आपले स्वागत आहे!

काल तारिख २७ ला दही  वडे केले खजुर चटणी बरोबर खाल्ले .

पोट भरल भाजी दुध आणण्यास बाहेर फिरण्यास गेले च नाही .

सकाळी ६ वाजता उठले .आवरून साडे ६|| वाजता.

दुध आणण्यास बाहेर जाऊन आले .

दुध थोड पाणी याचा ताजा दुध याचा चहा केला .दोन मारी बिस्कीट घेतली .

झकास फोटो घेतला .गरम गरम ताजा चहा बिस्कीट खाल्ली

आत्ता  ताजा दुध चा चा चा ब्लॉग लिहित आहेत ! नेट करी आजीबाई !

IMG_1844[1]

रोज च Happy Birthday चा मग आणि चहा ! सुखी उच्छाह च काम ! नेटकरी आजीबाई चं !

IMG_1845[1]

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: