .तुम्ही लोकमत टी. व्ही त दिसलात!  कित्ती छान वाटल !

ईतर गप्पा झाल्या. डॉ करंडे निं निं पण तुम्हाला लोकमत टी. व्ही. बातमी

त पाहिलं.आम्ही तुमच्या घरी येतो ! छान वाटल सर्व बोलण! घरी येतांना

मी खुश व उच्छाह असलेली घरी आले.पुष्कर नां फोन मध्ये सांगितले

त्यांना डॉ. माहित आहेत सौ. आयुर्वेदिक व भांडारकर डोळे चे डॉक्टर !

१९७४ / १९७५ पासून ओळख ! मी त्यांच्या कडे डोळे तपासले !आणि घर चे च

डॉक्टर आहेत अस वाटत !असो !

 

 

IMG_1525[1]

 

चैत्रागंण !

कागद मध्ये काढलेली  चैत्रागंण ! वसुधा चिवटे !

17553439_768650709978368_1717898234583682710_n

52736778_591643817975313_1687869319230259200_n

वसुधा चिवटे एफ एम ९५ रे डी ओ चे सहकारी ! मराठी भाषा मुलाखत !

%d bloggers like this: