आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 29, 2019

मतदान यादी ! बातमी ! वसुधा चिवटे !

जे जिवंत नाहीत त्यांची नाव मतदान  यादीत आहेत .

आणि जे जिवंत किंवा गाव सोडून सुद्धा गेले नाहीत त्यांची

मतदान यादी त नाव नाहीत ! बातमी वाचली !

अस व्हावयाच कारण मतदान यादी तपासायला जेंव्हा

मतदान चे लोक संख्या तपासायला येतात तेंव्हा

घरातिल लोकांनी आपले किती लोक आहेत

कोण मेले वारले मृत आहेत त्यांची यादी द्यावी लागते .

आमच्या घरी श्रीकांत चिवटे वारले आहेत मृत आहेत

कागद पत्र दाखवून मतदान असो लोकसंख्या असो

ब्यांक असो  श्रीकांत चिवटे वारले मृत आहेत दाखला दिला आहे

काटे कोर व्यवहार करायला हवा !

मानसिकता बाजूला ठेवून

मतदान यादीत असे नाव राहणार नाही असे करणे भाग आहे !

खरी परीस्थिती दाखविणे गरज आहे .

वसुधा चिवटे !

IMG_1808[1]

IMG_1820[1]

 

 

आंबा रस पुरी ! वसुधा चिवटे !

सकाळ ची काम केली .

नतंर कणिक तेल मिठ घालून  तिंबली .भिजवू दिली .

एक आंबा घेतला . धुतला .रस केला .

पुऱ्या केल्या .लिज्जत पापड  तळला.

तूप भांड घेतलं डिश मध्ये आंबा रस काच बाउल ठेवला .

पुऱ्या ठेवल्या .पाणी भांड ठेवले .तूप आंबा रस मध्ये घातले .

मस्त झकास मी फोटो घेतला . असे साधे घरातिल ब्लॉग असतात .माझे .

सर्व वाचक यांना आवडतात .असं लिखाण छान ! वाचक  छान !

वसुधा चिवटे ! आजी !

 

IMG_1852[1]

सरकारी फोन ! वसुधा चिवटे !

सरकारी फोन अजून चालू आहे ! आमचा !

मोबाईल फोन आले तरी

फेस बुक मध्ये १५ Like आले आहेत ! अभिनंदन !

सरकारी काम बद्दल !

58698565_2244762839109625_7625286676780154880_n

वसुधा चिवटे !  अगदी मांडी घालून आराम बसून बोलतात !

%d bloggers like this: