आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 20, 2019

येशू गुरुं ! वसुधा चिवटे !


तारिख १९  एप्रिल २०१९
चैत्र

१९ / १९ तारिख १९ / १९ आली आहे .

गुड फ्रायडे

गुड फ्रायडे शुभ शुक्रवार उत्तम शुक्रवार पवित्र पवीत्र शुक्रवार

गुड फ्रायडे

गुड फ्रायडे येशु चा दिवस मानला जात आहे

तारीख नक्की नसते २० मार्च चा ला दिवस रात्र सारखे असतात

त्यानंतर येणाऱ्या पौर्णिमा पाहून पहिला रविवार पाहून

प्रथम पहिल्या ” ईस्टर “ची तारीख ठरवितात नंतर पुढे

एक आठवडा ठरवून गुड फ्रायडे ठरवितात

गुड फ्रायडे दरवर्षी वगवेगळ्या तारीख ला येतो

यहुदी लोक देवाने त्यांची गुलामगिरीतून सुटका केली साठी

” वल्हाडण सण साजरा कारतात सणाच्या आधल्या दिवस ला

येशु शिष्या बरोबर जेवतात भोजन करतात तो दिवस ” वल्हाडण “

नंतर शुक्रवार येतो त्या दिवस ला येशु नां फाशी वर लटकवतात मरण दिवस मानला जातो

दोन दिवस नंतर ते येशु जिवंत होतात तो दिवस पुनरुस्थापन मानला जातो तो दिवस रविवार होता

रविवार ला इंग्रजी त ” ईस्टर ” नाव आहे ” ईस्टर “च्या आधीचा रविवार ” पामसंडे साजरा करतात

आधीच्या दिवस ला मॉन्डी थर्सडे ” mondthrsade म्हणतात ह्या दिवस ला शिष्या बरोबर येशु नीं भोजन केले

गुड फ्रायडे ला फाशी दिली व रविवार ला जिवंत झाले

गुड फ्रायडे ला मराठी त शुभ शुक्रवार ! उत्तम शुक्रवार ! म्हणतात शुभ शुक्रवार उत्तम शुक्रवार पवित्र शुक्रवार

कोल्हापुर येथील चर्च

मी घेतलेला फोटो

See More

img_08431
कोल्हापूर  चर्च
IMG_20160911_125822
कमल ताई ! वसुधा चिवटे!
अमेरिका येथे आम्ही चर्च येथे आत जाऊन प्रार्थना केली .पाहिली सकाळी ११ वाजता होती.
आम्ही पुष्कर बरोबर थोड आधी च तेथे पोहचलो.
पुस्तक हातात घेतले समजल नाही तरी आहात पुस्तक आहे बर वाटलं मला .
गुरुं  निं ओळख करून  घेतली.दिली .
घरी आल्या नंतर सौ सुनबाई पुष्कर च्या अंगण मध्ये आम्ही उभे राहिलो !
%d bloggers like this: