आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 24, 2019

सहज आठवण ! वसुधा चिवटे !

वसुधा चिवटे !

श्रीकांत चिवटे !
ह्यांना आवडत साठी बॉब कट केले ला !

छान दात आणि  राहण ! पण छान!

 
आई सासूबाई खूप रागावल्या !
नंतर परत आंबाडा घालू लागले!

सहज आठवण !

dscf0456

PONDICHERRY घर !

56398377_1256069701236464_3806232556387434496_n

कोल्हापूर घर !

 

कॉलेज यंग बने ! वसुधा आजी !

मला संगणक मध्ये काही अडचण आली नां !

तर मला शिकवितात  !

आमच्या शेजारी वकील बने राहतात .सौ शाळा त काम करतात .

त्यांचा  मुलगा ! बने ! राजाराम कॉलेज पहिला वर्ष ला आहेत !

57611747_1267779493398818_1718187768250630144_n

 

SRI AUROBINDO नमस्कार ! वसुधा चिवटे !

२४ एप्रिल

SRI AUROBINDO  साक्षात्कार  दिवस !

नमस्कार !

dscf1417

काय तेज आहे ! हसत मुख ! नमस्कार !

27459603_948273718682732_2421422034404074081_n

18118935_788328838010555_4784659151019888450_n

%d bloggers like this: