आपले स्वागत आहे!

अमेरिका येथे सौ. सुनबाई पुष्कर कडे असतांना !

१  जुलै कृषी दिन दिवस ला आम्ही अंगण मध्ये गुलाब रोप लावली त !

कमल मावशी  पुष्कर आणि  मी गाडी कार मधून खत रोप आणली माती पण !

गुलाब  रोप लावली चार वर्ष झाली असणार ! पण गुलाब फुल येतात चं !

मी असतांना रोज बादली  ने रोप यांना पाणी घालत असे . नंतर मावशी पाणी घालत असे .

आत्ता आत्ता पाऊस च पाणी  पुरत गुलाब रोप यांना ! कित्ती छान पाऊस च पाणी

आणि गुलाब रोप आहे त ! बघां ! पृथ्वी चा दिवस !

आम्ही अमेरिका येथे पण छान मज्जा करत राहिलो ! रोप लावण चर्च बघण

बाग मध्ये अमेरिका झेंडा बघण सर्व केल ! खूप अमेरिका बघितली मी !

IMG_20190421_155217914_BURST000_COVER

IMG_20150506_192109

ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक ! अमेरिका येथे !

 

Comments on: "अमेरिका येथील पृथ्वी ! गुलाब !" (2)

  1. वा वा किती सुंदर आहे गुलाबाचे झाड, अगदी पूर्ण बहरून गेलं आहे, छान, सुंदर, मनमोहक आठवण 💐💐

  2. अगदी मन मोहक आठवण आणि घर ची गुलाब फुल याची ! पण !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: