आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 16, 2019

१२ एप्रिल विरार चर्चगेट लोकल !

१२ एप्रिल १८६७ ला  पहाटे ६ : ४५ ला  त्या वेळेला अकरा ११ ष्टेशन होती .

विरार चर्चगेट लोकल सुटत असे . १५३ वर्ष झालीत .

कित्ती मोकळ होत त्या वेळे ला !

हवा शुद्ध निसर्ग सुंदर बघण ! व्व्वां !

 

17883547_1971422676415036_5191375217620265115_n

 

बिणीस / श्रावण घेवडा भाजी ! उकडून सूप केल !

प्रणव यांनी श्रावण घेवडा भाजी आणली .फ्रिज मध्ये ठेवली.

मी भाजी ओला पंचा त ठेवते .चाळणी त ठेवते ,खर तर रोज भाजी आणते लगेच संपविते .

पण दोन दिवस मला ताप घाम ताप घाम येतो  डॉक्टर शहा चे औषघ चालु आहे .

तर प्रणव निं आणलेली भाजी मी पाणी मध्ये उकळून घेतली .सूप काढले .मिठ तूप घातले .

पोट याला खूप बर वाटलं दात लावले तर तोंड दुखत दात नाही लावले तर काही च खाता येत नाही

पूर्वी चे लोक पाटा  वरवंटा  वाटून घेत नाही तर पिठ शिजवून खात सोप  काम !

IMG_1803[1]

IMG_1804[1]

IMG_1797[1]

आत्या सासूबाई ! प्रकाश राव घरी पिठ केले अनारसे च  मी आणि अधिक वाण दिले काय छान काम आहे णां!

 

 

 

%d bloggers like this: