आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 22, 2019

अमेरिका येथील पृथ्वी ! गुलाब !

अमेरिका येथे सौ. सुनबाई पुष्कर कडे असतांना !

१  जुलै कृषी दिन दिवस ला आम्ही अंगण मध्ये गुलाब रोप लावली त !

कमल मावशी  पुष्कर आणि  मी गाडी कार मधून खत रोप आणली माती पण !

गुलाब  रोप लावली चार वर्ष झाली असणार ! पण गुलाब फुल येतात चं !

मी असतांना रोज बादली  ने रोप यांना पाणी घालत असे . नंतर मावशी पाणी घालत असे .

आत्ता आत्ता पाऊस च पाणी  पुरत गुलाब रोप यांना ! कित्ती छान पाऊस च पाणी

आणि गुलाब रोप आहे त ! बघां ! पृथ्वी चा दिवस !

आम्ही अमेरिका येथे पण छान मज्जा करत राहिलो ! रोप लावण चर्च बघण

बाग मध्ये अमेरिका झेंडा बघण सर्व केल ! खूप अमेरिका बघितली मी !

IMG_20190421_155217914_BURST000_COVER

IMG_20150506_192109

ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक ! अमेरिका येथे !

 

पृथ्वी चा दिवस ! आजी !

तारिख २२ एप्रिल २०१९ .

पृथ्वी चा दिवस  !  अर्थ अवर ! वसुंधरा  दिवस  !

मी गाणगापूर येथे कोल्हापूर  येथून जातांना

लाल एस .टी बसलेली

तेंव्हा मी घेतले ले फोटो ! पृथ्वी !  जमीन !

पृथ्वी त समुद्र  !  नदी पण  ! जमीन

सर्वांना नमस्कार !

कित्ती पिक हिरवी गार आहेत बघां !

समुद्र !  नदी चे पण चित्र आहेत  ! बघा !

 

dscf2771

dscf2770

34689906_1020501484793288_165645047381884928_n

पृथ्वी मध्ये समुद्र पण येणार !

IMG_1591[1]

कृष्णा नदी ! पण पृथ्वी त येणार !

शालिवाहन शक मधिल नवरात्र उच्छव / आजी !


नवरात्र उच्छव !

शालिवाहन शक मधिल नवरात्र उच्छव !

चैत्र शुक्लपक्ष राम नवमी नवरात्र
वैशाख शुक्लपक्ष श्रीनृसिंह जयंती नवरात्र


आश्र्विन शुक्लपक्ष देवी नवरात्र .


पौंष शुक्लपक्ष शाकाबंरी नवरात्र


मार्गशीर्ष महिना त खंडोबा चे

देव दिवाळी  चंपाषष्ठी पर्यंत नवरात्र असते.

पांडव पंचमी


दत्ता च पारायण करतात !


भागवत पुराण  वाचतात. अन्नपूर्णा स्तोत्र वाचतात .

कसं सर्व माहिती आणि फोटो सगट चित्र मिळाली बघां !

नमस्कार

IMG_7437[2]

आश्र्विन नवरात्र

thumbnail_img_66131-2

चैत्र रंगोली

1513764_389031634606946_3981006396464044287_n

खंडोबा नवरात्र !शाकाबंरी ला बाजरी ची भाकरी करतात .

IMG_8150[1]

शाकाबंरी खिचडी

23755522_911306969046074_3907871488993629459_n

चंपाषष्ठी खंडोबा नवरात्र

56196817_1256067951236639_1254375078884278272_nगुढी ची फुल

 

 

%d bloggers like this: