आपले स्वागत आहे!

प्रणव यांनी श्रावण घेवडा भाजी आणली .फ्रिज मध्ये ठेवली.

मी भाजी ओला पंचा त ठेवते .चाळणी त ठेवते ,खर तर रोज भाजी आणते लगेच संपविते .

पण दोन दिवस मला ताप घाम ताप घाम येतो  डॉक्टर शहा चे औषघ चालु आहे .

तर प्रणव निं आणलेली भाजी मी पाणी मध्ये उकळून घेतली .सूप काढले .मिठ तूप घातले .

पोट याला खूप बर वाटलं दात लावले तर तोंड दुखत दात नाही लावले तर काही च खाता येत नाही

पूर्वी चे लोक पाटा  वरवंटा  वाटून घेत नाही तर पिठ शिजवून खात सोप  काम !

IMG_1803[1]

IMG_1804[1]

IMG_1797[1]

आत्या सासूबाई ! प्रकाश राव घरी पिठ केले अनारसे च  मी आणि अधिक वाण दिले काय छान काम आहे णां!

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: