आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 25, 2019

कसं असतं बघां ! वसुधा चिवटे !

लहाण पण वर वर ची काम करायची आई वडील ,

भाऊ बहिण इतर बरोबर नेतिल तेथे जावयाच !

अभ्यास जेम तेम ! पास ! मी दहावी पास आहे पहिला झटक्यात !

नंतर लग्न करायचं नविन नविन कौतुक हौस करून घ्यावयाची !

मुल तयार करायची मला मुल मुलगा आहेत !

आमचा पुष्कर आजी आजोबा बरोबर कोल्हापूर हून पुणे येथे

४ वर्ष चा असतांना त्यांच्या बरोबर जात असे चुलत भावंड खेळत .

आम्ही दोघ नंतर राहून बरोबर पुष्कर ला घेऊन येत .

त्याच बरोबर काही तरी मन आवडेल ते काम  केली !

शिंकाळ !  शिंकाळ  लोकमत टी. व्ही.  त  आहे !

रुमाल पेटिंग !.सतार मुख्य ! बेळगाव येथे सतार वाजविली !

अस च तरुण पण छान आहे आठवण मध्ये !

आत्ता संगणक मराठी भाषा लिखाण !  कमाली च काम !

मराठी भाषा भारत संस्कृती लिखाण !

वर्तमान पत्र ! पुस्तक ! आकाश वाणी कोल्हापूर केंद्र मुलाखत !

एफ एम .९५ कोल्हापूर मुलाखत ! गृहिणी गौरव पुरस्कार

आमदार हस्ते कोल्हापूर ! याची बातमी लोकमत वर्तमान पत्र !

सकाळ वर्तमान पत्र ! पुढारी वर्तमान पत्र ! मध्ये आली आहे .

लोकमत टी. व्ही . बातमी त!

कोल्हापूर च्या वसुधा  चिवटे आजी ! जगात भारी !

माणूस लहान पणा पासून कसा तयार होतो बघां !

काही शिकवण असते काही संस्कार असतात !

कर्तव्य पार पाडतो !

आणि काही आपल्या मन याचा ध्यास असतो !

तर माणूस काम याने सुंदर हसत मुख जगतो !

शुभेच्छा ! अभिनंदन !

वसुधा चिवटे !

IMG_1820[1]

हसत मुखं ! वसुधा चिवटे !

IMG_1808[1]

तरुण पण ! वसुधा चिवटे !

 

कढी गोळे ! वसुधा चिवटे !

दही अंदाजे घेतले.पाणी घातले हरबरा डाळ पिठ लावले.

मेथी पूड थोडी घातली.हिरवी मिरची कडीपत्ता वाटलेला घातला. हळद घातली.

सर्व हलविले लाकडी रवी ने !हरबरा डाळ थोड्या इतर डाळी भिजविलेल्या वाटल्या .

मिक्सर मधून बारीक केल्या.त्यात हिरवी मिरची, मिठ . हळद घातली.

कढी ला तूप जिरे ची फोडणी केली.त्यात कडी घातली. कडी उकळू दिली.

डाळी चे गोळे केले कडी त घातले.कडी उकळू दिली.  डाळी चे गोळे शिजवू दिले .

मस्त  कढी गोळे केले . वरण भात . डाळी चे दोन गोळे फोडून फोडणी त घातले.

मस्त  कढी गोळे आणि वरण भात खाल्ला . पोट भरलं. नविन खाण झाल .

भजी  कढी तले वेगळा पदार्थ आहे .डाळ भिजवून वाटून करतात ते  कढी गोळे वेगळे आहेत .

IMG_1822[1]

IMG_1826[1]

IMG_1831[1]

 

%d bloggers like this: