आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 26, 2019

मुलाखत ला आलेली प्रतिक्रिया ! आजी !

आकाशवाणी केंद्र  मुलाखत  ! ला अले ली प्रतिक्रिया !

जुने ब्लॉग लावले तरी नविन वाचक बघतात . आणि

मुलाखत ऐकतात !

  1. काकडीच्या गोड घाऱ्या, एकदम यमी दिसत आहेत, आजी, रेसिपी पण द्या ना!!

    1. काकडी कोल्हापूर ची काकडी वाळक म्हणतात त्याला !किसायची! गूळ किसायचा काकडी चा निम्मा !एकत्र थोड्या वेळ ठेवायचे दोन हि ला पाणी सुटत !कच्च तेल घालायचे मिठ थोडस कणिक व हरबरा डाळ पीठ घालायचे त्याच पाणी मध्ये गोट्या करून लाटून भोक पडून तळून काढायचे ! काकडी च्या घाऱ्या गरम गार खां !

 

SUHA said:

नमस्कार आजी, तुमची आकाशवाणी ची मुलाखत ऐकली अगदी मनलावून, किती थक्क करणारा प्रवास आहे तुमचा बालपणापासून ते आत्तापर्यंत !!! खूप छान वाटले, तुमच्या कडून सर्वांना शिकण्यासारखे आहे की वृद्धत्व कसे हसत हसत, स्वताच्या आपल्या आवडी निवडी जपत घालवले पाहिजे ना की रडत पडत, तुमची मुलाखत ऐकून खरंच मी हि तृप्त झाले, अशाच बोलत रहा, हसत रहा, आम्हाला चविष्ट, पौष्टीक पारंपरिक पदार्थांची ओळख करून देत रहा, हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐💐💐💐

IMG_0788[1]

काकडी च्या घाऱ्या !गूळ घालून केले ल्या !

 

 

देशदूत जळगाव ! नेटकरी आजीबाई !

देशदूत जळगाव चर्चा !

भिंती त लावला ! मस्त लिखाण !

मस्त काम !

अभिनंदन

 

IMG_1832[1]

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र ! वसुधा चिवटे !

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र येथे वसुधा चिवटे यांची मुलाखत !

काही फोटो !

लिंक

 

 

IMG_0840[1]

IMG_0843[1]

IMG_0845[1]

महालक्ष्मी यंत्र ! वसुधा चिवटे !

रांगोळी चे !

अंबा च्या दिवस मध्ये काढले ले  || महालक्ष्मी  यंत्र ||

Murari Garde Om mahalaxmi namah

Vasudha Chivate Murari Garde || ॐ महालक्ष्मी नम:|| नमस्कार !
Edit or delete this

 

mahalaxmi_-yantra

वसुधा चिवटे यांनी काढले ले !

img_00971

गहू च || महालक्ष्मी यंत्र || रेखीव आहे अगदी !एक एक गहू लावून पेरल आहे !

वसुधा चिवटे ! यांनी काढले ले !

%d bloggers like this: