आपले स्वागत आहे!

आकाशवाणी केंद्र  मुलाखत  ! ला अले ली प्रतिक्रिया !

जुने ब्लॉग लावले तरी नविन वाचक बघतात . आणि

मुलाखत ऐकतात !

  1. काकडीच्या गोड घाऱ्या, एकदम यमी दिसत आहेत, आजी, रेसिपी पण द्या ना!!

    1. काकडी कोल्हापूर ची काकडी वाळक म्हणतात त्याला !किसायची! गूळ किसायचा काकडी चा निम्मा !एकत्र थोड्या वेळ ठेवायचे दोन हि ला पाणी सुटत !कच्च तेल घालायचे मिठ थोडस कणिक व हरबरा डाळ पीठ घालायचे त्याच पाणी मध्ये गोट्या करून लाटून भोक पडून तळून काढायचे ! काकडी च्या घाऱ्या गरम गार खां !

 

SUHA said:

नमस्कार आजी, तुमची आकाशवाणी ची मुलाखत ऐकली अगदी मनलावून, किती थक्क करणारा प्रवास आहे तुमचा बालपणापासून ते आत्तापर्यंत !!! खूप छान वाटले, तुमच्या कडून सर्वांना शिकण्यासारखे आहे की वृद्धत्व कसे हसत हसत, स्वताच्या आपल्या आवडी निवडी जपत घालवले पाहिजे ना की रडत पडत, तुमची मुलाखत ऐकून खरंच मी हि तृप्त झाले, अशाच बोलत रहा, हसत रहा, आम्हाला चविष्ट, पौष्टीक पारंपरिक पदार्थांची ओळख करून देत रहा, हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐💐💐💐

IMG_0788[1]

काकडी च्या घाऱ्या !गूळ घालून केले ल्या !

 

 

Comments on: "मुलाखत ला आलेली प्रतिक्रिया ! आजी !" (2)

  1. काकडीच्या गोड घाऱ्या, एकदम यमी दिसत आहेत, आजी, रेसिपी पण द्या ना!!

  2. काकडी कोल्हापूर ची काकडी वाळक म्हणतात त्याला !किसायची! गूळ किसायाचा काकडी चा निम्मा !एकत्र थोड्या वेळ ठेवायचे दोन हि ला पाणी सुटत !कच्च तेल घालायचे मिठ थोडस कणिक व हरबरा डाळ पीठ घालायचे त्याच पाणी मध्ये गोट्या करून लाटून भोक पडून तळून काढायचे ! काकडी च्या घार्या गरम गार खां !

SUHA साठी प्रतिक्रिया लिहा उत्तर रद्द करा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: