आपले स्वागत आहे!

दही वडे ! आजी !

उडीद डाळ थोडी हरबरा डाळ अंदाजे भिजत घातली सकाळी !

दुपारी मिक्सर मधून वाटून घेतले .लाल तिखट .मिठ .हळद .हिंग घातले .

सकाळी चिंच खजूर पाणी त भिजत घातले .ते पण वाटून घेतले मिक्सर मधून .

मिठ तिखट घातले खजूर चिंच चटणी केली. खजूर चा गोड पणा बस होतो !

वडे तेलात तळले.गार केले . ताकात भिजविले . नंतर दही चिंच खजूर चटणी घातली .

मस्त दही वडे केले खाल्ले ! चव आणि वेगळ खाण छान वाटल !

साधे वडे उद्या ला राहतील !नुसते पण वडे जाता येता खाल्ले जातील !

IMG_1837[1]

IMG_1842[1]

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: