आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 13, 2019

नमस्कार

नमस्कार

IMG_1386[1]

IMG_6942[1]

कार्य भक्ती ! माणुस भक्ती !

मी खूप देव देव करत असे ,महालक्ष्मी कोल्हापूर ची ला सारख जात असे ,

चार शक्ती पिठ देवी दर्शन हे असतांना माझ्या कडून झाल आहे .

१ तुळजापूर  २   देवी वणी देवी सप्तश्रुंग देवी ३ माहूर देवी रेणुका देवी  ४ महालक्ष्मी देवी

शक्ती  पीठ देवी केल्या आहेत . आत्ता यात्रा काही इच्छा राहिली नाही माझी

हे असतांना जे पुण्य घडल ते खूप आहे .

आत्ता संगणक मराठी ब्लॉग  लिखाण आणि मी !

देव याचे फोटो लावण्या ऐवजी मी माणूस याचे फोटो लावते व दर्शन घेते .

कार्य भक्ती ! माणूस भक्ती  !

ठेवली आहे . कित्ती छान काम करते मी !!

IMG_1387[1]

IMG_1528[1]

50297050_1200622886781146_5797042905600229376_n

img_1227[1]

 

IMG_1797[1]

IMG_1798[1].JPG

IMG_1521[1]

56398377_1256069701236464_3806232556387434496_n

 

राम नवमी !

चैत्र शुक्लपक्ष राम  नवमी !

नमस्कार !

https://1drv.ms/p/s!AmrLLJMXaeydgypKAGyocONiyaC_

राम रक्षा संगणक मध्ये लिहून पुस्तक तयार केल आहे मी

लिंक दिली आहे .

Vinchur-Kalaram-Goraram-temple-696x377

विंचूर गाव येथे काळा राम आहे गोरा राम आहे नाशिक पासून जवळ आहे

 

 

वसुधा चिवटे !

काल तारिख १२ एप्रिल ला

मला वसुधा चिवटे ताप कस कस होती.

डॉ शहा कडे जाऊन आले रात्री औषध घेतली . मध्य रात्री

परत कस कस ताप आला सकाळी पण  तस  च होत.

५ वाजता उठले औषध घेतली.पाणी पिले .

सातू ची पिठ दही गूळ एकत्र करून खाल्ले

तसा ताप आहे पण हाल चाल केली तर बर वाटेल मला असो !

IMG_1791[1]

कस  छान अक्षर आहे णां! महिला ! च अक्षर आहे.

IMG_1793[1]

IMG_1794[1]

%d bloggers like this: