ॐ
इसवी सन १९७४ / १९७५ असणार !
मी एकदा अकोला येथे मे महिना त गेले ली !
माझ्या सौ भावजय च माहेर ! जुना वाडा छान होता .अंगण मध्ये झोपलो .
सौ भावजय चे आई वडील व ईतर सर्वजण होते .
नंतर दोन दिवस राहून
आमचे भाऊ डॉ देशपांडे कडे अकोला येथे राहिलो .
छोटे छोटे माठ हंडे ते पण पाणी गार होत नसे.
ओल पातळ पंचा माठ याला लावत !
पंखा ला बाजूने गार वारा येण्या साठी लांब पंचा ठेवत . तिरपा पंखा ठेवत !
अंगण मध्ये खाट मध्ये झोपलो होतो .
टांगा तून भाऊ ने देऊळ व इतर अकोला दाखविले !
मज्जा आली पण ! पुष्कर प्रणव लहान होते !
भाऊ चं लग्न व्हावयाच होत स्वंयपाक साठी बाई येत !
पोट भर आराम मध्ये जेवण व्हावयाच !
थोडा फार खानदेश पहिला !
कोल्हापूर खूप हवा पाणी भरपूर छान आहे !
पूर्वी तर मातीची घर होत भाड्याच आमच !
गार असे पंखा पण नव्हता त्यावेळेला !
आत्ता मात्र पंखा लावतो कोल्हापूर येथे पण !
एक आठवण खानदेश ची !
![IMG_1790[1]](https://vasudhalaya.files.wordpress.com/2019/04/img_17901.jpg?w=540)
ब्लॉग आवडला? इतरांना सांगा
Like this:
Like Loading...