आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 12, 2019

विनायक ! पुष्कर चे मित्र !

विनायक हेगडे चे जावाई ! सौ रश्मी हेगडे ची मुलगी !

कोल्हापूर येथे खूप सौ रश्मी ला लहान पण पासून आम्ही पाहतो !

आत्ता विनायक अमेरिका येथे आहेत व पुष्कर पण अमेरिका येथे आहेत

कधी तरी फोन गप्पा त्यांच्या चालतात. तर काल पुष्कर सांगत होते !

विनायक फोन मध्ये बोलतांना आई चा लोकमत टी.व्ही. पाहिला !

विणायक  नां खूप छान वाटल मी लोकमत टी.व्ही.त दिसले.

पुष्कर नां म्हणाले बर केल आई ला संगणक दिल . शिकविल !

अजून लोकमत टी. व्ही. ची चर्चा चालू च आहे ! कित्ती बर वाटलं मला !

अमेरिका येथे भारत मधील मराठी च्यानल बघतात. काल मी कोठे बाहेर गेले च नाही .

आज कोण भेटणार ! तर हेगडे चां जावाई विनायक निं लोकमत टी. व्ही.पाहिलं सांगितलं .

माझ संगणक मराठी लिखाण आहे ! कोणाची टिका नाही ! कोणाला उपदेश नाही ! निंदा नाही !

उलट सुलट लिखाण नाही नाही ! रोज काय करते मी !कोण भेटलं ! खाण्यास काय केल ! छान छान आठवण

लिहिते मी !निसर्ग झाड चे फोटो , शिंकाळ मला आवडत दाखवाव याला मी विणलेल !

अस स्वच्छ लिखाण आहे माझ !

लिखाण  व मी व संगणक अगदी तृप्त आहोत !शुभेच्छा ! अभिनंदन

18403347_801696700007102_4501937811973823582_n

 

 

%d bloggers like this: