आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 27, 2019

दही वडे ! आजी !

उडीद डाळ थोडी हरबरा डाळ अंदाजे भिजत घातली सकाळी !

दुपारी मिक्सर मधून वाटून घेतले .लाल तिखट .मिठ .हळद .हिंग घातले .

सकाळी चिंच खजूर पाणी त भिजत घातले .ते पण वाटून घेतले मिक्सर मधून .

मिठ तिखट घातले खजूर चिंच चटणी केली. खजूर चा गोड पणा बस होतो !

वडे तेलात तळले.गार केले . ताकात भिजविले . नंतर दही चिंच खजूर चटणी घातली .

मस्त दही वडे केले खाल्ले ! चव आणि वेगळ खाण छान वाटल !

साधे वडे उद्या ला राहतील !नुसते पण वडे जाता येता खाल्ले जातील !

IMG_1837[1]

IMG_1842[1]

 

 

 

अंक मध्ये लेख ! आजी !

मला  नां आत्ता अंक ! मासिक अंक मध्ये लेख आणायचा आहे !

कस बर येणार !  काय करायला हवं यं !

पदार्थ असो रांगोळी असो काही माहिती छापून यावयाला हवी यं !

बघू होईल काम !

22491639_891613817682056_4418856020026110218_n

अनारसे ! वसुधा चिवटे यांनी केले ले !

IMG_7546

चकली  तळतांना !

IMG_7551

तयार चकल्या  वसुधा चिवटे !

अमेरिका येथील फूट बॉल ! आजी !

अमेरिका येथे अस चं गुरुं  चां क्लास केला ! तर !

नंतर मैदान मध्ये पण खेळायचं असतं  तर मी मैदान मध्ये

फूट बॉल खेळले . कित्ती  जनसमुदाय आहे बघां !

अमेरिका येथे ! फार लांब बॉल गेला नाही तरी मज्जा आली !

फूट बॉल खेळतांना !

जून काम परत परत पाहतांना छान मन भरतं !

img_20130421_071549

अमेरिका वसुधा चिवटे ! छान गाजविली !

img_20130421_071714

फूट बॉल पुढे गेला ! मज्जा ! वसुधा चिवटे !

 

एक्सलेटर अमेरिका ! आजी !

वसुधा चिवटे !

अमेरिका येथे   मॉल मध्ये एक्सलेटर  ने उंच मॉल मध्ये जावे लागते .

सौ.सुनबाई यांनी घेतले ले छायाचित्र !

 

31326885_997248743785229_97063368131622912_n

वसुधा चिवटे !

31369227_997248830451887_4636702691251304325_n

वसुधा चिवटे !

 

%d bloggers like this: